Search Bar

Computer information in Marathi | संगणकाची माहिती

Computer information in Marathi | संगणकाची माहिती 


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आमच्या ब्लॉग वर, आज आपन संगणक काय आहे म्हणजेच computer information in Marathi बद्द्ल बघणार आहोत, मित्रानो संगणक म्हणजे इलेक्ट्रॉनिक यंत्र असत, हे तर तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण आपण या लेख मध्ये संगणक बद्द्ल सम्पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत 

तर चला बघुया "संगणकाची माहिती "


आपण या लेख मधे संगणका बद्द्ल कोणती माहिती बघणार आहोत..


  1. What is Computer in marathi
  2. Computer history in marathi
  3. computer full form in marathi
  4. Generation of computer in marathi
  5. Computer चे कार्य 
  6. Computer चे प्रकार 
  7. कंप्यूटर चे उपयोग 


1 What is Computer - संगणक काय आहे 

संगणक हे इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे जे user(उपयोगकर्ता) कळून डाटा घेते त्याला पोर्सेस करते आणि आउटपुट देते.

Computer हा शब्द लैटिन भाषेतील computare या शब्दःवरूण घेतलेला आहे ज्याचा अर्थ Calculation करण म्हणजेच गणना करण होय

संगणक कस काम करत 

मित्रांनो संगणकच कार्य अगदी सोप आहे, अगोदर संगणक इनपुट डिवाइस (input Device) च्या माध्यमांतून उपयोगकर्ता कळून डेटा घेत, घेतलेल्या डाटा ला प्रोसेस करत आणि प्रोसेस केलेल्या डाटा ला आउटपुट डिवाइस(output Device) च्या माध्यमातून स्क्रीन वर प्रिंट करत 


Computer information in Marathi

संगणक कस काम करत 2 Computer history in marathi 

मित्रांनो कंप्यूटर चा शोध केव्हा सुरु झाला हे सांगण जरा कठीणच, पण कंप्यूटर जनरेशन्स नुसार त्याला वेगळ केलेले आहे.. 


कंप्यूटर चा शोध 

तुमच्या मनात अनेकदा प्रश्न येत असेल की कंप्यूटर चा शोध कोणी लावला,
तर मित्रांनो कंप्यूटर चा शोध Charles Babbage यानी 1837 मध्ये लावला आहे..

 ३ Computer Full Form in मराठी 

कंप्यूटर चा फुल फॉर्म खालील प्रमाणे आहे 

computer:- Commonly Operated Machine Particularly Used in Technical and Educational Research

4 कंप्यूटर चे प्रकार - Types Of Computer in Marathi 

मित्रांनो कम्प्यूटर खुप प्रकार छे असतात, चला बघुया प्रत्येक कंप्यूटर टाइप डिटेल्स मधे 

1 Desktop Computer (डेस्कटॉप ):-

डेस्कटॉप कंप्यूटर हा कंप्यूटर चा जनरल टाइप आहे, या प्रकारचे कंप्यूटर शाळा,महाविद्यालय, बैंक आणि वैयक्तिक कामा साठी केला जातो

या प्रकारच्या कंप्यूटर मध्ये सर्व भाग जसे कीबोर्ड, माउस, मॉनिटर एकमेकांशी जोडलेले असतात, डेस्कटॉप कंप्यूटर हे वजनात दुसऱ्या कंप्यूटर पेक्षा जळ असतात2 Laptop(लैपटॉप):-

लॅपटॉप बद्द्ल तर बऱ्याच लोकाना माहिती असेल, लैपटॉप ला portable कंप्यूटर सुधा म्हटले जाते कारण आपण त्याला सहज कुठेही घेऊन जाऊ शकतो, 

laptop ते लोक जास्त वापरतात ज्याना एक ठिकाणी बसून काम नस्त

3 Tablet:-  

Tablet पण एक प्रकारे कम्प्यूटरच आहे,हा डिवाइस अगदी हल्का असतो आणि आपण सहज कुठेही मिरवू शकतो

5 कंप्यूटर चे उपयोग -संगणकाचा उपयोग

मित्रांनो कंप्यूटर चा उपयोग आज प्रत्येक क्षेत्रात होत आहे, वेगवान कार्य यामुळे कंप्यूटर खुप प्रमाणात प्रत्येकजन वापरत आहे, तरी काही क्षेत्र आहे ज्यात संगणकाचा उपयोग खुप मोठ्या प्रमाणात होतो

शिक्षण क्षेत्रात संगणकाचा उपयोग-

शिक्षण क्षेत्रात खुप मोठ्या प्रमाणावर संगणकाचा उपयोग केला जातो, online classes हे एक प्रमुख कारण आहे.

संगणका मुळे विद्यार्थ्यांना कोणावरही अवलंबून न राहता online study करता येतो खुप सारे online courses सुद्धा सध्या इंटरनेट वर उपलब्ध आहे 

विज्ञान क्षेत्रात संगणकचा उपयोग -

विज्ञान क्षेत्रात सुधा मोठ्या प्रमाणावर संगणकचा उपयोग केला जातो, Research field मधे सुद्धा मोठ्या प्रमाणात संगणकाचा हाथ आहे.. 

सरकारी क्षेत्रात संगणकचा उपगोय -

सरकारी क्षेत्रात अनेक ठिकाणी संगणकचा वापर केला जातो, जसे banking,Trading , Education, इत्यादि 

Computer Basic in Marathi 

तर मित्रांनो आज आपण पहिल की संगणक काय अस्त, संगणक कस काम करत, संगणकाचे उपयोग आणि इत्यादि, 

जर तुम्हाला आमचा लेख Computer information in Marathi आवडला तर नक्की कमेंट करा आणि शेयर करयाला विसरु नका, 

Also Read 

Marathi Status 

Raksha bhandhan Marathi Status