Sunday, February 2, 2020

[Latest] Marathi Love Shayari Staus | मराठी लव शायरी ]

[Latest] Marathi Love Shayari Staus | मराठी लव शायरी ]


नमस्कार मित्रानो में पुन्हा आलोय तुमच्यासाठी नविन Marathi Love Shayari Marathi Love Status घेऊन, मित्रानो तुम्ही जर कुणावर जिवापाड मनापासून प्रेम करतात तर  त्याना तुम्ही या मराठी लव शायरी शेयर करू शक्ता, आज मि तुमच्यासोबत काही Love Shayari Status Marathi शेयर करणार आहे आणि आशा करतो की तुम्हाला आमच हे Love Shayari कलेक्शन नक्की आवडेल 
या पोस्ट मधे तुम्ही पाहणार आहात :

Marathi love Shayari for husband
Marathi love Shayari for gf
Marathi love Shayari sad
Marathi love Status 
Marathi love Status for gf/bf etcतिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.


काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.

Marathi love Shayari for husband Marathi love Shayari for gf Marathi love Shayari sad Marathi love Status  Marathi love Status for gf/bf etc


कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.


Marathi love Shayari for husbandजसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.

Marathi love Shayari for husband Marathi love Shayari for gf Marathi love Shayari sad Marathi love Status  Marathi love Status for gf/bf etc


नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

Marathi love Shayari for gf


प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.


अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.

Marathi love Shayari for husband Marathi love Shayari for gf Marathi love Shayari sad Marathi love Status  Marathi love Status for gf/bf etc


‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे, जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.

प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात, पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात.


Marathi love Shayari sad


प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.


रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.

Marathi love Shayari for husband Marathi love Shayari for gf Marathi love Shayari sad Marathi love Status  Marathi love Status for gf/bf etc


तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.


ते जे लाखातून एक असतात ना, बस माझ्यासाठी तू तीच आहेस.

मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि जगण्यासाठी फक्त ‘तू ’.


एक सांगू! काही आठवणी, काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती, कधी विसरता येऊ शकत नाही.


जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, अशा व्यक्तीला कधीच सोडू नका. कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात.


प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.


मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही, पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.

खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे, कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.

Marathi love Shayari for husband Marathi love Shayari for gf Marathi love Shayari sad Marathi love Status  Marathi love Status for gf/bf etc


Marathi love Status 


मला फक्त तुला हसताना बघायचंय, मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.


प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.


लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल, खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील.तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात, तुझे स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.

एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल, जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल, कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल.


आकर्षण तात्पुरते असते मात्र, प्रेम कायमचे आकर्षण असते.


प्रेम हे Wi-Fi सारखे आहे. ते दिसत नाही, पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते.


माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो, कारण त्याची सुरुवात आणि अंत तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.

Marathi love Shayari for husband Marathi love Shayari for gf Marathi love Shayari sad Marathi love Status  Marathi love Status for gf/bf etc

तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही, जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.

तुझ्याविना मी काहीच नाही, तुझ्यासोबत मी काहीतरी आहे आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत.


खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते, ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने बोलणे समजून घेतात.


जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो,  तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो


पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते आणि तुच माझ्या “सूर्य” आहेस.


मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण तुझ्या सोबत माझं वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.

माझ्या झोपण्याआधी माझा शेवटचा विचारतोय असते विचार “तूच” असते आणि माझ्या जागल्या नंतर “तूच” माझा पहिला विचार असते.

Marathi love Shayari for husband Marathi love Shayari for gf Marathi love Shayari sad Marathi love Status  Marathi love Status for gf/bf etc


मला तुझी तितकीच गरज आहे, जितकी हृदयाला ठोक्यांची.


तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल, पण माझे हृदय मात्र कायमचे धरले.


प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर, मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.


मी अशा लोकांची काळजी घेत नाही, ज्यांना माझी काळजी नाही.

Give Respect Take Respect बाकी आईचा लाडका आणि पापाची परी आपापल्या घरी


स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नसत असं समजून जगायचं ते कास एकदम रुबाबात


माझ्या  शांततेला attitude नका समजू काही ठेच अशी खाली आहे कि आता बोलायचीच इच्छा नाही


कोणाला माझ्याशी काही Problem असतील तर मला अजिबात सांगू नका कारण माझ्या स्वतःच्याच Problems खूप आहेत


उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते .बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…!

जर तुमचा Ego बोलेल तर Reply माझा attitude करेल..!


स्वतःची प्रश्वांसा स्वतःचा करत जा कारण नाव ठेवायला जग आहेच कि


कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक पडत नाही


मुलींना खुश ठेवणं खूप अवघड आहे, मुलांचं काय साधे असतात बिचारे मुली दिसल्या कि खुश होतात.😂


स्वतःच तोंड बघ आरशात म्हणे मला देखणी पोरगी हवी.😂🤣

Killer Look दिल्यावर पोरग खुळं नाही होणार तर काय होणार😊😍


आजकाल उन्हामुळे कमी जळणाऱ्या लोकांमुळेच मला जास्त गरम होत आहे.


इच्छा एकच आहे तुला नवरा बनवण्याची


जळू शकता तुम्ही माझ्यावर कारण बरोबरी करायची लायकी नाही तुमची


मैत्री ते नाही जात लोक जीव देतात, मैत्री तर ते आहे जात मित्राचे दुःख बिना बोले ओडकतात

friend तर तो असतो जो अपल्याला कधीच Judge नसतो करत आपण काही वाईट केले तेरी तो आपला सात सोडत नाही


खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही


लाख मित्र बनवन सोप्पे असते पण एक मित्र बनून त्याचा सोबत मित्रता टिकवणे खूप कठीण असते


फोटो वगैरे चा तर शोक नाही मला पण माझी एक friend आहे तिला माझा फोटो शिवाय झोप नाही येत


जेवा life ची battery low असतेना आणि कोणता पण family member सोबत नसतो त्यवा friends नावाचा charger आपली Battery फुल्ल करतो

हरामी असतात, mad असतात, जसे पण असतात पण मित्र कमाल असतात


जीवनात खूप मित्र मैत्रिणी होतात पण एक अशी पागल मैत्रीण असते जे आपला जीव असते आपली Bestie ..


मी आणि माझा भाऊ जेवा सोबत फ़िरतोना तर पोरी पण confuse होतात की bf कोणाला बनवायचं एक smart आहे तर दुसरा Hot  आहे 


मित्र तर तो आहे जो काही खराब होणार आहे हे सांगत असला तेरी आपला face वर ची Smile नाही जाऊ देत


मित्र तो असतो ज्याला आपला सर्व Weakness माहित असतात पण तो अपल्याला त्या कडू नाही देत

Future plan करा, life वर विस्वास ठेवा, आणि मित्रांन सोबत राहा, life मस्त कटेलfriendship हे तुमचा life ची फक्त एक चांगली गोष्ट नसून, Best गोष्ट आहे जे तुमाला कडत नाही


Connection मनाचा, connection स्वप्नाचा, connection सुखा दुःखा चा, connection जो रक्ता चा नसून मनाचा, = Friendship


भांडण + शिव्या + स्तवन + रिस्पेक्ट = friendship


ज्याचा सोबत आपण बिंदास बोलतो, ज्याचा पुळे अपल्याला Judge होणाची काळजी नसते ते friendship असते

जेवा Hours पण काही minutes वाटतात त्याला friendship मनतात

 friendship Marathi Status 


friendship हे एक खूप चांगली responsibility आहे, जे अपल्याला tension नाही Happiness देतेfriendship हे एक अस नात आहे, जात आपण किती पण दूर जरी राहिलो, किती तेरी दिवस जरी नाही भेटलो तेरी त्यात ले प्रेम कमी होत नाही


तुझा सोबत असतो तर प्रत्येक दिवस हा एकाद्या सण सारखा वाटतो,
तू सोबत असतो तर प्रत्येक minute हा Celebration वाटतो ..


हे मी promise करतो के मी तुला या Friendship Band सारखा चिपकून राहेल

खरा मित्र तो आहे जो सर्व जग तुमचा विरोधाला असले तेरी
आपला सोबत उबा असतो,
तो नाही जो problems आली के सोडून पैतो


मित्रता सोबत राहणे नाही,
मित्रता तर ते आहे जात कोणी तुमाला येउन बोलते के
"काही झाला तर सांग भाऊ आपण मदतीसाठी Always Ready अहो "


तुमचा मित्र तुमाला पूड जाण्यासाठी मदत नाही करत असेल
तर समजून जा तुमाला नवीन मित्राचे गरज आहे


खरी मित्रता तर ते आहे जात.... तुमि तुमची feelings लपवत असले तेरी .... तुमचा मित्र ते तुमी बिना सांगे ओडकतो ...


या जगात तुमाला Friendship नाही कळली  म्हणजे तुमाला आजून काहीच नाही कळले

खरा मित्र तो आहे ज्याला तुमचा Life चा BEst गोष्टी माहिती आहेत
पण Best Friend तो आहे जो तुमचा सोबत ते best moment जगला आहे


मित्र ते असतात जे चांगल्या वेळा मधी सोबत असतात
आणि वाईट वेळ आला तर त्या वेळातून अपल्याला बाहेर काढतात


जगात कोणताच मित्र हा Busy नसतो, फक्त आपण किती महत्वाचे आहो त्या नुसार ते अपल्याला वेळ देत असतात ........


friendship म्हणजे एका मेका ला समजून घेणे, friendship म्हणजे माफ करणे, friendship म्हणजे friend ला कधी नाही विसरणे...


त्याची Care करण सोळा जे तुमची Care करत नाही
मग बगा तुमची Life किती मस्त होते

Read Also 
Facebook Status Hindi
Birthday Wishes Marathi
Attitude Status Marathi
________________________________________________________________________________
tags(ignore This)


Love Messages In Marathi, Emotional Status Marathi, Marathi Status On Love Life, Love Sad Status In 
Marathi, Marathi Love Status For Girlfriend, Marathi Love Status For WhatsApp, Sad msg Marathi, Marathi Romantic Status, Marathi Miss U SMS, Heart Touching Status In Marathi, Romantic Shayari Marathi, Marathi Love Status For Boyfriend, Marathi Shayari Love Sad, Love Shayari In Marathi 140, Prem Quotes In Marathi, Love Quotes In Marathi For Boyfriend, Sad Marathi Quotes.
Miss You Status Marathi, Sad Love Quotes In Marathi, Sorry Status In Marathi, Breakup Quotes In Marathi, Romantic Love SMS In Marathi, Marathi Status On Life Attitude, Love Shayari Marathi Image, Premache Status, Sad Messages In Marathi, Heart Touching Status Marathi, Love msg In Marathi For Boyfriend, Marathi Love Status For Wife, Heart Touching Love Quotes In Marathi For Boyfriend, Miss U Status Marathi.

No comments:

Post a Comment