Skip to main content

Raksha Bandhan Marathi SMS, Status,Quotes,Messages

नमस्कार आज मि तुमच्यासोबत Raksha Bandhan Marathi Status,raksha bandhan images marathi,raksha bandhan wishes marathi शेयर करणार आहे आणि आशा करतो की तुम्हाला हे नक्की आवडतील, 

तर चला बघुया "Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020"

Table Of Content:
 • Raksha bandhan marathi status
 • Raksha bandhan marathi wishes 
 • Raksha bandhan marathi quotes
 • Raksha bandhan marathi images
 • Raksha bandhan marathi sms
 • Raksha bandhan marathi messages
 • Raksha bandhan marathi essay
 • Raksha bandhan marathi video


Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात,
अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ,
माझ्या जीवनाचा हरेक क्षण
तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल,
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत
विश्वासच तो सदैव उरलेला असेल…
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक
हार्दिक शुभेच्छा!!

Raksha bandhan quotes images marathi

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha bandhan status marathi

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha bandhan images marathi

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha bandhan marathi status 

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

raksha bandhan quotes marathi

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020Raksha bandhan quotes 

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha bandhan wishes in marathi

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Happy raksha bandhan marathi status

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020


Raksha bandhan funny status marathi

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha bandhan HD images download marathi

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

happy Raksha bandhan images download 

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha bandhan wishes marathi

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020


Raksha bandhan marathi whatsapp status 

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha bandhan whatsapp status marathi

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha bandhan marathi whatsapp status 

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha bandhan facebook status marathi

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Coronavirus Raksha bandhan wishes marathi

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha bandhan marathi photo download

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha bandhan pictures

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020
Raksha bandhan pictures download


Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 202

Rakhi messages in marathi 

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha Bandhan- Marathi Status,Wishes,Sms,Messages,Quotes 2020

Raksha bandhan photos download

————————

रक्षाबंधनाचा सण यावा रोज.. 
गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस, 
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा————————

प्रत्येकाला एक बहिण असावी,

मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी,

पण एक बहिण असावी…

मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी,

लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी ,

मोठी असल्यास गुपचूप आपल्या पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी,

लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी,

लहान असो वा मोठी,

छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी,

एक बहिण प्रत्येकाला असावी…

मोठी असल्यास आपलं चुकल्यावरकान ओढणारी,

लहान असल्यास तिचं चुकल्यावर सॉरी दादा “म्हणणारी,
लहान असो वा मोठी,
एक बहिण प्रत्येकाला असावी…
आपल्या एखाद्या मैत्रिणीला “वहिनी”
म्हणून हाक मारणारी,
एक बहिण प्रत्येकाला असावी…
मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी,
लहान असल्यास प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन लावणारी,
ओवाळणी काय टाकायची हे
स्वतः ठरवत असली तरीही,
तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी,
स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी
प्रत्येकाला एक बहिण असावी……!————————

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन 
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास 
तरी राहशील माझ्या जवळ,
 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा————————


बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,

बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,

औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,

रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,

बंध असूनही, बंधन हे थोडेच,

या तर हळव्या रेशीम गाठी…————————

रक्षाबंधन. . .

भाऊ-बहिणीचे अतूट नाते.

रेशमी धाग्यांनी विणणारा सण.

रक्ता-नात्याची असो वा

मानलेली. . .

————————


आपल्या लाडक्या बहिणीने

आपल्या हातावर बांधलेल्या

राखीला जागून भाऊ तिच्या

रक्षणाची जबाबदारी

स्विकारतो.रक्षाबंधनाच्या या
सणातून स्नेह,प्रेम,नाते
वृध्दिँगत होते.
- आपणास रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा!————————

रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ... 
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले 
तू माझा जीवाभावाचा भाऊ————————

राखी हा धागा नाही नुसता,

हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..

आयुष्यात कुठल्याही क्षणी,

कुठल्याही वळणावर,

कुठल्याही संकटात,

हक्कानं तुलाच हाक मारणार,

विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,

धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा…

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

status for brother in marathi 

————————

दादा, आयुष्यात कधीच सोडणार नाही तुझा हात...
 कारण तूच तर आहे माझा दोस्त खास————————

किती वाट पाहायला लागली तुझ्या जन्मासाठी मला.. 
तुझ्या रुपाने मिळाला मला 
माझा रक्षण करणारा भाऊराया,
 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा————————

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,

म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,

खूप खूप गोड आहे…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!————————


काही नाती खूप अनमोल असतात,

हातातील राखी मला याची कायम,

आठवण करून देत राहील..

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,

आणि आलंच तर त्याला आधी,

मला सामोरे जावे लागेल…

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


————————


माझ्या आयुष्यातील तुझे स्थान
 कधीच कोणी घेऊ शकत नाही. 
जीव आहे तोवर तुझी काळजी 
घेतल्याशिवाय राहू शकत नाही.


Raksha bandhan marathi status


————————


नाते तुझे माझे, अलुवारपणे जपलेले, 
ताई रक्षाबंधानाच्या शुभेच्छा!
————————आयुष्यात तुझी असेल साथ
 तर कशाला फिकरची बात, 
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा


  ————————
  bhandhan marathi status  
तुझं माझा आधार, 
तूच माझं सर्वस्व.. 
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई
 मला दिला मोठा आधार,
 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
————————


एक गोष्ट Commit करायला
गर्व वाटतो कि,
Girlfriend पेक्षा माझ्या Sister..


मला जास्त जीव लावतात…


————————

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते…


raksha bandhan marathi status
————————

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
————————

आई-वडिलांचा मार नको असेल तर घरात एकतरी बहीण हवीच.

Happy Raksha Bandhan
  ————————
   
लहान बहिणीसारखी चांगली गोष्ट 
आयुष्यात असू शकत नाही.


  ————————
   Raksha bandhan quotes in marathi
दादा म्हणून बोलावणाऱ्या बहिणीशिवाय
 गोड कोणीच नाही.


  ————————
   


राखी बांधीन तेव्हाच जेव्हा देशील मला काही खास


  ————————


दादा तू कधीच सुधारणार नाहीस..
 यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस


  ————————
   Raksha bandhan sandesh mahiti 


काय हवं काय हवं असं नेहमी विचारतोस, 
पण नेहमीच रे दादा तू गिफ्ट कसं विसरतोस


————————ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही

तूच माझे रक्षण करत आली,

माझ्यावर संकट येऊ नये म्हणून

देवाकडे साकडे घालत आली,

राखीचे महत्त्व तूच जाणले

तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…

ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

Raksha bandhan sms marathi————————


थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक बहीण असते

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

————————

राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे

नुसता धागा नाही त्यात

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात

रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !Raksha bandhan in marathi
————————

आयुष्यात कायम हवी 
फक्त एकाचीच साथ तो 
आहे माझा भाऊराया खास
  ————————
   
दादा आहेस तू माझा,मी तुझी ताई… 
आला रक्षाबंधनाचा सण आता तरी दे ना काही


  ————————
    
येते येते म्हणून किती वाट पाहायला लावतेस.
 तुला भेटण्यासाठी मला 
रक्षाबंधनाचीच का वाट पाहायला लावतेस.


  ————————
   


बहीण+आई= सुखी आयुष्य


  ————————
    
ताई आणि आईमध्ये फरक काहीच नाही, 
दोघी तितक्याच नि:स्वार्थपणे प्रेम करतात.


  ————————
    Raksha bandhan messages marathi 
दादा तुला कधीच सोडणार नाही. 
पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा
 हक्क कधीच कोणाला घेऊ देणार नाही.

————————


रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..

दादा तू नेहमी आनंदात रहा

यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
————————

रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,

एका राखीत सर्व काही सामावले

बहीण भावाचे  प्रेम जगावेगळे…

————————


तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे

हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे

यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
————————

आयुष्यात कायम हवी
 फक्त एकाचीच साथ तो आहे
 माझा भाऊराया खास
  ————————
  brother and sister relationship status marathi  
दादा आहेस तू माझा,मी तुझी ताई…
 आला रक्षाबंधनाचा सण आता तरी दे ना काही


  ————————
  Raksha bandhan ukhane  


येते येते म्हणून 
किती वाट पाहायला लावतेस. 
तुला भेटण्यासाठी मला
 रक्षाबंधनाचीच का वाट पाहायला लावतेस.


  ————————
   


ताई आणि आईमध्ये फरक काहीच नाही, 
दोघी तितक्याच नि:स्वार्थपणे प्रेम करतात
————————

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..

नाही केले रक्षण माझे तरी चालेल,

राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…

Happy Rakshabandhan दादा !Raksha bandhan nibhandh marathi
————————

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे

म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..

हीच आहे माझी इच्छा

भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

————————

ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही

तुझ्या आठवणीत रडतो

रक्षाबंधनाची वाट पाहतो…

राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

————————

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते. 
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.
  ————————
   
ज्याला बहीण असते त्याला कशाचीच भिण्याची कधीच गरज नसते


  ————————
    
ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो माझ्या ताईला फार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


  ————————
    Raksha bandhan marathi status for sister
बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय,
 हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय.


  ———————— 


तुला त्रास द्यायला येतोय गं… तुझा लाडका भाऊ


  ————————
   


कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर 
आपण एकमेकांचे मित्र असतो.
 पण ते खरेच आहे कारण 
भांडण फक्त दिखावा असतो.


  ————————
   


ती फक्त बहीण असते 
जी आईने घराबाहेर काढल्यानंतरही
 तुम्हाला घरी घेण्यासाठी धडपडत असते.


  ————————
   
ताई.. कधीही न थकता 
माझं किती ऐकून घेतेस.
 का इतकं प्रेम करतेस.


  ————————
    
आईने दिला जन्म..
 पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी.. 
काही तरी केले होते 
पूण्य म्हणूनच तुझ्या रुपाने
 मिळाली मला पुण्याई————————
Raksha bandhan sayings in marathi
  
 माझ्याशी रोज भांडते,
 पण काहीही न सांगता मला समजून घेते
ती फक्त माझी बहीण,
 रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!————————


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात,
अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही असेल तुझी साथ,
 माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण असेल
 तुझ्या रक्षणासाठी हाच देतो विश्वास,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

————————

 बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
 ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती

————————

 काही नाती खूपच अनमोल असतात,
 त्यापैकी तुझं-माझ नात,
 हातातील राखी प्रत्येक वेळी
 तुझी आठवण करुन देईल,
तुझ्यावर कोणतेही संकट आले
तर त्याला मी सामोरे जाईन.

————————

 रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला श्रावण बहीण-भावाचा
 प्रेमळ सण रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
————————

 कोणत्याच नात्यात ओढ नाही,
पण भाऊ-बहिणीचे नाते आहे गोड,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
————————

 आईपेक्षाही जास्त प्रेम करणारी फक्त ताई असते,
कारण तीच सगळे समजून घेऊन लाड पुरवत असते,
 आयुष्यात कधीही लागली ताई तुला माझी गरज..
 समोर नेहमीच मी असेन हजरraksha bandhan image download for whatsapp
————————
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
 दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.
————————

दूर असलास म्हणून काय झाले
 हातावर खरीखुरी राखी नसली
तरी मनाने मी कायम तुझ्या मनगटावर
 कायमची राखी बांधली आहे.
————————
यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
 कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले.
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.
————————

 आधार तू माझा,
 मी तुझा विश्वास येतेस ना
ताई मला फक्त तुझीच वाट,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
————————
 नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं,
 पण तो धाक नाही माझं प्रेम असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


Happy raksha bandhan 2020
————————
 लहान असो वा मोठी बहीण असते आयुष्यातील सुख,
 ज्याच्या नशिबी आहे सुख त्यालाच ते कळत खूप

————————
 लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे
 कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे
————————

 यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो
तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण
————————
 तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढणार नाही,
तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही.
————————
लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन..
 तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतर
————————

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..
कायम तूच केलीस माझी रक्षा..
आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा
————————

 लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.


Raksha bandhan 2020 marathi status


————————
 नातं तुझं माझं आहे एकदम झक्कास
 तू माझी लहान बहीण मी तुझा दादा खास,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
————————
रक्षाबंधनाचा खरा अर्थ दादा तू मला समजावलास..
ये ना लवकर मला आता आहे फक्त तुझीच वाट
————————
मला त्रास द्यायला तुला भारीच आवडते.
पण मला जरा काही झाले की,
 तुझे मन लगेच कावरेबावरे होते.


————————
 आई घरी नसताना तूच घेतली माझी काळजी..
आता मोठी झाले म्हणून काय झाले..
आजही प्रत्येक क्षणी मला गरज तुझी
————————

 कितीही चिडलास तरी तूझं आहे माझ्यावर प्रेम..
मी तुझी मोठी ताई आणि तू माझं पहिलं प्रेम,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

————————

 दादा दादा करुन तुला आयुष्यभर मी त्रास देणार..
 आताच सांगते राखीची ही गाठ कधीच नाही सुटणार
Raksha bandhan status in marathi 
————————राखी हा धागा नाही नुसता, हा विश्वास तुझ्या माझ्यातला..
 आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणावर हक्कानं तुलाच हाक मारणार हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा
————————

 


राखी प्रेमाचं प्रतीक,राखी प्रेमाचा विश्वास, 
तुझ्या रक्षणासाठी मी सदैव असेन हा विश्वास


  ————————
   


राखी म्हणजे नुसता दोरा नाही. 
तर आहे एक अतुट विश्वास.. 
कधी येतोयस भाऊराया आता मला फक्त तुझीच आस


  ————————

   


लहानपणी चांगली राखी आणली नाही 
म्हणून पटकन चिडायचास.. 
आता मात्र राखी पाहिल्यावर(मला)
 डोळ्यात पाणी येतं————————

  
कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम अगदी जबाबदारीने पार पाडतोस.————————

  Raksha bandhan marathi quotes


आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.
————————

राखी नाही एक दोरा आहे ते आपले अतुट बंधन.. येतोयस ना दादा…आज आहे रक्षाबंधन


  ————————
   


तुझ्या जन्माच्यावेळीच आईने माझ्याकडून घेतले वचन.. आता राखी बांधून करतोय तुझे सगळ्या संकटातून रक्षण


Raksha bandhan emotional status
————————

कितीही भांडलीस तरी माझ्या आवडीची राखी आणायला तू कधीच विसरत नाही, वेडी विसरु नकोस तू माझ्यावर नुसत नाही, तर खूप प्रेम करतेस ताई, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
————————

 


लहानपणीच्या राखी मी आजही जपून ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखीसोबत तुझी आणि माझी आठवण जोडली आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!————————

  Raksha bandhan letter to brother in marathi


तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन रोजच यावा हा सण..रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा
————————

raksha bandhan sandesh marathi  ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील.. तुझी राखी मला माझी कायम आठवण करुन देत राहील.
————————

 


आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास


————————

Raksha bandhan information in marathi  

हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा!
————————

 


आजचा दिवस खूप खास आहे.. कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी काही तरी खास आहे.. तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे.
————————

 


राखीचा दोरा साधा असला तरी आपले बंध हे दृढ आहेत.
————————

 


यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.
————————
raksha bandhan bhashan marathi  


तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो, कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करुन देते.————————

 


गोंड्याची ना शोभेची मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
————————

हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे
————————

 


नातं- तुझं माझं अगदी या राखीसारखं… कधी रंगीत.. तर कधी मऊ कापसासारखं
————————  Raksha bandhan kavita marathiइवल्याशा राखीत काय असे अनेकांना वाटते. पण तीच राखी माझ्या जगण्याची उमेद वाढवते.
————————

 


राखी बांधल्यानंतर प्रत्येक भावाची छाती 56 इंचाची होते. कारण जगातली ती सगळ्यात मोठी जबाबदारी असते.
————————

 


लहानपणी राखी बांधायला आवडायची नाही. आता तू दूर गेल्यावर रिकामी मनगट आवडत नाही.
————————

 


राखी देते विश्वास, भावा- बहिणींच्या नाते करते खास


Raksha bandhan video status download
————————
Raksha bandhan whatsapp status downloadRaksha bandhan marathi status downloadRaksha bandhan marathi status download 
जर तुम्हाला आमचे हे raksha bandhan marathi status आवडले तर नक्की शेयर करा आणि अश्याच मराठी marathi status साठी आमच्या ब्लॉग ला पुनः भेट दया 

धन्यावाद 

आमच्या इतर पोस्ट पण पहा 

Comments

Popular posts from this blog

[ BEST ] Happy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रानो तुमच स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर, मि आज या पोस्ट मधे तुमच्यासोबत  Happy Birthday Wishes Marathi  शेयर  करणार आहे. आणि मि आशा करतो की या  Marathi Birthday wishes & Marathi Birthday Status  तुम्हाला खुप आवडतील,  मित्रानो तुम्ही या birthday wishes Marathi  तुमच्या मित्र किवा परिवारासोबत शेयर करू  शकता  आणि त्यांचा दिवस आनंदी करू शकता... Birthday Wishes in Marathi  Birthday Wishes in Marathi Tapori Birthday Wishes in Marathi Happy Birthday Marathi Images Birthday Wishes For Friend in Marathi Crazy Birthday Wishes in Marathi Birthday Wishes For Sister in Marathi

1000+ Telegram Groups Links 【April 2021】

Are you searching for Telegram Group Links , Then you are at right place. in this post i am going to share with you 1000+ telegrams groups links. Telegram Group Link 2021

[ BEST ] 600+ Marathi Attitude Status For Whatsapp & Facebook 2021

 तुम्ही जर     Marathi attitude status  शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.  आज मि तुमच्या सोबत  Marathi attitude status  शेयर करणार आहे, आणि आशा करतो की तुम्हाला नक्की आवडतील.

【HOT】18+ Telegram Channels Link

If you looking for telegram 18+ channels   then you are at right place, here you will get links of 18+ Telegram channels we have Collected this list of popular 18+ telegram groups After Deep Research   and now listing here  if you are 18+ then you can join these telegram channels,

Father Day- Marathi Status, Wishes,Sms,Messages In 2020

नमस्कार मित्रांनो आज Father Day म्हणजेच जागतिक पितृदिन आहे, त्यामुळे आज मि तुमच्या सोबत Father Day Marathi Status शेयर करणार आहे तर चला बघुया Father Day Marathi Status And Shayari Father's Day Marathi Shayari वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता… Happy Fathers Day! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- Father's Day Marathi Images  -------------------------------------------------------------------------------------------------- read also Mother Status in marathi ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा.. शांत प्रेमळ कठोर रागीट

Bhaigiri Status in Marathi | Bhaigiri Attitude Status Marathi

नमस्कार मित्रांनो तुमच स्वागत आहे या ब्लॉग वर, आज आम्ही तुमच्या सोबत bhaigiri marathi status शेयर करणार आहोत आणि आशा करतो की हे भाईगिरी स्टेटस तुम्हाला नक्की आवडतील,

Alone Status in Hindi【January 2021】

दोस्तों आज में आपके साथ कुछ alone status in hindi  शेयर करने वाला हु, और आशा करूंगा की आपको ये स्टेटस बहुत पसंद आएंगे,  अगर आपको ये alone status पसंद आएंगे, अगर पसंद आये तो सोशल मीडिया पर शेयर जरूर कर देना 

Short Status For Whatsapp 【January 2021】

Are You Looking For short status for whatsapp  ,Then You Are At Right Place,  Today We Are Sharing Here Short status .   You Can Share This short Status  on Your Profile and Impress Someone With These Statuses...

Marathi Ukhane : 300+ Ukhane in Marathi【January 2021】

नमस्कार तुमच स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर, आज  तुमच्या सोबत काही marathi ukhane शेयर करणार आहे,   आशा करते की तुम्हाला हे Marathi   ukhane नक्की आवडतील 

Bhaigiri Status in Hindi 【January 2021】

क्या आप भी  Bhaigiri status in hindi  की खोज में  हे तो ये पोस्ट आपके लिए ही हे, आज इस पोस्ट में आपके साथ शेयर करने वाला हु   Bhaigiri Status Hindi  और  Dadagiri Hindi Status  आशा करता हु की आपको बहुत पसंद आएंगे,  तो चलिए देखते हे   "  Bhaigiri Status in Hindi"