Search Bar

[New HD] Shivaji Maharaj Whatsapp Status Download

Shivaji Maharaj Whatsapp Status Download  


नमस्कार दोस्तों आपका स्वागत हे हमारी वेबसाइट पर, आज हम आपके साथ Shivaji Maharaj Whatsapp Status शेयर करने जा रहे हे, दोस्तों में श्री छत्रपति शिवाजी महाराज के कुछ स्टेटस शेयर करने वाला हु,आशा करता हु की आपको ये स्टेटस वीडियो जरूर पसंद आएंगे,


 Shivaji Maharaj Whatsapp Status Download  

स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे...|shivrajyabhishek status

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
छत्रपति शिवाजी महाराज  Whatsapp Status Download 

एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.

 शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका...


जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकेडे मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता..आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या शिवबांचा दरारा…
हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद राजे असते तर परिस्थिती वेगळी असती. लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की, मंदिर आणि महाराज दिसले की, आपोआपच नतमस्तक होते.
Conclusion:- 
आशा करता हु की आपको हमारे ये छत्रपति Shivaji Maharaj  के Whatsapp status पसंद आये होंगे, अगर आपको ये स्टेटस और कोट्स पसंद आये तो कृपया इन्हे सोशल मीडिया पर शेयर करना मत भूलना और ऐसे हे स्टेटस और कोट्स के लिए हमारी बाकि आर्टिकल्स भी पढ़े....

ये भी पढ़े......

[मराठी] Marathi Love Status and Quotes- Best Quotes 

[Best] Attitude Status For Facebook-फेसबुक स्टेटस

[Best] Comedy Shayari In Hindi Images [updated]

[Best] Marathi Attitude Quotes With Images 

[Best] Alone Status And Quotes With Images