{BEST} Swami Vivekananda Quotes Suvichar Marathi

 Swami Vivekananda Quotes Suvichar in Marathi 

नमस्कार मित्रांनो तुमच स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर, आज मि तुमच्या सोबत Swami Vivekananda Quotes Marathi शेयर करणार आहे आणि आशा करतो की हे Swami Vivekananda Suvichar Quotes तुम्हाला नक्की आवडतील, जर आवडले तर शेयर नक्की करा, 

चला तर बघुया  "Swami Vivekananda Quotes Suvichar in Marathi "आत्मश्रद्धा गमावणे म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा गमावणे होय

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

ज्या व्यक्तीने स्वतःची घृणा करण्यास आरंभ केला आहे. तिला अधोगतीचे दार सताड मोकळे असते.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi
Motivational Quotes Images Marathi

 Swami Vivekananda Study Quotes Suvichar 

अन्य सर्व गोष्टीपेक्षा दृढ निश्चयाचे बळ अधिक असते.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi Swami Vivekananda quotes for student in marathi
प्रेमामुळे समस्त इच्छाशक्ती प्रयत्न न करताच एकाग्र होऊन जाते.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi Swami Vivekananda quotes on education 

इतर सर्व जण सुखी होवोत ही इच्छाच स्वतः आपण सुखी होण्याचा सुलभ उपाय आहे.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi Swami Vivekananda Motivational Suvichar Marathi

जोवर वासना आहे तोवर खरे सुख प्राप्त होणे शक्य नाही

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

 Swami Vivekananda Motivational Quotes 
 कर्माच्या बाबतीत साध्याइतकेच साधनांकडेही लक्ष द्यायला पाहिजे. 

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

तू फक्त  कामाला सुरवात कर मग पाहशील इतकी शक्ती तुझ्यामध्ये की, ती सावरता सावरली जाणार नाही. दुसऱ्यासाठी एवढेसे जरी काम केले तरी ते आतली शक्ती जागृत करते. 

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

पहास, विरोध आणि अखेर स्वीकार या तीन अवस्थांतून प्रत्येकच कार्याला आपली वाट काढावी लागते. Swami Vivekananda Quotes Hindi & Marathi

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

उतावळा माणूस कधीच सिद्ध होऊ शकणार नाही.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

भित्र्या लोकांकरिता हे जग नाही. पळून जाण्याचा प्रयत्न करू नका.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

पवित्र आणि निःस्वार्थ बनण्याचा प्रयत्न करा. यातच सर्व धर्म साठलेला आहे Swami Vivekananda Suvichar Quotes 

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

आमचे मुख्य कर्तव्य हेच की, स्वतःची कधीही घृणा न करणे.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

पुढे काय होणार या विचारानेच जे हैराण होतात त्याच्या हातून काहीही कार्य होणे शक्य नसते. 

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

 Swami Vivekananda anmol Vichar Marathi

 संघर्ष जीवनातला फार मोठा लाभ होय

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

धैर्याने, शौर्याने पुढे चला. एखाद्या दिवसात वा एखाद्या वर्षात यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा बाळगू नकाswami vivekananda suvichar quotes thought status in marathi

जीवनात यशस्वी होणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या ठायी चारित्र्याची प्रचंड शक्ती असते.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

चांगल्या कार्यातील यशाचे रहस्य अनंत धीर. अनंत पावित्र्य व अनंत  हेच असते.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

कोणतेही कार्य यशस्वी होण्या पूर्वी शेकडो अडीअडचणीतून त्याला जावे लागते. जे चिकाटी बाळगतात तेच लवकर म्हणा की उशिरा म्हणा यशस्वी होतातच

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

जगात असलेले भिन्न भिन्न धर्म वेगवेगळ्या उपासना पद्धती मानत असले तरी वस्तुतः ते एकच आहेत. 

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

 Swami Vivekananda Quotes Images Marathi

आपल्याला जीवन घडवणारे, माणूस निर्माण करणारे, चारित्र्य घडवणारे व चांगले विचार आत्मसात करणारे शिक्षण हवे आहे. 

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

फक्त एकट्या आपल्यावरच साऱ्या कार्यांची मदार आहे. अशा भावनेने काम करा.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

कुठल्याही स्वरूपात प्लारावलंबी झालेला माणूस सत्यस्वरूप भगवंताची उपासना करूच शकत नाही.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

हातातील कार्य आवडते असल्यास ते कोणीही करू शकते परंतु खरा बुद्धिवान तोच की जो कोणत्याही कार्याला असे रूप देतो की, ते त्याच्या आवडीचे होऊन जाते.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

ध्यानात ठेवा की, आपले संपूर्ण जीवन हे देण्यासाठीच आहे. प्रकृती तुम्हाला देण्यास भाग पडेल. Swami Vivekananda Whatsapp Status Marathi

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

पवित्र बनणे आणि दुसऱ्याचे हित करणे हेच साऱ्या उपासनेचे सार होय. 

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

जीवन हे अल्पकाळ टिकणारे आहे. संसारातील असार सुखभोग क्षणभंगुर आहेत. दुसऱ्यासाठी जे जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात. Swami Vivekananda quotes Images 

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

सर्व प्रकारचे प्रसारण म्हणजे जीवन. प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रम्ह होय.swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

मागा आणि तुम्हाला मिळेल. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. ठोठवा म्हणजे तुमच्यासाठी दरवाजा उघडेल.  Swami Vivekananda Suvichar Marathi 

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

आत्मविश्वासाचा हा आदर्श सर्वच बाबतीत अत्यंत सहाय्यक असतो

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

माणसा माणसा मध्ये अंतर असण्याचे कारण हेच की, कुणामध्ये निःसीम आत्मविश्वास असतो आणि कुणामध्ये तो नसतो.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

जड जर शक्तिमान असेल तर विचार सर्वशक्तिमान आहेत.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

 Swami Vivekananda Suvichar In Marathi

निःस्वार्थीपणामुळे खरोखर अधिक लाभ होतो. पण लोकांना हा गन अंगी बनवण्यासाठी अभ्यास करण्याचा धीर नसतो एवढेच.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

स्वार्थीपणा हीच अनीती होय. निःस्वार्थीपणा हीच नीती होय

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

जुना धर्म म्हणत असे की, ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. परंतु नवा धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक

 Swami Vivekananda Suvichar Marathi
swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

विश्वास ! विश्वास ! विश्वास ! स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर विश्वास हेच महानतेचे रहस्य आहे

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

 Swami Vivekananda Status In Marathi

बल हेच जीवन होय.

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

प्रत्येक कर्माचा उगम चिंतनातून, विचारातून होत असतो. म्हणून आपला मेंदू उच्च विचारांनी, सर्वोच्च आदर्शनी भरून टाकले पाहिजे

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

विश्वब्रम्हांडातील सर्व शक्ती आधीच्याच आपल्या आहेत, आपण स्वतःच स्वतःच्या हातानी डोळे झाकून अंधार अंधार म्हणून ओरडत आहोत.
 Swami Vivekananda Thoughts In Marathi
swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

उठो, जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ति ना हो जाये।

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

खुद को कमजोर समझना सबसे बड़ा पाप हैं।

 Swami Vivekananda status Hindi
swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

तुम्हें कोई पढ़ा नहीं सकता, कोई आध्यात्मिक नहीं बना सकता। तुमको सब कुछ खुद अंदर से सीखना हैं। आत्मा से अच्छा कोई शिक्षक नही हैं।

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

सत्य को हज़ार तरीकों से बताया जा सकता है, फिर भी हर एक सत्य ही होगा। Swami Vivekananda Quotes Hindi 

swami vivekananda suvichar quotes thought status in marathi

आशा करतो तुम्हाला आमच Swami Vivekananda Quotes Marathi हे कलेक्शन नक्की आवडल असेल, जर आवडल तर नक्की शेयर करा, आणि तुमचे विचार कमेन्ट मधे कड़वा

--------------------------------------------------------------------
Marathi Attitude Status 

Marathi Suvichar 

Good Night Marathi Status

Short Moral Story Marathi

friendship Status Marathi

Thanks For Visit Team Staus-quotes.xyz

-----------------------------------------------------------------------------------------------------------Post a Comment (0)
Previous Post Next Post

Telegram Group Link