Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

          Marathi Love Shayari- Marathi Love Status 

नमस्कार मित्रानो तुम्ही जर इंटरनेट वर Marathi Love Shayari, Marathi Sad Shayari, Marathi Friendship Shayari बघत आहेत तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आला आहात, 

या पोस्ट मधे में तुमच्या सोबत काही Marathi Shayari शेयर करणार आणि ति तुम्हाला नक्की आवडेल, 

तुम्ही ही मराठी शेर शायरी तुमच्या सोशल मीडिया वर शेयर करू शकता, 

Marathi Love shayari | Love Marathi Statusकधी माझ्यासोबत भांडतो

 तर कधी आठवण येत आहे म्हणतो

 कधी प्रेमाच गोष्ट करतो तर

 कधी Future बद्दल बोलतो

 खरं सांगू हे सर्व बोलून

 तू माझ्या प्रत्येक दिवस Special करतो
Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】तिने सांगितलं दाखव तुझा हात , मी तुझ्या कुठल्या रेषेत, मी सांगितलं तू माझ्या हातात नाही तर माझ्या मनात आहेस.मानलं कि मन माझं समुद्र आहे पण , तुझी शप्पत त्यामध्ये एक पण मासा नाही.
जिथ पर्यंत तू आहेस , तिथ पर्यंत माझं प्रवास आहे.सोडून जात लोकं नातं बनवून , जे कधीच सुटू नाही शकत ती साथ आहेस तू.तू तशीच आहेस जशी मला हवी होती , फक्त मला तसं बनवून दे जसं तुला मी हवा आहे.
येक पगली सिंदूर जरी नसेल माझ्या नावाचा तरी चालेल, पण टैटू बनवला तरी चालेल.सगळीचं लोकं आहेत , काही दुखं देतात तर काही त्रास देतात.मी दिवसभर किती चेहऱ्यांना बघतो पण, रात्री फक्त तुझाच चेहरा का आठवतो.
खूप प्रेम येत तिच्यावरती जेव्हा ती रडत रडत सांगते ...... खूप मार खाशील जर मला सोडून गेला तर.
माहित नाही ती कोणत्या गोष्टीवर नाराज आहे , स्वप्नात भेटते तरी बोलत नाही.जर तू दूरदर्शन ची एंटीना असली असती तर ,तुला फिरवून फिरवून सेट केलं असतं.
प्रत्येक रंग सुंदर असतं साहेब , फक्त त्याला बघण्याची नजर चांगली लागते.
कोण सांगत कि वेळ खूप लवकर जात , कधी कोणासाठी थांबून तर बघा.
Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】प्रेम असो वा मैत्री

 जर  हृदयापासून केली तर,

 त्याच्याशिवाय आपण एक एक मिनिट पण राहू शकत नाही
काहीतरी विचार केला असेल देवाने 

तुझ्या माझ्या नात्याच्या

नाहीतर एवढ्या मोठ्या जगात

आपली भेट झाली नसती
नात….. म्हणजे काय….?

 ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,

आणि

कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..

भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.
आपली नाती पण एकदम sirf Tum 

पिक्चर सारखी झाली आहेत 

भेट  ना घाट only whatsapp वर चाट.

असा एकतरी मुलगा असतो…  

त्याची मानलेली बायको असते 

 पण ती मंगळसुत्र नाही घालत
कधीकधी कुणाला आपला त्रास होई म्हणून… 

आपणच दूर गेलेलं.. 

बर असत
मी खूप विचार केला कि,

तुझ्या सोबत बोलणार नाही मग विचार

आला की भांडण कोणासोबत करणार.
Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

तिचं ते खोटे बोलणे

बोलताना दुसरीकडेच पाहणे

मधेच खाली पाहून लागणे

लागताना मग पुन्हा हसणेती एकच Queen होती माझ्यासाठी,

जिच्यासाठी मी कविता करतो,

लाखो मुली आहेत जगात ,

पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,

जी नशिबात नव्हती.
तुझ्यापासून दूर राहने ने ही एक माझी मजबुरी आहे.

पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे
तुझ्यासाठी पूर्ण जग

सोडण्याची तयारी आहे माझी

पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

 प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये प्रेम नसाव,

जगाची पर्वा न करता दोघांनी 

खुशाल एकमेकांना साथ देत जगाव…
       मैत्री माझी पुसू नकोस ,

कधी माझ्याशी रसू नकोस ,

मला कधी विसरू नकोस ,

मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त

माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.

Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】प्रेम कधी अधुरे राहत नाही..

अधुरा राहतो तो विश्वास.

अधुरा राहतो तो स्वास.

अधुरी राहते ती कहाणी…

राजा पासून दुरावलेली.
मैत्री हसणारी असावी,

  मैत्री रडणारी असावी,

 प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,

एक वेळेस ती भांडणारी असावी ,

पण कधीच बदलणारी नसावी.आयुष्यात कधीकधी असं वाटतं

 काही मानत थोडी आधी भेटली

 असती तर बर झालं असतं.. 

 आणि काही माणस

 भेटलीच नसती तर बर झालं असत.कोणाच्याही आयुष्यात

 आपली एक जागा असावी

 हक्काची किंवा महत्त्वाची

 पण ती कधीही  

बदलणारी नसावीतुझ्यावर प्रेम करणारे

 तुझी काळजी करणारे

 खूप आहेत ना तुझ्यासोबत..,

 कदा चित म्हणूनच माझ्या

 असण्या-असण्याने 

तुला काहीच फरक पडत नाही….नशिबा पेक्षा जास्त भरोसा केला होता…. 

 काही लोकांवर…. 

 पण ते एवढे बदलले… 

 जेवड नशीबही नाही बदलणारसुकलेले फुल सुगंध देऊन जातात,          

 गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,

 प्रत्येकाची ओळख असतेच निराळी,

 कोणी मैत्रीत प्रेम तर,

 कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात .
आमच बोलण जरी कडू असलं ना

 मनाने आम्ही साफ आहोत. 

 तुमच्या सारखी नाही

 तोंडावर एक मागे एक…कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या,

 वागण्यावरून असं वाटत कि,

नात्याची गरज फक्त,

 आपल्यालाच आहे…. 
Marathi Love Shayari | Marathi Love Status 【2020】

तर  मित्रानो आपन आज Marathi Love Shayari & Marathi Love Status बघितले आणि आशा करते की तुम्हाला हे नक्की आवडले असतील  जर आवडले  तर  तुमच्या  मित्राणा  सेंड  करा  आणि आमचे  इतर  पोस्ट ही बाघा