मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या या ब्लॉग वर, आज मी तुमच्या सोबत Computer virus विषयी माहिती शेअर करणार आहे त्याचप्रमाणे त्यापासून तुम्ही कश्या प्रकारे सावध राहू शकतात त्याबद्दल देखील सांगणार आहे,
चला तर मग बघूया Computer Virus बद्दल माहिती
चला तर मग बघूया Computer Virus बद्दल माहिती
Computer Virus म्हणजे काय ?
मित्रांनो आजच्या या आधुनिक युगात कॉम्पुटर व्हायरस बद्दल माहिती असन खूप आवश्यक आहे.
मित्रांनो कॉम्पुटर वायरस हा एकाप्रकारे प्रोग्रॅम असतो जो तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या संगणकात प्रवेश करतो, आणि त्यात प्रोग्रॅम केलेले कार्य तो पूर्ण करत असतो
साधारणतः हॅकर अशे वायरस बनवत असतात, प्रत्येक वायरस बनवण्यामागे हॅकर्स चा काही ना काही उद्देश असतो
Stealth virus :- Stealth virus वायरस म्हणजे गुप्त वायरस, हा वायरस गुप्त असून त्याच कार्य बॅकग्राऊंड मध्ये चालू ठेवतो आणि कॉम्पुटर ला हानी पोहोचवतो
Polymorphic Virus:- हा वायरस त्याची निशाणी नेहमी बदलत असतो त्यामुळे याला पकडणे खूप कठीण ठरत असते

Computer Virus चे प्रकार ?
File Virus:- हा वायरस तुमच्या कॉम्पुटर मधील फाइल्स ला हानी पोहचवतो
Stealth virus :- Stealth virus वायरस म्हणजे गुप्त वायरस, हा वायरस गुप्त असून त्याच कार्य बॅकग्राऊंड मध्ये चालू ठेवतो आणि कॉम्पुटर ला हानी पोहोचवतो
Polymorphic Virus:- हा वायरस त्याची निशाणी नेहमी बदलत असतो त्यामुळे याला पकडणे खूप कठीण ठरत असते
Macro Virus :-हा वायरस तुमच्या कॉम्पुटर मधील फाइल्स ला डिलीट करतो, हा वायरस फक्त Microsoft office च्या फाइल्स ला इन्फेक्ट करू शकतो,
मित्रांनो हे काही वायरस चे प्रकार आहे, मित्रांनो प्रत्येक वायरस चे कार्य वेगवेगळे असते, त्याच प्रमाणे त्यांची क्षमता आणि पसरण्याची क्षमता सुद्धा वेगवेगळी असते..
Computer Virus पासून कसे सावध राहावे ?
*Antivirus Software वापरा
*फायरवॉल अपडेट ठेवा
*कोणत्याहि न ओधकीच्या लिंक वर क्लिक करू नका
*कॉम्पुटर किंवा फोन नेहमी अपडेट ठेवा
तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल कि , हि माहिती तुमच्या मित्र परिवारासोबत शेयर करा जेणेकरून ते सुद्धा सुरक्षित राहतील, आणि तुमचे विचार कंमेंट मध्ये कळवा
हे पन वाचा कंप्यूटर विषयी माहिती
हे पन वाचा कंप्यूटर विषयी माहिती