Girls Attitude Status Marathi
माझ्या सोबत भांडण करण्याकधी हे समजा कि मी cute आहे पण silent नाही
--#--
फ्री मैं हम किसी को गाली तक नहीं देते तो smile तो दूर की बात है !!
--#--
जळू शकता तुम्ही माझ्यावर कारण बरोबरी करायची लायकी नाही तुमची
--#--
काय boy friend आहे माझा पण fkt रडवता येते त्याला कधी हसवत पण नाही मला
--#--
लोकांकडे एवढे लक्ष नका देऊ लोक हरामखोरच असतात.
--#--
इच्छा एकच आहे तुला नवरा बनवण्याची
--#--
लग्न करेल तर love marriage जच करेल कारण arrange तर mobile मधले apps पण होतात ना
स्वता तर आलू बटाट्या सारखा दिसतो आणि त्याला पाहिजे miss India आता त्या पागलला कोण सांगेल त्याची miss india तर मीच आहे
--#--
आजून हारली नाही आहे बस थोडी थांबून बघत आहे कोण माझे होते आणि कोण नाही ।
--#--
आजकाल उन्हामुळे कमी जळणाऱ्या लोकांमुळेच मला जास्त गरम होत आहे.
--#--
मी फटाका काय झाली पूर्ण Area मधले Boys हे माचीस झाले
--#--
Killer Look दिल्यावर पोरग खुळ नाही होणार तर काय होणार😊😍
--#--
स्वतःच तोंड बघ आरशात म्हणे मला देखणी पोरगी हवी.😂🤣
--#--
मी, माझा attitude, माझे विचार, माझी style तुझ्या औकात बाहेर आहे जेव्हा हे तुला कळेल ना तेव्हा तुझा जिव जाणार समज
--#--
मुलींना खुश ठेवणं खूप अवघड आहे, मुलांचं काय साधे असतात बिचारे मुली दिसल्या कि खुश होतात.😂
--#--
मी makeup नाही करत कारण माझी Smile लच मुलांसाठी खूप आहे... त्यात पण makeup केले तर बिचारे मारतील ना
--#--
स्वताची प्रश्वांसा स्वतःचा करत जा कारण नाव ठेवायला जग आहेच कि
--#--
कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक पडत नाही
--#--
काही लोकांना मी कोणाला आवडली तर खूपच राग येत आहे मला त्यांना बोलायचे आहे राग- भरून काही फायदा नाही जडून मरा..
--#--
नाही punishment देणार, नाही माफ करणार । फक्त माझा selfie ने जडणाराला जडवणार
--#--
कोणाला माझ्याशी काही Problem असतील तर मला अजिबात सांगू नका कारण माझ्या स्वतःच्याच Problems खूप आहेत
--#--
मला तर लाख मुलं बघतात पण ज्याला मी बघेल ना तो करोडा मधी एक असेल म्हणून try करू नकोस
--#--
मी आज पण बाहेर जाते तर माझ्या style ला नजर लागते म्हणून माझी आई बाहेर जान्याआधी मला काळा टीका लावते
--#--
आधी मला वाटायचं कि मी Cute आहे मग मी एक दिवस स्वतःला लक्ष देउन बघितल तर कढले कि मी तर खूपच जास्त Cute आहे
--#--
आज तो मला बोलला, तुला खूप महाग पडेल माझी दुश्मनी । मी पण बोलली अरे पागल कमी पैसाचे तर मी काजल पण नाही वापरत
--#--
status त सर्व ठेवतात पण माझे status काही चा औकात बाहेर चे असतात
--#--
Chatting करते तर तुझी setting झाली असं समजू नको friend आहे ते पण तुझा औकातच्या बाहेर वाली
--#--
अरे पागल तू A for attitude दाखव तो ना तर मी B For Bhav दाखवेल । आणि तू C For Chance मारशील तर मी D For Dhyan नाही देणार
--#--
दिसते मी cute राहते मी Mute तरी काही लोक बोलतात तुझ्यात आहे खूपच Attitude