{NEW} Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status

Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status

नमस्कार मित्रांनो तुमच स्वागत आहे आमच्या या ब्लॉग वर, आज मि तुमच्या सोबत काही marathi sad status शेयर करणार आहे आणि आशा करतो की ते तुम्हाला नक्की आवडतील,

तर चला बघुया "marathi sad status" आणि "marathi alone status" 


Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status
 Marathi Sad Status 

तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची
म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून...


Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status

 एकाद्याला खूप जीव लाउन पण जेव्हा तो आपले प्रेम समजत नाही ना तेव्हा खूप दुःख होत असत 

 आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाही 


Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status


 marathi status on life ते बोलतात तुम्ही बदलले पण खर तर त्यांना तुमच्याहुन कोणी तरी चांगला भेटला असतो


Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status

 ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील ..


Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status 

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.


Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status

 कोणावर कधी एवढे पण प्रेम करू नका की  तेच तुमचासाठी तुमची Life असेल कारण ते गेल्यावर Life मधी जगण्या सारखे काही उरत नाही


Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status


 Sad Love Status in Marathi
आज काल लव्ह नाही फक्त breakup होतात Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status

 

जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला मी भेटेन
तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला...


Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status


 

माझी तर एकच कमजोरी होती के मी माझ्या आधी तुझा विचार करत होतो


Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status तिला सवयचं होती ह्रदयाशीखेळण्याची म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून...

 

Marathi Love Sad quotes

जेवढं माझ्याकडे जळून पाहशील
तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील....


Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status
जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं
तेव्हा सगळेच Busy असतात.जे नशीबात नव्हते ते च मागितले
म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले.. Marathi Sad Shayari

 नाते हे नावा पुरत असतात ऐकले होते पण आता कळले पण 


ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.... मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात.... तिला कळतच नाही.ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.

 

असे वाटत आहे माझं नसीब माझावर रागावत आहे कारण जे आवडल ते सोडून जात आहे Marathi Love Emotional statusखर प्रेम करणाऱ्यालाच कळते के एक दिवस समोरचा नाही बोलला तर किती जास्त Pain होते बर का एवढे जास्त प्रेम करून जर तू माझी नाही होउ शकली तर काय दुसऱ्याची होशील ग 


 

एकटे पणा हे सांगून देते के कोण सोबत आहे आणि कोण नाही बर का 
एकदा फक्त मागे वळून बघ मी सदैव तुझ्यासाठी असेन...
एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत....

 ओंठ जरी माझे मिटलेले ... डोळे मात्र उघडे होते.... तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली... पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते.... 

आज एकटा आहो म्हणून येवळा Strong अहो कधी कधी एकट राहणे खोट्या लोकान सोबत राहिल्या पेक्षा खूप चांगले असते बर काFeeling Alone हे कोना सोबत राहून hert झाल्या पेक्षा Better आहे बर का एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते...मीच mad आहे कारण की तुझा त्या timepass ला मी प्रेम समजले

 एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे 
सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे


 
तो व्यक्ती सर्वात जास्त तुटतो जो स्वता वरून जास्त दुसऱ्या वर प्रेम करत असतो बर का 

Marathi Love Breakup Statusमी दुखी आहो मी एकटा आहो पण जसा आहो तुझा बिना काही नाही आहो 
उपेक्षित मी या जगाला वेगळी ओळख माझ्या जगण्याला..


 
Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status

Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Status

Marathi Sad Status | Marathi Alone Status | Marathi Statusइतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……या जगात तेच सर्वात जास्त Successful असतात जे सर्वात जास्त Hert होतात 

तुमी ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विसवास करता ना तोच व्यक्ती तुमचा वर सर्वात कमी विसवास करत असतो बर का 

Marathi Breakup Status

अरे relationship हे दोनी Side कडून असते एका Side कडून नाही हे तुला का नाही कळत काय माहित

 

आता तर बस माझी सामील तुझा आठवणी आल्या वरच येते वेळा 

 

Relationship पेक्ष्या मी आता Single राहण्यात आनंदी आहे बर का तर आता परत माझ्या Life मधी येउ नको 

कोणता चुकीच्या व्यक्ती सोबत राहल्या पेक्ष्या एकटं राहिलेले कधी पण १००० पट बर आता तर अस वाट के माझी Life हे फक्त रडणात जाणार आहे के काय आजही पुन्हा तेच झाले डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले...आत्मविश्वासाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच रहात नाही..आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो...पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो....आपल्यामुळे नाही कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे.

 Marathi breakup shayariमला १०० मित्र कधीच नाही पाहिजे मला तर बस एक best friend पाहिजे  जो त्या १०० मित्रानं वर भारी असेल बर का


 
माझा जीवनाचा सर्वात खराब वेळ म्हणजे तो जेवा मी तुझा दूर जात होत आणि तू मला जाउ दिले एकदा थांबवले सुद्धा नाही 

 

जीवन तर सुरूच राहेल तू असो वा नसो 


 Marathi Status

अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? 
अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?

 

लोक बोलतात जे होते चांगल्यासाठी होते म्हणजे तुझ सोडून जाण पण चांगलच असेल 

 

Marathi Alone Status


कधी प्रेमासाठी मित्रांना सोडू नका कारण प्रेम सोडून गेल्या वर हेच मैत्री आपल्या Smile ची reason असते 

मी खुश आहो म्हणून हसत नाही मी हसतो कारण मला माझ दुःख कोणाला दाखवायचे नाही बर का 

या जगात कोणाला पण विसरा पण त्याला कधीच नका विसरू जो तुमचासाठी नेहमी उबा असते बर का 

आता कढले के कोणाला जर दुसरंकोणी भेटून जाते ना तर त्याचासाठी आपली Importants Zero होउन जाते बर का 


कोणाची Care कराल म्हणजे तुमी नक्की Hert होणार बर का 

Marathi Alone Shayari

"कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं.."

 

माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता कारण होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता ...

 

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं
 त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

 
अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬...

 एक गोष्ट अजूनही मला समजली नाही.. 
दुःख प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने....

--------------------------------------------------------------------
 आमच्या इतर पोस्ट पण पहा 


--------------------------------------------------------------------


गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली

 

 जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही 
गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता...


Marathi Sad Status download


Conclusion 

तर मित्रानो आशा करतो की तुम्हाला हे  Marathi Sad Status नक्की आवडले असतील, जर आवडले तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा आणि अश्याच पोस्ट साठी पुन्हा भेट दया Previous Post Next Post

Telegram Group Link