Search Bar

100+ Wedding Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार आज मि तुमच्या सोबत Wedding Anniversary Wishes in Marathi शेयर करणार आहे, आणि आशा करतो की तुम्हाला आमच हे  Wedding Anniversary Wishes marathi  कलेक्शन नक्की आवडेल 

Wedding Anniversary Wishes in Marathi  

         〰〰〰              
तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
 प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

Wedding Anniversary Wishes in Marathi for couples

Wedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, 
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार 

Wedding Anniversary Wishes in Marathi for couples

Wedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास 

Wedding Anniversary Wishes in Marathi for couples
Wedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मभर राहो असंच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर, दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम 

Wedding Anniversary Wishes in Marathi for couplesWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰
आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण, लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Wedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो, लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!Wishing You a very Happy Wedding Anniversary !!

Wedding Anniversary Wishes in Marathi for couplesWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰
दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आले..आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरले..लग्न वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
〰〰〰
जशी बागेत दिसतात फूल छान तशीच दिसते तुमची जोडी छान लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Wedding Anniversary Wishes in Marathi for couplesWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता, नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो, लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.

Wedding Anniversary Wishes in Marathi for couplesWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰

Wedding Anniversary Wishes in Marathi for Mother/Father

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो, लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!Wishing You a very Happy Wedding Anniversary !!

Wedding Anniversary Wishes in Marathi for Mother/FatherWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰

पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा. त्यांची सोबत नसेल तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला. हॅपी एनिव्हर्सरी मम्मी-पप्पा.  

Wedding Anniversary Wishes in Marathi for Mother/FatherWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰
आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे. आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे. तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो. लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.  

Wedding Anniversary Wishes in Marathi for Mother/FatherWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो. माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Wedding Anniversary Wishes in Marathi for Mother/Father

Wedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰
समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम...एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास, हॅपी अनिव्हर्सरी आईबाबा. 

Wedding Anniversary Wishes in Marathi for Mother/FatherWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰
ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून, तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो, कधीही रागवू नका एकमेकांवर लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

Wedding Anniversary Wishes in Marathi for Mother/FatherWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰
तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात, देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव, दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत, दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव. 

Wedding Anniversary Wishes in Marathi for Mother/FatherWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰
सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन, जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन, कोणाची न लागो त्याला नजर, आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर. 

Wedding Anniversary Wishes in Marathi for Mother/FatherWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰

Wedding Anniversary Wishes in Marathi for Wife

ना कोणता क्षण सकाळ ना कोणता क्षण संध्याकाळ आहे माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे ह्याला फक्त शायरी समजू नकोस माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पेैगाम आहे. उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ तू माझ्यासाठी नेहमीच एक खास आहे.

Wedding Anniversary Wishes in Marathi for WifeWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद आणि मला एक संधी दिल्याबद्दल, मला हवं तसं जगू देण्याची आणि मला खात्री आहे की, भविष्यातही हे असंच असेल चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवस

Wedding Anniversary Wishes in Marathi for WifeWedding Anniversary Wishes in Marathi

〰〰〰मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Wedding Anniversary Wishes in Marathi for Wife

Wedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰

तुमच्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की, तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो.

Wedding Anniversary Wishes in Marathi for WifeWedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे, ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत. तू माझ्यासाठी खूपच खास आहेस लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.Wedding Anniversary Wishes in Marathi

〰〰〰
तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल, पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे, हॅपी अॅनिव्हर्सरी

Wedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰

प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत. प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणंनखुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

〰〰〰

Wedding Anniversary Wishes in Marathi for Husband

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे आपल्या दोघांची साथ कायम राहो. आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 
〰〰〰
दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे, हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. 

Wedding Anniversary Wishes in Marathi for Husband
Wedding Anniversary Wishes in Marathi
〰〰〰
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार आपला, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
〰〰〰

Tags:-

anniversary wishes marathi

 wedding anniversary wishes to wife from husband in marathi

  wedding anniversary wishes in marathi images 

marriage anniversary status for wife in marathi

anniversary wishes in marathi for parents

  marriage anniversary status for husband in marathi

 marathi messages for wedding wishes 
lagnachya shubhechha in marathi sms
wedding wishes in marathi sms

happy married life wishes in marathi

  25th wedding anniversary wishes for parents in marathi