Friday, March 27, 2020

{New} 200+Friendship Status Marathi || Dosti Status Marathi

नमस्कार मित्रानो तुम्ही जर इंटरनेट वर Friendship Status Marathi बघत आहेत तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आला आहात, या पोस्ट मधे में तुमच्या सोबत काही Marathi Friendship Status शेयर करणार आणि ति तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही ही मराठी शेर शायरी तुमच्या सोशल मीडिया वर शेयर करू शकता, तर चला बघुया Best Friendship Status In Marathi >>
{New} 200+Friendship Status Marathi || Dosti Status Marathi
{New} 200+Friendship Status Marathi || Dosti Status Marathi 

अरे पाउस माझा मित्रा आदी येउ नको

आणि माझा मित्र आल्यावर

येवडा ये के त्याला जाउ देउ नकोमित्रांचे प्रेम हे प्रातनेत कधी कमी होत नाही, मित्र किती पण दूर गेला तेरी अपल्याला विसरत नाही, प्रेमात तरी कमी होउन जाते मैत्री पण मैत्री कधी प्रेम कमी होत नाही

Also Read Attitude Status In Marathi


जेवढे आकाशातले तारे तू मोजले आहे तेवढ तू मला Miss करतो, आणि जेवढे तू मोजले नाही तेवढ मी तुला मिस करतोजीवन संपले तेरी आपल्या मैत्री मधले प्रेम कधीच कमी नाही हो
किती दूर राहो आपण तेरी आपले प्रेम हे कायम राहो


जीवन तर तेच सुंदर आहे जात आपला कडे एक खरा मित्रा आहे
जेवा तुमचा मित्रा कडून काही चुकी चा गोष्टी घाढतात त्यवा त्या चांगल्या गोष्टी आठवा जे त्याने फक्त तुमचासाठी केला आहेतFriendship तर Compass सरकी असते कधी मार्ग विसरलो तर फक्त मार्ग वर आणते
Friendship चा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तुमचा EGO (घमंड) .. हे तुमचा friendship चा दूर ठेवा आणि नंतर बगा life कशी chance होतेFriendship चा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तुमचा EGO (घमंड) .. हे तुमचा friendship चा दूर ठेवा आणि नंतर बगा life कशी chance होते
मित्र तर तो असतो जो बिना बोले पण फक्त Face expressions बगुन अपल्याला काय बोलायचे आहे ते समजून जातोमित्रा सोबत अदारात राहणे कधी पण Best आहे एकटं उजेडात राहिल्या वरून


Also Read Bhaigiri Dadagiri Status In Marathi


प्रेम फक्त आणि फक्त LOVeRs लाच नसते होत
ते Friends मधी पण असते,
आणि friendship वाल प्रेम हे
Lovers च्या प्रेमा वरून लाख पट जास्त असतेमित्र तुमाला कधी पण हसू शकतो त्यवा पण जेवा तुमची काहीच हसाय इच्छा नसते
जे पागल तुमाला सोबत असल्या वर खूप हसवतात, टाच पागल नाही असल्या वर खूप रडवतात, हाच पागल आपले मित्र असतातआपण अस्या जगात फसलो आहो जात
friendship आता फक्त friendship band पुरतंच दिसते
बाकी कूट नाही
friendship ते नाही जात कोणी तुमचा सोबत किती वेळ राहते,
friendship ते आहे जात कोणी तुमचा life मधी येते
आणि तुमाला कधीच सोडून जात नाहीजगात कोणताच मित्र हा Busy नसतो, फक्त आपण किती महत्वाचे आहो त्या नुसार ते अपल्याला वेळ देत असतात ........

Also Read Hindi Short Story 


friendship म्हणजे एका मेका ला समजून घेणे, friendship म्हणजे माफ करणे, friendship म्हणजे friend ला कधी नाही विसरणे...Life मधी अपल्याला आपला शत्रूंनी आपला सोबत काय काय केले ते नाही आपला मित्रांनी आपला सोबत कसा धोका केला ते आठवते ....
त्याची Care करण सोळा जे तुमची Care करत नाही
मग बगा तुमची Life किती मस्त होतेकोणावर कधीच जास्त विस्वास करायचा नाही, कोणावर पण कधी जास्त प्रेम करायचे नाही, आणि कधी कोणची जास्त काळजी करायची नाही ...नाही तर हाच जास्त एक दिवस तुमाला Hurt करेल बर का
Friendship चा कधीच End नसतो मग मित्र किती पण दूर जाओ...जो तुमचा सोबत तुमि एकटा असला वर पण उबा असतो तो असतो Bestie

Also Read Marathi Ukhane


खरा मित्र तो आहे ज्याला तुमचा Life चा BEst गोष्टी माहिती आहेत
पण Best Friend तो आहे जो तुमचा सोबत ते best moment जगला आहेहजारो मित्र बनवणं जरुरी नाही
फक्त एक मित्र बनवा जो
हजार तुमचा विरोदात उभे असले
तेरी तुमचे सात सोडेल नाही

Also Read Marathi Suvichar 


मित्र ते असतात जे चांगल्या वेळा मधी सोबत असतात
आणि वाईट वेळ आला तर त्या वेळातून अपल्याला बाहेर काढतातखरी मित्रता तर ते आहे जात.... तुमि तुमची feelings लपवत असले तेरी .... तुमचा मित्र ते तुमी बिना सांगे ओडकतो ....
धुखात जे अवषद बनून आपले सर्व दुख नष्ट करते ते म्हणजे खरी मित्रताया जगात तुमाला Friendship नाही कळली  म्हणजे तुमाला आजून काहीच नाही कळले

तू किती ही दूर असला तेरी माझा मनाचा जवळ राहिली माझा bestieसारखे असून पण वागळे आहो, आपण डॉग तर एकाच जीव आहो
खरा मित्र तो आहे जो सर्व जग तुमचा विरोधाला असले तेरी
आपला सोबत उबा असतो,
तो नाही जो problems आली के सोडून पैतोमित्रता सोबत राहणे नाही,
मित्रता तर ते आहे जात कोणी तुमाला येउन बोलते के
"काही झाला तर सांग भाऊ आपण मदतीसाठी Always Ready अहो "
Best Friend  तो प्राणि असतो
जो अपल्याला जोर जोरात हसवतो,
आपला face वर Smile ठेवतो,
आणि आपला जीवन ख़ुशी ने भरतो
असा माझा Best FRiend तूच आहे भावा
happy Friendship day
 ते पण कडक मराठी भाषात भावासाखरी सारखा गोड, मिता सारखा खारट, असून माझी favorite  dish  असलेला माझा bestie  ला हैप्पी Friendship  डे
तुमचा मित्र तुमाला पूड जाण्यासाठी मदत नाही करत असेल
तर समजून जा तुमाला नवीन मित्राचे गरज आहेजीवन हे तुमि किती मित्र बनावता त्या वर नाही,
जीवन हे तुमि किती चांगला मित्र बनवता हे आहे
तुझा सोबत असतो तर प्रत्येक दिवस हा एकाद्या सण सारखा वाटतो,
तू सोबत असतो तर प्रत्येक minute हा Celebration वाटतो ..माझा कडे सर्वात किमती गोष्ट आहे
जे मी कोणाला कधीच नाही देणार ......
माहित आहे कोण ....
माझा friend माझे life ...
अरे आजून कोण तूहे मी promise करतो के मी तुला या Friendship Band सारखा चिपकून राहेलFriendship हे फूला सारखी असते, कधी पण सुगनडच  देते
देवाचे best gift म्हणजे friendshipBestie तर तो असतो जो आपण स्वतावर प्रेम करण विसरतो
तेरी आपला वर प्रेम करतो आणि
अपल्याला स्वतावर प्रेम कराल शिकवतो
friendship हे एक अस नात आहे, जात आपण किती पण दूर जरी राहिलो, किती तेरी दिवस जरी नाही भेटलो तेरी त्यात ले प्रेम कमी होत नाहीBest Life तर ते आहे जात आपले मित्र आणि Family आपला सोबत आहेमला देवाचा सर्वात मोठा आशीर्वाद मोडला आहे, तो पण माझा मित्रा चा रूपात, love you भाऊजेवा Hours पण काही minutes वाटतात त्याला friendship मनतात
१००० भीतरे मित्रा वरून एक वागा सारखा मित्र कधी पण बरातू ते आहे जे मला important feel करवते, जे मला समजते, मला Inspire करते, धन्यवाद मझा life मधी येण्यासाठी ...happy friendship day
friendship हे एक खूप चांगली responsibility आहे, जे अपल्याला tension नाही Happiness देतेConnection मनाचा, connection स्वप्नाचा, connection सुखा दुःखा चा, connection जो रक्ता चा नसून मनाचा, = Friendship
भांडण + शिव्या + स्तवन + रिस्पेक्ट = friendshipखरे मित्र हे लव्ह कर भेटत नाही, आणि भेटले तर आपल्याला कधीच एकटं सोडत नाही, आणि सोडून गेले तेरी त्यांना विसरता येत नाही ......
माझा Bestie मझा Best version बाहेर आणतोज्याचा सोबत आपण बिंदास बोलतो, ज्याचा पुळे अपल्याला Judge होणाची काळजी नसते ते friendship असते
खरा मित्र तर तो असतो जो तुमचा हात कधीच सोडत नाही आणि जो तुमचा मनात राहतो  ...Happy Friendship DayFriendship हे एक मोठ Gift आहे, म्हणून त्याला काळजी पूर्वक सबाडून ठेवा ..
तुला माझ सर्व काही माहित आहे, म्हणून तर तू माझी bestie आहे ...happy friendship day bestieमित्र तो असतो जो त्याला काही बोलायची Freedom आपल्याला देतो ...आणि माझ तो पागल मित्र तू आहे ..happy friendship day
friendship हे तुमचा life ची फक्त एक चांगली गोष्ट नसून, Best गोष्ट आहे जे तुमाला कडत नाही

Best Friendship Status Marathi


मैत्री ते नाही ज्या मधी जीव जातो, खरी मैत्री तर ते आहे जात तुमचा मित्र पानात पडलेले तुमचा आसू पण अडकून घेतो 
मी आणि माझा भाऊ जेवा सोबत फ़िरतोना तर पोरी पण confuse होतात की bf कोणाला बनवायचं एक smart आहे तर दुसरा Hot  आहे मित्र तर तो आहे जो काही खराब होणार आहे हे सांगत असला तेरी आपला face वर ची Smile नाही जाऊ देत
मित्र तो असतो ज्याला आपला सर्व Weakness माहित असतात पण तो अपल्याला त्या कडू नाही देतFuture plan करा, life वर विस्वास ठेवा, आणि मित्रांन सोबत राहा, life मस्त कटेल

मैत्री ते नाही जात लोक जीव देतात, मैत्री तर ते आहे जात मित्राचे दुःख बिना बोले ओडकतातfriend तर तो असतो जो अपल्याला कधीच Judge नसतो करत आपण काही वाईट केले तेरी तो आपला सात सोडत नाही


                                Friendship Status 


खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाहीलाख मित्र बनवन सोप्पे असते पण एक मित्र बनून त्याचा सोबत मित्रता टिकवणे खूप कठीण असते


                  Best Friendship Attitude Status Marathi     
फोटो वगैरे चा तर शोक नाही मला पण माझी एक friend आहे तिला माझा फोटो शिवाय झोप नाही येत
जेवा life ची battery low असतेना आणि कोणता पण family member सोबत नसतो त्यवा friends नावाचा charger आपली Battery फुल्ल करतोकाही संबंद नसते पण समोर चा आपला जीव असतो ते मंत्री असते
जेवा कोणी बिन ओडखी, ओडखी चा होतो त्याला मैत्री बोलतात
आपण ज्याला सर्व सांगतो, ज्याला आपला सर्व गोष्टी माहित असतात ते मैत्री असते
आणि जो अपल्याला कधीच विसरत नाही ते मैत्री असतेदेव मला बोलला के किती मैत्रिणी आहेत ग तुझा,
हराव शील ना त्याचा गर्दीत,
मी पण बोलली हे देवा तू एकदा खाली येउन बोल तर याचाशी परत
याना सोडून कधीच नाही जा शील
मैत्री म्हणजे विसवास, मैत्री म्हणजे प्रेम, मैत्री म्हणजे मस्ती, आणि मैत्री म्हणजे तू

हरामी असतात, mad असतात, जसे पण असतात पण मित्र कमाल असतात
जीवनात खूप मित्र मैत्रिणी होतात पण एक अशी पागल मैत्रीण असते जे आपला जीव असते आपली Bestie ..जात respect असून पण दिसत नाही, ते मैत्री असते
मैत्री असावी तर पक्की असावी, मैत्री असावी तर हसवणारी, रडवणारी, भांडणारी, पण बदलनारी नसावीजेवा आपण आपला वरून जास्त कोणाचा विचार करतो ते मैत्री असते
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…College च्या पहिल्या दिवशी विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली…
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…तुमच्या Keyboard च्या
Y आणि I च्या मध्ये
एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे,
जरा बघा तर…!!!
आज काल जळणारे
भरपूर झालेत,
त्यांना जळु दया..
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया…दोन* गोष्टी सोडुन *मैञी* करा,
एक *खोटेपणा* आणि दोन *मोठेपणा…!*
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील,
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते..
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल…
मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव…
मुलींसाठी मित्राला कधी
दगा देऊ नका,
कारण…
मुली हजार मिळतात,
पण,
खरा मित्र एकदाच मिळतो…!देव माझा सांगून गेला,
पोटापुरतेच कमव..
जिवाभावाचे मित्र मात्र,
खूप सारे जमव…
जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे…कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही…

मित्रांचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःखात असु किंवा सुखात
ते कधीच आपल्याला एकटे सोडत नाही…
जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री…मैत्री आणि प्रेमात
फरक एवढाच की,
प्रेमाने कधी हसवले नाही,
आणि मैत्रीने कधी रडवले नाही…
मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण,
आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी…सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही…

माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल..
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल…
मित्र म्हणजे,
एक आधार,
एक विश्वास,
एक आपुलकी,
आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली,
तुझ्या रूपाने…आयुष्य बदलत असते,
वर्गातून ऑफिस पर्यंत,
पुस्तकांपासून फाईल पर्यंत,
जीन्स पासून फॉर्मल पर्यंत,
पॉकेटमनी पासून पगारापर्यंत,
प्रेयसी पासून पत्नी पर्यंत,
पण मित्र ते तसेच राहतात…
मैत्री केली आहे आम्ही तुमच्याबरोबर,
ती कधी आम्हाला तोडता येणार नाही,
एक वेळी तुम्ही आमच्याशी बोलायचे बंद व्हाल,
पण आम्हाला ते कधी जमणारच नाही…जर मी तुम्हाला सारखे सारखे मॅसेज करतो,
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये…
ह्याचा अर्थ असा आहे की माझे कोणतेही काम,
तुमच्यापेक्षा महत्वाचे नाहीये…

Also Read :- Happy Birthday Status Wishes Marathi


मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी..
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,
मनाला सुखद गारवा देणारी…चांगल्या काळात हात धरणे,
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात देखील
हात न सोडणे म्हणजे मैत्री…
श्रीमंत मित्र सोबत वावरतांना,
गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे…
आणि,
गरीब मित्र सोबत वावरतांना,
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे…
हाच मैत्रीचा धर्म आहे…!ना सजवायची असते ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते…
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो…

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते…
मैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा,
मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब,
मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू,
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू…ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे,
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे,
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला,
परंतु हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे…

कोणत्याही अडचणीच्या वेळेला मी म्हणणार नाही तुला See You,
नेहमी राहुयात एकत्र I And You,
जर उद्या मी या जगात नसेल तर,
ठेवून फूल माझ्या प्रेतावर फक्त एकदा म्हण
“Stupid I Miss You”मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…

Also Read :- Dadagiri Whatsapp Status Hindi


मैत्री असावी मना मनाची,
मैत्री असावी जन्मो जन्मांची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी…निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उधाण आनंदाला हास्याची साथ,
तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही,
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात,
आणि तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात…मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे,
कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते,
आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात…

प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही…
तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून जवळ आहे तुझ्या,
फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस…
मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे,
आठवण येण्याचे कारण पाहिजे,
तू कॉल कर किंवा नको करू,
पण तुझा एक प्रेमळ Msg रोज यायला पाहिजे…आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल…


बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा…

Also Read  Alone Hindi Status रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात…
१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,
जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला?
तेव्हा मैत्री म्हणाली,
“जिथे जिथे तू अश्रू  देऊन जाशील ते पुसायला”…आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ..
मी तुझ्या मागे असेन पण
दुखामध्ये
वळून बघू नकोस..
कारण,
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…

मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते…

Also Read Attitude Status Images Marathiफ्रेंडशिप पर कविता:
One Tea, Two Toast, U Are My Best Dost..
अब इसकी मराठी में कविता,
एक चहा, दोन खारी आपली मैत्री तर लय भारीतर  मित्रानो आपन आज  Best Friendship Status Marathi, बघितले आणि आशा करते की तुम्हाला हे नक्की आवडले असतील  जर आवडले  तर  तुमच्या  मित्राणा  सेंड  करा  आणि आमचे  इतर  पोस्ट ही बाघा 


No comments:

Post a Comment