Saturday, January 11, 2020

100+ Best Marathi Attitude Status 2020

100+ Best Marathi Attitude Status 2020

Hello Friends Welcome On Our Blog, In This Post You Will Get The Royal Whatsapp Status Marathi,Attitude Status Marathi,FB status Marathi And Many More Attitude Status...

Read Also Marathi Attitude Status 


https://www.status-quotes.xyz/2020/01/makar-sankranti-2020-wishes-sms-images-marathi.html


जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.

ठरवून काय करत नाय जे काय करतो ते “रिअल”..!

Marathi Attitude Status For Facebook

 एकवेळ डोकं खाणारे चालतील पण भाव खाणाऱ्यांनी आयुष्यातून लांबच राहा.

मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….

New Marathi Attitude Status 


100+ Best Marathi Attitude Status 2020

100+ Best Marathi Attitude Status 2020

100+ Best Marathi Attitude Status 2020

100+ Best Marathi Attitude Status 2020
राज तर आपला प्रत्येक जागी चालतो “आवडणाऱ्यांच्या” मनात आणि नाआवडणाऱ्यांच्या “डोक्यात”. 


हातात केवळ खंजीर नाहीतर डोळ्यात पाणी पाहिजे , मला दुष्मन पक्का "खानदानी" पाहिजे.

New Marathi Attitude Status{Updated For 2020}काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा, जळनारे ती Smile पाहुन जास्तच जळतील. 

बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात. 

Royal Marathi Attitude Status 

एकदिवस असा येईल Head आणि Tail दोन्ही माझेच असतील.  

तू काय माझी बराबरी करशील? माझे तर झोपेत काढलेले फोटोही लोकांसाठी Pose बनवून जातात. 

आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, आणि बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या "लायकीत" ठेवणं. 


स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, याच गोष्टीचा हसू येतो. 
 ढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच 

 Marathi Attitude Status Text Quotesआम्ही प्रीतीसाठी नाही Beard साठी वेडे आहोत.
शेरला सव्वाशेर केव्हा ना केव्हा नक्कीच मिळतो आणि राहील माझं तर मी लहानपणापासूनच सव्वाशेर आहे. 


रोडवर Speed  लिमिट, पेपर मध्ये time लिमिट, प्रेमात Age लिमिट, पण आमच्या दादागिरी मध्ये No लिमिट.


जळनारे जळतील काहीही बोलतील पण Sucess आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील 


Royal Nawab Marathi  Status 

गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.! Single असो किंवा Engage आम्ही कायम Beard मध्येच दिसणार.

घाबरत तर मी कोणाच्या बापाला पण नाही, फक्त Respect नावाची गोष्ट मध्ये येऊन जाते.
माझ्या पासून थोडं सावध राहा कारण, माझा Attitude "इंद्रधनुष्य" सारखा आहे कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची. 

जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय.

आज Employee असला तरी Boss असल्यासारखा  Attitude ठेवा, उद्या हाच Attitude तुम्हाला Universal Boss बनवण्यास मदत करेल.

Marathi  Status On Attitude 

Attitude च्या जगात जगण्याची मजाच वेगळी असते. लोक जळणं सोडत नाही आणि मी हंसण.

Layki Marathi  Status  आम्हीतर एवढे "रोमँटिक" आहोत कि, थोडी वेळ जर मोबाईल हातात घेतला तर तोही गरम होतो. 


So This Is Collection of  Marathi attitude status,attitude marathi fb status, attitude status boys, marathi attitude, if you like this then dont forgate to share on social media

Read More Articles:-

100+ Best Marathi suvichar 2020

Good Morning Marathi Wishes Images sms

makar sankranti 2020 Wishes marathi images sms

No comments:

Post a Comment