Search Bar

Mother Status in Marathi || Aai Status Marathi

Mother Status in Marathi


जर तुम्ही mother status marathi  शोधत असाल तर अगदी योग्य वेबसाइट वर आला आहात, आज मि तुमच्या सोबत काही Aai Marathi Status शेयर करणार आहे, आणि आशा करतो की तुम्हाला हे Aai Status नक्की आवडतील 

चला तर मग बघुया "Mother Status in Marathi"
ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,

तेहतीस कोटी देवांमध्ये,

श्रेष्ठ मला माझी “आई”…

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


Mother Status in Marathi || Aai Status Marathi


Mother Status in Marathiदेवाच्या मंदिरात

एकच प्रार्थना करा,

सुखी ठेव तिला,

जिने जन्म दिलाय मला…


Mother Status in Marathi || Aai Status Marathi
Mother day status in marathiआई म्हणजे मंदिराचा उंच कळस,

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,

आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…


Mother Status in Marathi || Aai Status Marathi


Mother Status marathi sms statusडोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,

डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते… ती आई असते,

खरंच… आई किती वेगळी असते…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
जी बिना काही बोले आपल्या वर प्रेम करते ना ते आई असते 

Mother Status in Marathi || Aai Status Marathi


Aai Status in Marathi

खरे प्रेम तर फक्त आई करते बाकी सर्वे तर बस timepass करतात भावांनोMother Status in Marathi || Aai Status Marathi


Mother day in Marathiजि बिना काही Demand तुमच्या वर सतत आणि खरे प्रेम करते ति म्हणजे तुमची आई

happy  mother  day  


Mother Day Status in Marathi || Aai Status Marathi


Mother Daughter quotes in MarathiAai कोणत्या गोष्टीला कधी नाही म्हणत नाही, फक्त म्हणते पप्पा ला सांगू का? 😂😂

Mother Day Status in Marathi || Aai Status Marathi
Mother quotes in Marathiआईच्या गळ्याभॊवती तिच्या पिल्लानॆ मारलेली मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆसपॆक्शाही मॊठा दागिणा आहॆ.

Mother Day Status in Marathi || Aai Status Marathi


Mother Whatsapp Status in Marathi” भारतवासी म्हणून भारत माझा महान पण आई या दोन शब्दापुढे सारे जग आहे लहान.”

!!! आई !!!Mother Day Status in Marathi || Aai Status Marathi


Aai Status Marathi स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही,

ते तुझ्या 👣 चरणाशी आहे….

कितीही मोठी समस्या असुदे.

😍आई😍नावातच समाधान आहे…

हैप्पी मदर डे Mother Day Status in Marathi || Aai Status Marathi
Mother Status Images MarathiMother Day Status Download Marathi

Aai Status Download 

या Mother Status Marathi ला जरूर शेयर करा आणि तुमचे विचार कमेंट मधे कळवा...

Read also 

Maa Shayari In Hindi

Father Day Status Marathi

Marathi Suvichar

Post a Comment

0 Comments