Bhaigiri Status in Marathi | Bhaigiri Attitude Status Marathi

नमस्कार मित्रांनो तुमच स्वागत आहे या ब्लॉग वर, आज आम्ही तुमच्या सोबत bhaigiri marathi status शेयर करणार आहोत आणि आशा करतो की हे भाईगिरी स्टेटस तुम्हाला नक्की आवडतील,


Bhaigiri Status in Marathi“सिकंदर” तर आम्ही आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही “दुनिया नाही मन जिंकायला” आलोय.


मित्रांसाठी भाऊ आणि शत्रू साठी भाई आहे आपण.
जे मला संपवण्याचा प्रयत्न करतात तेच मला जगण्यास भाग पाडतातज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.


स्वभाव कसा वेगळाच आहे आपला प्रेम असो किंवा राग अगदी मनापासून करतो आपण.
जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ !आम्हीतर मनाचे “बादशाह” आहोत,
जे “ऐकतो पण मनाच”
आणि “करतो पण मनाच”.ताकदीचा उपयोग आम्ही “माणसं” जोडायला करतो..तोडायला नाही…

“छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू,
त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
चर्चा आपलीच झाली पाहिजे.हातात घड्याळ असो किंवा नसो पण वेळ आपलीच असणार.जीवनात धीट राहील कि लोकं नीट वागतात.जे माझे “दोस्त” आहेत
त्यांच्यासाठी मी “ताकद” आहे,
आणि जे माझे “दुश्मन” आहेत
त्याच्यासाठी “आफत” आहे.खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल.मला “Single” असण्याच मुळीच ‪‎दुखः‬ नाही… दुखः आहे त्या ‪मुलीचं‬ ,जी माझ्यामुळे “Single” आहे…

काही लोकं चपलीसारखे असतात
साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात.
माझ्या नावाच्या अफवा तिथूनच येतात, जिथं माझ्या नावाने आग लागलेली असते.वेळ चांगली असणं महत्वाच नाही तर चांगल्या लोकांसाठी वेळ असणं महत्वाचं असतं.
ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग
इतका जोरात हवा की,
अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले
समजले पण नाही पाहिजे.
तू गेल्यावर आपण रडलो नाही तर आपल्याला हसवणाऱ्यांच्या प्रेमात पडलो.


आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू काय घंटा समजशीलअपयशाने निराश होऊ नका,
ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,
त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.
त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही “स्वतःच” गुणगान गातात.जखमी सिहांचा “श्वास” हा त्याच्या
आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो.सर्वांना आनंदी ठेवायचा प्रयत्न नको करू. लोकं तर इथं देवासोबत पण नाराज आहेत.


Attitude तर आपला पण आहे. एकवेळ विसरलो म्हणजे विसरलो नंतर एकच प्रश्न 'तू कोण आहेस.

आशा करतो तुम्हाला आमचे हे bhaigiri status in marathi पोस्ट आवडली असेल जर आवडली तर शेयर नक्की करा आणि अश्याच marathi status साठी आमच्या वेबसाइट ला पुन्हा भेट दया..

हे पण पहा 

birthday wishes in marathi 

Marathi Attitude Status 

Previous Post Next Post

Telegram Group Link