Search Bar

{*NEW*} Marathi Whatsapp Status : Attitude, Life, Sad, Alone

मित्रानो तुम्ही जर Marathi Whatsapp Status शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य वेबसाइट वर आला आहात, आज मि तुमच्या सोबत काहि marathi status शेयर करणार आहे आणि आशा करतो की तुम्हाला ते नक्की आवडतील...

चला तर मग बघुया "Whatsapp status in marathi "
Marathi Whatsapp status 2020

दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमीन मध्ये नाहीतर मनात उगतो.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

 Marathi  Status 

सोने की पितळ हे कसोटीच्या दगडावर ठरत. सरलता नि कपटाची पारख परमेश्वरापाशी होत असते.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

जीवनात जगाला नाही, तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

मानवातील माणुसकी जो कायम आणि स्थिर राखतो तोच खरा धर्म आहे.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

Marathi motivational status 

कधी कुणाबद्दल वाईट बोलू नका कारण , वाईटपणा तुमच्यात सुद्धा आहे आणि, जीभ सुद्धा दुसर्याकडे पण असते.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

खाली पडण्यात अपयश नाही, पडून राहण्यात अपयश आहे.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi Marathi status for life जीवनात आपल्या मनातली गोष्ट दुसर्यासमोर बोलण्याचे हिम्मत पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मनातली गोष्ट समजण्याची.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

आयुष्यात नेहमी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांची परीक्षा घेण्याचा नव्हे.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi Marathi status on love life 

मनावर नका घेऊ ज्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट बोलेल , अजून असं कोणीच नाही , ज्याला सगळेच चांगल बोलतात.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

इतरांची चिंता सोडून द्या. चिंता स्वत:च्या चारित्र्याची करा.

Marathi Thoughts Status | Life Status MarathiLife Status in marathi जीवनात जर का शांती हवी असेल, तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या.

Marathi Thoughts Status | Life Status Marathiएक समजुतदार माणूस आपल्या माणसान कडूनच नव्हे, तर शत्रूकडून सुद्धा काम करून घेतो.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

 Marathi Whatsapp Status

खूप एकट केलंय माझ्या जवळच्या लोकांनी , समजत नाही वाईट मी आहे कि , माझ नशीब.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

जीवन फुलासारखे आनंदी ठेवा, ध्येय मात्र मधमाशीसारखे ठेवा. पैसा बोलू लागतो, तेव्हा सत्य गप्प बसते.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो, जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असतात.
Marathi Thoughts Status | Life Status Marathi Marathi Thoughts Status
पराभवाची भीती वाटत असेल, तर तुम्ही विजयाची इच्छा बाळगू नका.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट हि असते, कि समजून जात कि कोणाला तुमची काळजी आहे.

Marathi Thoughts Status | Life Status Marathiwhatsapp status on life

सत्य झाकले जाईल पण मालवले कधीच जाणार नाही.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

जेव्हा आपण जन्मलो तेव्हा केव्हा फक्त आपणच रडत होतो आणि पूर्ण जग आनंदात होते, जीवनात असं काहीतरी करून जा की तुमच्या मृत्यूवर सर्व जग रडेल आणि तुम्ही आनंदात राहा राहाल.
 Marathi status about life जीवनाला एवढे स्वस्त नको बनवा की दोन पैशाचे लोक येऊन खेळून निघून जातील.

Marathi Thoughts Status | Life Status Marathiबोलण्यापूर्वी शब्दांवर माणसाचे नियंत्रण असते, मात्र एकदाचे ते मुखातून उच्चारले गेले की माणसाचे त्यावर नियंत्रण राहत नाही.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

मोठ्या लोकांचे यश त्यांच्या व्यक्तित्त्वात असते, त्यांनी वापरलेल्या साधनात नव्हे.
 Marathi status on life 
Marathi Thoughts Status | Life Status Marathi

कोणासोबत राहायचं असेल तर आनंदात राहा , बळजबरीने नाही .
 Marathi good thoughts Marathi Thoughts Status | Life Status Marathi
 Marathi suvichar on sbdhMarathi Thoughts Status | Life Status Marathi

सगळी अक्कल पुस्तकात नाही मिळत , तर काही आयुष्यात पण शिकायला मिळतात.
Marathi Thoughts Status | Life Status Marathi

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

बुद्धी कायम Challenge स्वीकारल्यानेच वाढते.

 Marathi success suvicharतुम्ही जर स्वतःहाशी नाही हारले तर तुम्ही अवश्य जिंकणार. 

जर का तुम्ही जीवनात तेच करत रहाल जे नेहमी करता, तर जीवनात तुम्हाला तेच मिळेल जे नेहमी पासून मिळत आहे.

खरी मैत्री ही निरामय आरोग्यासारखी आहे. जेव्हा आपण ती गमावून बसतो तेव्हाच तिचे महत्त्व कळते.

Marathi Thoughts Status | Life Status Marathi
 Marathi Suvichar on life Marathi Thoughts Status | Life Status Marathi

Marathi Thoughts Status | Life Status Marathi

लोकं आजकाल खूप कडू बोलतात , पण आम्ही अजून गोड बोलनं नाही सोडलं.
Life quotes in Marathi जो पायांचा आवाज न करता चालतो तो खुप दूरवर चालतो.

जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल, तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले.

जीवनात काही नवीन सुरुवात करण्यासाठी तुमचे महान होणे आवश्यक नसते, पण महान बनण्यासाठी जीवनात काहीतरी नवीन सुरुवात करणे आवश्यक असते.

सत्य नेहमी निर्णय करणारे असते. मात्र असत्य नेहमी माणसांमध्ये दुरावा निर्माण करते.
 Marathi status on life sad

खुश आहे मी, कारण स्वप्ना पेक्षा मला आपल्यांची काळजी करतो.

तुम्हाला बुडवायला या दुनियेत खूप सारे लोक बसली असतील, पण त्यांना स्वतःहा पव्हायला तुम्ही शिकवलं असेल.

सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे जसा सूर्य झाकला जात नाही तसेच सत्यदेखील झाकले जात नाही.

धावता धावता जो पडतो तो यशस्वी होतो.

हिऱ्याची  ओळख करायचे असेल तर अंधाराची वाट बघा कारण, उन्हात तर काचेचे तुकडे ही चमकतात

मजेशीर जीवन जगण्याचे दोनच पद्धत आहे. पहिली जे आवडतं त्याला मिळवा, किंवा जे मिळाले आहे त्यातच आवड निर्माण करा.
 Marathi thoughts on hard work आयुष्याला Rewind मध्ये नाहीतर Play Mode मध्ये जगणं शिका.

कुणाचा सरळ स्वभाव हा त्याच्या कमकुवतपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात.

दुसऱ्यांच्या चुकी मधून शिका कारण, तुम्ही कधीच इतके लांब नाही जाणार की प्रत्येक चूक करू शकाल.

जो स्वत:ला न जाणता दुस-याला ओळखायला निघतो तो अपयशाकडे नेणारी यात्रा करीत असतो.

जो शीलवान आणि ज्ञानी आहे, जो सत्यवादी आहे, आपले कर्तव्य जाणणारा आहे अशांची संगत धरा.
 Marathi Thoughts StatusLife तर एक Photography सारखी आहे , तिला चांगल्या प्रकारे Edit करा , मग बघा दुनिया तुम्हाला किती Like करते.

आयुष्यात कायम असे लोकं पसंद करा, ज्याचं मन चेहऱ्यापेक्षा सुंदर असेल

ज्यांच्याकडे संयमाची शक्ती असते. त्यांच्याकडील शक्तीच्या कोणीच मुकाबला करू शकत नाही.

जीवनात माणसाला प्रत्येक गोष्ट सापडते, फक्त त्याची चूक नाही सापडत.

जिंदगी एक Selfie सारखी पाहिजे जी , कधी कधी Clear नसुद्या पण Smile देत राहावी.

येथे लोकंआपली स्वतःहाची चुकी नाही मानत, तर कोणाला आपलं कसं मानतील.
 Marathi Thoughts On Love जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केली याचा अर्थ तुम्ही जीवनात कधी काही नवीन करण्याचा प्रयत्न नाही केला.

माणसाच्या गरजा बदलतात, तेव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची पद्धतही बदलते.

विचार केवळ वाचून बदल होत नाही, या विचारांच्या आधारे वाटचाल करून परिवर्तन घडत असते.

जर काही काम करत नसाल तर घड्याळ कडे बघा आणि जर काही काम करत असाल तर घड्याळ कडे नका बघू. Marathi Suvichar  मित्रानो कुणाच्यातरी मनात राहायचा प्रयत्न करा , कारण डोक्यात तर दुश्मन सुद्धा असतात.

आव्हाने तर येतच राहतील… तोच जिंकतो, जो त्यांचा सामना करतो.

आयुष्य आनंद जमा करण्यात निघून गेले, आता कळले आनंदी तर ते होते जे आनंद वाटत होते.

प्रेम , इज्जत , आणि मेहनत खूप  छोटे शब्द आहेत , पण हे ज्याला मिळाले त्याचं आयुष्य सफल होऊन जात.

फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो, मात्र व्यक्तीचा चांगुलपणा प्रत्येक दिशेला पसरतो.
 Marathi Life Status | Marathi Suvicharअपयश हे वाईट असतं, पण प्रयत्न न करणे हे त्याहूनही जास्त वाईट असतं.

मनाचं तर फक्त नाव घेतलं जातं, नाहीतर हि दुनिया फक्त तीन गोष्टीवर चालते पैसा , Ego, आणि Attitude.

जेथे प्रयत्नांची उंची अधिक असते, तेथे नशीब वाल्याला ही झुकावे लागते.

शिक्षक आणि जीवनात फक्त इतकाच फरक आहे की शिक्षक शिकवून परीक्षा घेतो आणि जीवन परीक्षा घेऊन शिकवते.

वेगळ्याच प्रकारे चाललंय आयुष्य , विचार केलं एक झालं एक , आणि भेटलं एक.

असत्य चांगल्या ढंगात सांगावे लागते, सत्य मात्र कोणत्याही ढंगात कडवेच असते.

जीवनातील दोन महत्त्वाच्या गोष्टी पहिली वेळ आणि दुसरं प्रेम. वेळ कोणाचा होत नसतो आणि प्रेम प्रत्येकाला होत नसतं.

जीवनात सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे – “हरवलेलं सुख”. Marathi Thoughts on life खरी स्तुती करणे हा एक अमूल्य खजाना आहे. याआधारे बोलणारा लोकांचे मन जिंकतो

र्दी नेहमी सोप्या रस्त्यावर चालते तो नेहमी बरोबरच असेल असं नाही, स्वतःचा रस्ता स्वतः निवडा कारण तुम्हाला तुमच्या पेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही.

जे पडायला घाबरतात ते जीवनात कधी उंच भरारी नाही घेऊ शकत.

आयुष्य मिळाल होतं कि कोणाच्या तरी कामाला यावं , पण वेळ जातोय तर फक्त कागदाचे तुकडे कमवन्यासाठी.

वेळ सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलायला , पण आयुष्य पुन्हा नाही मिळत वेळ बदलायला.
 Marathi Thoughts Status

एका इच्छेने काहीच बदलत नाही, एक निर्णय काहीतरी बदल करू शकतो. मात्र एक निश्चय सर्वकाही बदलून टाकतो.

ज्या ज्ञानाचा वापरत वापरच होत नाही, ते ज्ञान काय कामाचे आहे?

काही लोक ठोकर खाऊन बसून जातात तर काही लोक ठोकर खाऊन इतिहास घडवतात.

जीवनात जर का तुम्ही गरीब जन्मले तर ती तुमची चूक नसते, पण जर का तुम्ही गरीब मरतात तर ते तुमचीच चूक असते.

तुमच्या एवढ्या सुंदर आयुष्यात तुम्ही किती खुश आहात हे , महत्वाच नाही तर तुमच्या आयुष्यात तुमच्यावर किती खुश आहेत हे बघा.

जगातलं सगळ्यात चांगल पुस्तक आपण स्वःताहा आहोत , कारण स्वःताहा ला समजून घेतलं कि पूर्ण अडचणीचं समाधान होऊन जात.

कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतला सिद्ध करण्याची जिद्द असावी.marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi StatusMarathi Suvichar on life  

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.Marathi Life Thoughts 

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

 न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून …

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

Marathi Suvichar 

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status Suvichar Marathi 

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

 Suvichar In Marathi

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

 नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

100 Suvichar in marathi

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi StatusGood Morning Marathi Suvichar 

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status100 Latest Marathi Suvichar 

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi StatusMarathi Suvichar 

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

Marathi Life Suvichar 

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi StatusMarathi Suvichar For Motivation 

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

Life Quotes In Marathi

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

 बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Statuslife quotes in marathi

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

Marathi Status on life 

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

Marathi quotes on life 

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

Marathi life Suvichar 

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

भावकीतली चार माणसं *" एका दिशेने "* तेव्हाच चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो. 

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

Motivational quotes in marathi

चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचे असते. marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

“एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका.”

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status
Marathi Status on life 

“सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते.”

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

“सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.”

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

Marathi Motivational quotes  
“दिवस कितीही मोठा असला तरीही त्याचा अंत होतोच.”

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

“तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.”

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

“श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते.थोड्या आनंदात गोडी असते.”marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

“द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तीक्ष्ण असते.”

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

“दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.”

Best Marathi Quotes 

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

“आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.”

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi StatusMarathi Suvichar 2020 

“साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

“उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.”

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात , त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात , त्यांना हसून माफ करा.*

Marathi Suvichar images good morning 
marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

*जीवनात अडचणी येणे हे 'Part of life' आहे. आणि त्यातून हसत बाहेर पडणे ही 'Art of life' आहे.*

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

*यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं. कारण , यशाची व्याख्या लोकं ठरवितात , समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.*

Marathi Suvichar images download
marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

*आरसा आणि ह्रदय , दोन्ही तसे नाजूक असतात.फरक एवढाच आरश्यात सगळे दिसतात , आणि ह्रदयात फक्त आपली माणसेच दिसतात.*

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status

एका फुग्यावर लिहिलेले सुंदर वाक्य...जे आपल्या बाहेर आहे ते नाही , तर जे आपल्या आतमध्ये आहे ते आपल्याला उंच घेऊन जाते.*

marathi thoughts suvichar | Marathi Suvichar Images | Marathi Status
Marathi Whatsapp status on life 

जळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
तर मित्रानो हे होथे काही Marathi Whatsapp Status जर तुम्हाला आवडले तर नक्की शेयर करा आणि तुमचे विचार कमेंट मधे कळवा...

 Read Also 

Marathi Suvichar

Marathi Love Shayari

Marathi Love Status

Friendship status marathi

Marathi Attitude Status

Save Water Slogans

Marathi Love Status

प्रेम म्हणजे काय