तुम्ही जर Marathi attitude status शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.
आज मि तुमच्या सोबत Marathi attitude status शेयर करणार आहे, आणि आशा करतो की तुम्हाला नक्की आवडतील.
Marathi Attitude Status
माघे विषय निघाला की समजायच, आपन पुढे चाललोय..
--#--
--#--
जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,तर त्याला ठोकलेल कधीही चांगले...
--#--
काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा,
जडणारे ती स्माइल बघून जास्त जडतील....|
--#--
विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करयाची लायकी नाही तूमची
--#--
--#--
गर्दी जमा करून तर कोणी पण माहोल करू शकते पण खरी मजा तर तेव्हाच आहे जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे
--#--
डोळे झुकून बोलणं शिकून जा रे कारण तुझी औकात नाही माझ्या पुळे डोकं उचलायची
--#--
पोरीची Respect करण आणि शत्रूना मारणं आम्ही कधीच विसरत नाही बर का..
--#--
तुला काय वाटत तू गेलिस तर मि मरून जाईल अग तू पोरगी आहेस oxygen नाही
--#--
जेवढं मोठं स्वप्न असेल ,तेवढं मोठ संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं "यश" असेल.
--#--
Marathi Attitude Quotes
--#--
--#--
ज्याच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे
--#--
--#--
अरे जळणरे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले
--#--
नौकर तर आयुष्यात कधीही होउ शकतो मालक व्हायची स्वप्न बघा
--#--
Attitude आम्हाला पन दाखवत येतो फरक इतकाच की तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तित
--#--
आमची ही पोस्ट पण पहा : Bhaigiri status in marathi
--#--
जिंकण्याची सुरवात तिथुन करावी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते
--#--
मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल
--#--
इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी
--#--
तुमचा pattern कोणताही असो
आमचा नांद केला तर
पॅटर्न सहित हिशोब केला जाईल
--#--
--#--
काम असल की पप्पा आठवतात लोकाना
--#--
तो दिवस नक्की आनेंन ज्या दिवशी माझे विरोधक पन मला follow करतील
--#--
स्वताच्या जीवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण स्वाभिमान वाटेल
--#--
उग़च डोक्यात जायची काम करू नका वय अभ्यास करायच आहे अभ्यास करा
--#--
रिस्क घेतल्या शिवाय स्वप्न पूर्ण होत नाही
--#--
Haters पाहिजे राव तय शिवाय जिँदगीत मज्जा नाय
--#--
पोरीचा नाद नाय मला जे काय करतो ते आईबाबा साथी करतो
--#--
हाथ न लावता जो पढ़तशिर वाजवतो तोच king
--#--
ज्या लोकाना इज्जत नाय त्यांनी इज्जातिच्या गोष्टी करू नका
--#--
भावनो गांड मारायला शिका मागे बोलण्याराची
--#--
होणार की आपल चांगल आपण कोणाच वाइट केलय
--#--
मोठा गुलाम होण्यापेक्षा छोटा मालक व्ह्या
--#--
लायकी लायकी करण्याना माझ्या 💗डयावर कोलला
--#--
सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक
--#--
दुश्मन चालतील पण धोकेबाज नही
--#--
वेळ ख़राब होती तेव्हाच लोकानी फायदा घेतला
--#--
Also Read : Marathi Shayari
--#--
तोंडावर बोल स्टेटस काय ठेवतो
--#--
दहशत वाघांची असते माकडांची नाही
--#--
करियर बनवन कठिन आहे पण अशक्य नाही
--#--
भरोसा श्वासावर ठेवता येत नाय आणि आपन मानसंवार ठेवतो
--#--
हदीत राहा नाहीतर चढ़ी काढून मारण्यात येईल
--#--
मि नशीबावर नाही मेहनतिवार विशवास ठेवतों
--#--
पोरींचा नाद नाय आम्हाला only पैसा
--#--
जेव्हा सगळे साथ सोडतात न तेव्हा फ़क्त बाप पाठीशी असतो
--#--
आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या यामधे जगण्याची मजा काही वेगळीच असते
--#--
किंग म्हणे आरे गेला 💗द्यावर
--#--
Royal आहेस का पळ शेमणया
ज्या दिवशी हार मानल त्या दिवशी माझ्या फोटोला हार असेल
--#--
मित्र जपा भांडण झाल्यावर पोरी नाय येणार
सगळे बददले आता आमली बारी
--#--
सगळे बददले आता आमली बारी
--#--
विषय तब्येतीचा असता तर जंगलाचा राजा हत्ती असता वाघ नाही
--#--
लहान मोठा श्रीमंत गरीब काही नाही बघत मि जो माझ्या साठी मि त्याच्यासाठी
--#--
वाइट काळात आमच्यावर नारळ फिरवतात आणि चांगला काळ आला की म्हणतात विसरला का आम्हाला
--#--
अय केल्या तुझ फ़क्त डोक ख़राब आहे मि पूर्ण व्यक्तिच ख़राब आहे
--#--
आयुष्यात कळू बोलणारे लोक असतील तरी चालेल पण गोड़ बोलून धोका देणारे नकोत
--#--
बोलून वाइट होण्यापेक्षा शांत राहुन पढ़तशीर कार्यक्रम करायचा
--#--
कोणाला नाराज करण मला जमल नाही कारण मला मैत्री करायला शिकवलय राजकारण नाही
--#--
आयुष्य थोडस आहे घमंड नाही शोक ठेवतो आम्ही
--#--
धोका पण बदामासारखा आहे जेवढा जास्त खाऊ तेवढी जास्त अक्कल येते
--#--
आम्ही वाइट लोक आहे वाइट वेळेतच कामात येऊ
--#--
जगतात तर सगळे पण जगण्यात एक रुबाब असला पाहिजे
--#--
तू जर ख़राब आहे तर मि तुझा बाप आहे
--#--
तू जर खराब आहे तर मी तुझा बाप आहे बेटा म्हणून हद्दीत राहा
--#--
आमच्या रुबाब आणि आमची स्टाइल नेहमी रॉयलच असते
--#--
तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची वाटते ना मग त्या गोष्टीचा विचार करायची काही गरज नाही
--#--
काही गोष्ट इतक्या पण चांगल्या नसतात जितक्या वाटतात
--#--
तू बोलला मि एकल पण विषय आजुन संपला नाही कारण माझ बोलन आजुन बाकि आहे
--#--
आपल्यानीच शिकवलय कोणीही आपल नसत
--#--
भाईलोग सगळ्यांना लढत नाही बसायचा काहिना pubg मधला BOT समजून सोडून दयायच
--#--
नशिबाने मिळण्याची वाट बघण्यापेक्षा मेहनतीने मिळवा लवकर मोठे व्हाल
--#--
कोलयला शिका लोक स्वता आठवण काडतील
--#--
आता आम्ही लोकांच्या मनात नाही नजरेत खटकतो
--#--
अरे वेळा तुला काय माहिती के ज्याचा तू status वाचत आहे तो तुझा बाप आहे
--#--
हत्यार तर फक्त नावा पुरत जवळ ठेवतो, भीती पयदा करण्यासाठी तर फक्त माझ नावच खूप आहे
--#--
ज्याला हे भाईगिरी बोलतात ना ते भाईगिरी दादागिरी नाही माझी Style आहे बर का
--#--
girls Attitude Status in marathi
--#--
चेटिंग करते तर सेटिंग झाली अस समजू को फ्रेंड आहे ते पण तुझ्या औक़ातिच्या बाहेर वाली
--#--
दिसते मि cute रहते मि mute तरी काही लोक म्हणतात तुझ्यात आहे खुप attitude
--#--
माझ्या सोबत भांडण करण्यासाठी हे समजा की मि cute आहे पण silent नाही
--#--
स्वता तर आलू बटाट्या सारखा दिसते आणि त्याला पाहिजे miss India आता त्या पागलला कोण सांगेल त्याची miss india तर मीच आहे
--#--
आजून हारली नाही आहे बस थोडी थांबून बगत आहे Kon माझे होते आणि Kon नाही
--#--
Killer Look दिल्यावर पोरग खुळं नाही होणार तर काय होणार😊😍
--#--
मी Prem करेल ना तर एवढे करेल कि, मी मेला वर पण तू Fkt माझासाठी जगशील मुला।
--#--
मी makeup नाही करत कारण माझी Smile लच मुलांसाठी खूप आहे... त्यात पण makeup केले तर बिचारे मारतील ना
--#--
स्वताची प्रश्वांसा स्वतःचा करत जा कारण नाव ठेवायला जग आहेच कि
--#--
कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक पडत नाही
--#--
काही लोकांना मी कोणाला आवडली तर खूपच राग येत आहे मला त्यांना बोलायचे आहे राग- भरून काही Faida नाही जडून मरा..
--#--
Royal Attitude Status in marathi
अभ्यास करुन मूली पटल्या असत्या तर
वर्गातला टोपर सर्व मूली घेऊन गेला असता
--#--
अभ्यास वर नाही जिगर वर पोरी मरतात
--#--
बस तो दिवस बघयचा आहे जेव्हा माझे शत्रू पण मला Instagram आणि Facebook वर Follow करतील
--#--
माझे स्वपन एवढे मोठे आहे की तुम्ही विचार नाही करू शकत आणि एवढे छोटे आहे के मी पूर्ण करेल
--#--
मला स्वताची चूक कळते म्हणून मागे बोलणारे खूप निर्माण झाले आहे आता
--#--
--#--
धन्यवाद
Read more
Nice status
ReplyDeletethanks for giving me good article and i also written about romantic shayari in hindi click here
ReplyDeletebest status
ReplyDeleteNice 🙂 खूप सुंदर लेख
ReplyDelete<a href="https://www.marathiquotes.xyz/> मराठी कोट्स</a>
तुमचा नादच खुळा...
ReplyDeleteखुप छान...
<a href="https://www.marathiquotes.xyz/> मराठी कोट्स</a>
Tnx you💐 very helpful.
ReplyDelete