Marathi Love Status
कळत नव्हते प्रेम म्हणजे काय.......तरी तुझ्या प्रेमात पडले मी.. तुझ्या सोबत जगण्याचेसुन्दर स्वप्न पाहिले मी.. या स्वप्नाला माझ्या डोळ्यातसदैव साठवून ठेवले मी.. स्वप्न हे स्वप्नाच असतेउशिरा हे जाणले मी.. तुझ्या प्रेमात पूर्णपणेस्वताला विसरून गेले मी.. पण नशिबाला मान्य नव्हतेतुझ्या सोबत जगावे मी .
Marathi Love Status
Sorry, तुझी काळजी घेतल्याबद्दल,Sorry तुझ्याशी सर्व Share केल्याबद्दल..Sorry सर्वांबद्दल..पण ह्या सर्वांपेक्षा जास्त Sorry..तुझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल…
Marathi Love status for girlfriend
माझा प्रत्येक Problem ची Solution आहे तू, माझा Life ची गरज आहे तू , माझा जगण्याचे कारण आहे तू, अरे पागल माझ पूर्ण जग आहे तू
Marathi Love status for wife
ती...!अशी असावी ती, तशी असावी ती,सारेच करतात विचार कि कशी असावी ती.मोहक तिचे डोळे असावे,मादक तिचे ओठ असावे,सुंदर तिचे बोल असावे,गाल तिचे गोल असावे.पाहताच क्षणी तिच्यात हरवून जाव अस सगळ काहि तिच्यात असाव.
पण हे सगळ नसल तरि चालेल फक्त सुंदर तिच मन असाव
one line Marathi Love status
जो तुमच्यावर खरं प्रेम करतो ना,तो तुमच्यासाठी कधीच..Busy राहत नसतो…
जरी तसे आपण नवरा बायको नाही, पण नवरा बायको वरून जास्त प्रेम आहे आपल्यात
Marathi Love shayari
स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो...
जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो...
कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो...
अन स्वप्नातल्या तुला,
परत सत्यात पाहण्यासाठी...
जीव हा माझा, खरच खूप तळमळतो ...
खरच...
खूप तळमळतो ...
" waiting for my dream to become reality... "
तुझी आठवण येणार नाहीअसे कधीच होऊ शकणार नाही.कारण मी तुझ्याशिवाय कुणावर..प्रेमच केलंच नाही…
आपण कायद्यानी नवरा बायको नाही पण मनानी तर तू माझी बायको आणि मी तुझा नवरा अहो पागल
Marathi Love shayari for girlfriend
तुझ्या डोळ्यांनासमजावून ठेव,ते नेहमी मला वेडलावतात...तसा मी आहे थोडा वेडा,पण ते चारचौघातहीवेड लावतात..
शेवटी बोललो तिला विसरून जाईल तुला,परत मनातल्या मनात म्हंटल..बोलायला काय जातंय…
देव पण कमाल करतो अनओडखी माणसाला पण यवडा जवळचा करतो के त्याचा शिवाय राहिल्या जात नाही
छोटस हे माझ हृदय तू चोरले,
आणि मग तुझ नाव त्यावर का कोरले
जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतंतेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला,खूप चांगल वाटतं…
तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांनाआंधळ करून जात असतंतू दूर असशील तरी माझ्या जवळ आहेसयाची जाणीव करून देतं असतं ..!!
"फुलाचा सुगंध तु ,, मातिचा गंधतु""आनंदाचा क्षण तु ,,सोन्याचा कण तु""सांग आता कोण आहेस तु ....!""सांग आता कोण आहेस तु ....!
माझं प्रेम,तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं.तुझ्या नंतरही कुणी नसेल,जो पर्यंत,श्वासात श्वास आहे,माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…
आयुष भरासाठी सात देण मला, तुला कोणी विचारले कोण आहे तर सांग जीव आहे माझा
आपली काळजी करणारीआपल्याला समजून घेणारीव्यक्ती भेटायला नशीबच लागत... ,नाहीतर फक्त "प्रेम" करणारे ढिगाने पडलेत....
आयुष्यात एक कळलं,
एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..
कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…
लग्न करशील नाही करशील ते नंतर ची गोष्ट पण मी तुझी सात मरे परंत देणार हे मात्र पक्क
तुझा स्वभाव हा एवढा गोड आहे के तुझा शी बोल्या शिवाय करमत नाही
तीला स्वप्न बघायला आवडतात,आणी मला स्वप्नात ती....तीला पाउस फार आवडतो,आणी मला पाउसात ती...तीला हसायला फार आवडत,आणी मला हसताना ती..तीला गप्पा रहायला आवडत नाही,आणी मला बोलताना ती...तीला मी कधीच नाही आवडलो,आणी मला आवडली फक्त तीच ती....
आयुष्यात एक कळलं,एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…
तुझा स्वभाव हा एवढा गोड आहे के तुझा शी बोल्या शिवाय करमत नाही
तुझ्यासाठी 'जीव' देणारे तुला खूप भेटतील....पण माझ्या सारखा जीव'लावणारा एक पण नाही मिळणार..
वेडा होतो तुझ्या मिठीत,यात माझा काय गुन्हा..तू आहेसच एवढी गोड म्हणून,ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा…
तुझा हा सात माझासाठी या जगात सर्वात जास्त महंतवा चा आहे रे पागल
प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवरसर्वातजास्त प्रेम करा. . .!!...ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल. . .!! आपण Update केलेला Status हजारो Like साठी नाही..तर एका खास व्यक्तीला आपल्या,Feelings कळण्यासाठी असतो…
Girlfriend तर Bullet चालवणारी पाहिजे नाही तर नाही पाहिजे .....फक्त आणि फक्त मराठी मुलगी
मराठी मुली हे खरंच भारी असतात प्रेम करतात तर खर करतात timepass करत बसत नाहीत
मी तुला तू मलागुणगुणू लागलो,पांघरू लागलो सावरू लागलो..नाही कळले कधी,जीव वेडावलाओळखू लागलो तू मला मी तुला...नाही कळले कधी,धुंद हूरहुर हीश्वास गंधावलाओळखू लागलो तू मला मी तुला...नाही कळले कधी...
भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे..पण तुला चोरून पाहण्यात एक,वेगळीच मजा येते…
गर्लफ्रेंड तर अशी पाहिजे जे तिचा friends ला बोलेल जास्त बगु नका दाजी आहे तुमचा
माझ तर बस यवडच स्वपन आहे मी, माझी bullet आणि तू आणि मस्त एक Long Drive
प्रत्येक मुलीला असा मुलगा मिळावा..
जो लग्नाच्या दिवशी,तिला म्हणेल आज रडून घे,उद्यापासून मी तुला रडू देणार नाही…
जो लग्नाच्या दिवशी,तिला म्हणेल आज रडून घे,उद्यापासून मी तुला रडू देणार नाही…
.
perfect नवरा आता भेटलं नाही कोणाला कारण मी तो Already घेउन बसली आहे
प्रेम केले मनापासुन पण कधीच तिला ते समजले नाहीसुखी ठेव देवातु तिला तिचे दुःख पण मला पाहवत नाही..
Read Also Marathi Attitude Status