Republic Day 2021 Marathi Wishes :
नमस्कार मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला पण Republic Day २०२१ च्या हार्दिक शुभेच्छा
याच दिवशी भारतानं संविधानाचा स्वीकार केला आणि म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो.
आज आम्ही तुमच्या सोबत Republic Day Marathi Status, Republic Day Marathi Wishes, Republic Day Marathi images, Republic Day marathi sms, Republic Day Marathi Quotes शेयर करणार आहोत
चला तर मग या दिवशी आपल्या मित्र परिवाराला मेसेज करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊया
Republic Day Wishes in Marathi
“अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Republic Day Status in Marathi
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
आयुष्य सुंदरच असतं.
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.
वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता
तिरंगे से खूबसूरत कोई कफ़न नहीं होता..
गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं!
दिल एक है एक है जान हमारी
हिंदुस्तान हमारा है हम इसकी शान है
Happy Republic Day
Republic Day Quotes in Marathi
स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Republic Day SMS in Marathi
खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
माझी मायभूमी, तुला प्रणाम...
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
Republic Day Shayari in Marathi
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत जय हिंद
गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
देश विविध रंगाचा
देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
याद रखेंगे वीरो तुमको हरदम,
यह बलिदान तुम्हारा है,
हमको तो है जान से प्यारा यह गणतंत्र हमारा है
सर्व शांती आणि समृद्धी असू शकते आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा
23 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती, 6 धर्म, 6 पारंपारीक गट, 29 मोठे उत्सव 1 देश! भारतीय अभिमान व्हा! प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा
लहरतो आहे तिरंगा अभिमानानेउंच आज या आकाशीउजळत ठेऊ सारे रंग त्याचेघेऊ प्रण हा मुखानेप्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तीन रंग प्रतिभेचे नारंगी,पांढरा अन हिरवा रंगले न जाणे किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Republic Day Images in Marathi
--#--
Republic Day Whatsapp Status Video
Republic Day-Status,sms,images,wishes Marathi
Republic Day Marathi Status
Conclusion
तर मित्रानो हे काही होते जर तुम्हाला आमच हे Republic Day Status,sms,images,wishes Marathi कलेक्शन आवडल तर नक्की शेयर करा आणि अश्याच स्टेटस साठी आमची वेबसाइट पुन्हा भेट दया....
Marathi Status
Army status hindi
Friendship day status
Raksha bandhan status marathi
Marathi Status
Army status hindi
Friendship day status
Raksha bandhan status marathi