नमस्कार मित्रानो तुमच स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर, मि आज या पोस्ट मधे तुमच्यासोबत Happy Birthday Wishes Marathi शेयर करणार आहे.
आणि मि आशा करतो की या Marathi Birthday wishes & Marathi Birthday Status तुम्हाला खुप आवडतील,
Birthday Wishes in Marathi
वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ..
Tapori birthday wishes in marathi
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो, तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना। 🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…
हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
happy birthday marathi images
सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा
आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !
happy birthday sms wishes marathi
तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे, जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे, तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा.
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आजचा दिवस आहे खास, तुम्हाला उदंड,
सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास
।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।।
तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,अनेक आशीर्वादांसह...
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो; आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.
नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी, आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी, कधी वळून पाहिले असता आमची शुभेछ्या स्मरावी|
funny birthday wishes for friend in marathi
#नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि #नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
crazy birthday wishes in marathi
Birthday Wishes For Sister
Raksha bandhan marathi images
Useful post Thanks for Sharing birthday wishes for sister in marathi
ReplyDeleteThanks for sharing beautiful quotes
ReplyDeleteतू केवळ माझी बहीणच नाहीस तर माझ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट काळातील माझी सर्वोत्तम मैत्रीण आहेस. अशा माझ्या सर्वोत्तम मैत्रीतील बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. birthday wishes sister in marathi
ReplyDeleteतुम्ही लिहलेले कोट्स खूप छान आहेत तुम्हाला जर आणखी कोट्स हवे असतील तर Quotes in Marathi for Brother And Ansh Pandit Shayari इथे क्लीक करून वाचू शकतात
ReplyDeleteWhatsorpin Is A News Website Like ABP News Or ABP News Hindi Here You Find Latest And Trending News Updates Of 2022. Watch Latest Bollywood Gossips And More
ReplyDeleteABP NEWS 2022
Drama YRKKH episode
What is QLED Display and how is it different from OLED
ReplyDeleteWhat is bitcoin mining ? How Bitcoin Mining is done.
top 5 gaming Earphone under 1000
BTech 2nd Year hand written Notes for Cse semester 3
thor love and thunder download
What Is Web 3.0 | Key Features of Web 3
top 10 powerful tractor in india top 10 tractor brand in India
ReplyDeletetop 10 powerful tractor in india top 10 tractor brand in India
top 10 powerful tractor in india top 10 tractor brand in India
Very Informative Blog. Thanks for sharing such information.
ReplyDeleteTechzboss.com is an online site where You can learn WordPress themes, WordPress
plugins, domain & hosting, Blogger themes, software, reviews, tips, tricks & tutorials.