【BEST】 Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


Marathi Attitude Status 


नमस्कार मित्रानो तुमच स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर आज मि तुमच्या सोबत काही Marathi Attitude Status  शेयर करणार आहे आणि आशा करतो की तुम्हाला नक्की आवडतील,

 जर तुम्हाला Marathi Attitude Status आवडल्या तर आमच्या वेबसाइट ला पुन्हा भेट दया, 


Royal Attitude Status in Marathi


दुसऱ्यावर जळणारा मि नाही,आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही....Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,तर त्याला ठोकलेल कधीही चांगले....


Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा,जडणारे ती स्माइल बघून जास्त जडतील....|


Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status

माझ्या बापाला  सोडल तर कुणाच्या बापाला घाबरत नहीं मि 


Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


तेवढेच बोला जेवढे एकू शकता, कारण लोकांनाही तोंड असतं.


Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status

राज तर आपला प्रत्येक जागी चालतो “आवडणाऱ्यांच्या” मनात आणि ना आवडणाऱ्यांच्या “डोक्यात”.


Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


Attitude तर लहान मुले दाखवतात, मी तर लोकांना त्यांची जागा दाखवतो.Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status

घाबरत तर मी कोणाच्या बापाला पण नाही, फक्त Respect नावाची गोष्ट मध्ये येऊन जाते.Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


ती म्हणाली “तू इतकी #status पोस्ट करतो सर्वे होऊन जातात वेस्ट जातात”, मी म्हणालो “अगं वेडी तुझ्या यार चे #status वेस्ट नाही तर #copypast होतात.Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


Attitude च्या जगात जगण्याची मजाच वेगळी असते. लोक जळणं सोडत नाही आणि मी हंसण.Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


माझ्यात कमी शोधणाऱ्या लोकांची, माझी बरोबरी करण्याची हैसियत नाही आहे.


Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status

आईने प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवायला शिकवले आणि बापाने प्रत्येक लोकांना त्यांच्या जागेवर ठेवायला शिकवले.Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


मुलगा आहे पेन्सिल नाही की प्रत्येक ठिकाणी लाईन मारत फिरेल. मी फक्त दोनच लोकांशी प्रेम करतो, पहिले ते ज्यांनी मला जन्म दिला आणि दुसरी ती जिने माझ्यासाठी जन्म घेतला.


Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status

आमच्या जीवन जगण्याचे पद्धत थोडी वेगळी आहे. आम्ही उम्मीदीवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जीवन जगतो.
Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status

किनारा नाही मिळाला तरी चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून पोहणे मला येत नाही.Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status

लहानपणापासून एक चांगला माणूस बनण्याची इच्छा होती, पण लहानपण ही संपलं आणि इच्छाही.Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


फक्त Attitude ने काही होत नाही, Smile अशी हवी की समोरच्याचं मन जिंकून घेईलRoyal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


भाऊ” म्हणण्याचा अधिकार तर फक्त आपल्या मित्रांना आहे. शत्रु तर आजही आपल्याला “बाप” नावाने ओळखतात.Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


मी तो खेळ नाही खेळत ज्यात जिंकणं Fix असतं, मी तो खेळ खेळतो ज्यात हारण्याचा Risk असतं.


Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


माघे विषय निघाला की समजायच,आपन पुढे चाललोय...

Royal Attitude Status In Marathi | Marathi Attitude Status


Attitude तर लहानपणापासूनच आहे, जेव्हा जन्मलो तेव्हा जवळपास अडीच वर्षे कोणाशीच बोललो नव्हतो.


--#--

जे देवाने दिलेले आहे ते कुणी हिसकाऊ शकत नाही आणि जे देवाने हिसकावले ते कोणी देऊ शकत नाही.


--#--

माझी ओळख आजही आहे आणि उद्या पण राहणार, Attitude आहे कॅलेंडर नाही, जे वेळेनुसार बदलून जाईल.


--#--


लोक माझ्याबद्दल काय विचार करता? हा विचार जर का मी केला, तर मग लोक काय विचार करतील ?


--#--

आज मी काच आहे म्हणून टुचत आहे, ज्यादिवशी आरसा बनेल त्यादिवशी पूर्ण जग पाहिल.


--#--

या जगात ५ बादशाह आहेत, ४ पत्त्यांच्या गड्डी मध्ये आणि पाचवा तो ज्याचे तुम्ही Status वाचत आहात.


--#--

तू पण बरोबर आहे, मी पण बरोबर आहे आणि फक्त हीच गोष्ट चुकीची आहे


--#--

मेहनत इतकी करा की एक दिवस लोक तुमचे Signature ला Autograph म्हणतील.


--#--

आजकल तर ते लोक पण Attitude च्या गोष्टी करतात, ज्यांना हे पण माहित नाही की “Attitude” मध्ये किती ‘T’ असतात.


--#--

कमी तर माझ्यामध्ये भरपूर आहे. काढून दाखवा कोणामध्ये हिम्मत असेल तर.


--#--


आपला Attitude इतका पण कमजोर नाही की, दोन-चार कुत्र्यांच्या भुंकण्याने बदलून जाईल.


--#--

काही लोक माती उडवू शकत नाही आणि आम्हाला उडविण्याच्या गोष्टी करतात


--#--

तुम्ही जितके कम बोलाल, लोक तुमचे बोलणे तितकेच जास्त ऐकतील.


--#--

आई बोलते #बाळा आता body बनव #पण #आततिला कस सांगू की तिची सुन तीच्या बाळाच्या ह्याच #Look वर फिदा आहे 


--#--

आम्ही_गर्दि_बघुन_राडा_करत_नाही |||#तर ,,,#गर्दित_घुसून_राडा_करतो….


--#--

आज कालच्या पोरी पण #Samsungच्या ##Mobileसारख्या झाल्या आहेत गोष्टी-गोष्टी वर #HaNg होतात…


--#--

ति मला म्हणाली कि , तु माज्या भावा पासून लाम्ब रहा तो खुप खतरनाक आहे …… तिला काय माहिती …कि , तिचाच भाउ आपल्याला विचारतो कि , तुला #Facebook वर तुला येवढे #Likes कसकाय येतात 


--#--


लोक का ‪‎जळतात? ??ह्याचा ‪विचार ?मी करत नाही? …लोक? आजुन कसे ‪जळतिल? ह्याचा विचार करतो मी ?.


--#--

कोणाच्या नजरेत मी चांगला आहे..तर कोणाच्या नजरेत मी वाईट आहे……,पण खर सांगायचं झालच तर समोरचा जसा आहे त्याच्या नजरेत मी तसाच आहे.


--#--


मी पण बोलतो :: ज्याला #स्वतःच्या जिवनात. #intrest नाही त्याला #मुलींमध्ये काय #intrest. असणार ??


--#--


 हवा करून मोठ व्हायच असत… तर कधीच झालो असतो…पण आम्हाला लोकांच्या मनात राहून मोठ व्हायचय.#


--#--

ज्या #दिवशी तुम्ही तुमच #आयुष्य, #मन_मोकळे__पणाने_जगलात, तोच #दिवस_तुमचा आहे, बाकी तर फ़क्त #कँलेंडरच्या_तारखा आहेत


--#--

शाळा_सुरू झाली की #पहिल्या_दिवशी वर्गात कुठली #नवीन_मुलगी आलीये याच्यावरच #नजर असायची..


--#--

आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…


--#--
तर  मित्रानो आपन आज  Royal Attitude Marathi Status बघितले आणि आशा करते की तुम्हाला हे नक्की आवडले असतील

 जर आवडले  तर  तुमच्या  मित्राणा  सेंड  करा  आणि आमचे  इतर  पोस्ट ही बाघा


Tags: 

Royal Attitude Status in Marathi | Attitude Status Marathi | Attitude Quotes Marathi | Attitude Shayari Marathi | Marathi Attitude Status
Previous Post Next Post

Telegram Group Link