Search Bar

1k किंवा 1m म्हणजे काय ?1k & 1m Meaning in Marathi

1k किंवा 1m म्हणजे काय ?1k & 1m Meaning in Marathiमित्रांनो तुम्ही Social Media वर नेहमी पाहत असाल, तिथे तुम्हाला followers किवा likes ची संख्या ही नेहमी 1k, 2k, 10k, 100k और 1M, 2M, 10M, 100M अशी दिसते, तुम्हाला प्रश्न पढ़त असेल की बाबा हे 1k,10k किवा 1m असत तरी काय, 

म्हणून याच प्रश्नच उत्तर तुम्ही या आर्टिकल मधे पाहणार आहात, चला तर मग बघुया 1k किंवा 1m म्हणजे काय (1k & 1m Meaning in Marathi)1K Meaning in Marathi(1k म्हणजे काय)

आजच्या या Digital युगात Social Media वर आपल्याला shortcuts वापरण्याची खुप सवय झाली आहे जैसे good morning ला gm किवा good night ला gn. त्याचप्रमाणे 1k सुधा एक प्रकारे शॉर्टकट आहे, आणि त्यामुळेच सोशल मीडिया वर  1k किंवा 1m चा वापर करतात

मित्रांनो या " k "चा अर्थ होतो " kilo " आणि तुम्हाला महितच असेल 1 kilo मधे १००० यूनिट असतात, याचाच अर्थ असा की 1k म्हणजे १००० views किवा १००० comments किंवा १००० likes 

म्हणून सोशल मीडिया वर १००० च्या जागेवर 1k वापरले जाते, याचा अर्थ असा की 1k म्हणजे १०००1m Meaning in Marathi(1m म्हणजे काय)

तुम्हाला 1k म्हणजे काय हे समजलेच असेल, त्याचप्रमाणे आता आपण पाहु 1m म्हणजे काय ?

1k किंवा 1m म्हणजे काय ?1k & 1m Meaning in Marathi


यात " m " चा अर्थ आहे million म्हणजेच १००,०००० (दहा लाख)

म्हणजे  एखाद्या वीडियो वर 1m Views आहेत तर त्याचा अर्थ असा की त्या video वर १० लाख views आहेत

1M म्हणजे 10 लाख
10M म्हणजे 1 करोड़
100M म्हणजे 10 करोड़

आशा करतो की तुम्हाला 1k & 1m चा अर्थ समजलाच असेल, आता आपण पाहु की हे शॉर्टकट्स वापरतात आणि यांचे फायदे काय ?

1K & 1M वापरल्याचे फायदे ?


मित्रांनो तुम्हाला प्रश्न पड़त असेल की 1k वापरल्या पेक्षा १००० का वापरत नाही ?

तर याच काही वेगळ कारण नाही पण 1k हे शॉर्टकट आहे, १००० views हे बघण्यात सुद्धा नीट वाटत नाही, १००० views पर्यंत ठीक आहे. पण संख्या जेव्हा मोठी असते जसे १००००० तेव्हा ते नीट वाचता येत नाही आणि पाहायला पण नीट वाटत नाही त्यामुळेच social media  किवा इत्रर ठिकाणी 1k किंवा 1m वापरले जाते मित्रांनो आशा करतो की तुम्हाला समजले असेल की 1k किंवा 1m म्हणजे काय आणि ते का वापरतात, जर तुम्हाला एखादा पॉइंट समजला नसेल तर कमेंट मधे तुमचा प्रश्न विचारा आम्ही लवकरात लवकर तुम्हाला reply देऊ.. 

हे पण वाचा तुम्हाला नक्की आवडेल