Search Bar

Birds Name in Marathi | पक्ष्यांची नाव मराठीत

नमस्कार मित्रांनो तुमच स्वागत आहे या ब्लॉग वर, आज मि तुमच्या सोबत Birds Name in Marathi म्हणजेच
पक्ष्यांची नाव शेयर करणार, आणि त्या पक्ष्या बद्द्ल थोड़ी माहितीही सांगणार आहे, 


चला तर मग बघुया "Birds Name in Marathi" 


Birds Name in MarathiDuck-बदक

बदक हा एक उभयचर पक्ष्यांचा वर्ग आहे. हे पक्षी पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी संचार करू शकतात.

बदक हा पक्षी ॲनॅटिडी पक्षिकुलाच्या ॲनॅटिनी या उपकुलात याचा समावेश केलेला आहे. या उपकुलात सुमारे १२० जाती असून दक्षिण ध्रुव-प्रदेश सोडून जगाच्या निरनिराळ्या भागांत त्या आढळतात. बदक हा पाणपक्षी आहे. 

काही जाती केवळ गोड्या पाण्याच्या जवळपास राहणाऱ्या असतात, तर काही केवळ समुद्री असून त्यांची वीण नदीमुखाजवळ किंवा समुद्र-किनाऱ्यावर होते.(read more)


All birds information in marathiOwl-घुबड

जगभर आढळणारा एक पक्षी. स्ट्रिगीफॉर्मिस या गणात घुबडांचा समावेश होत असून या गणात स्ट्रायजिडी व टायटोनिडी अशी दोन कुले आहेत. जगभर त्यांच्या सु. २०० पेक्षा अधिक जाती आहेत. 

भारतात त्यांच्या आठ-दहा जाती आढळतात. घुबडे भक्षक पक्षी आहेत; ती लहान प्राण्यांना ठार करून खातात. तरीही वैज्ञानिक त्यांचे नाते ससाणा व शिकरा अशा भक्षक पक्ष्यांच्या जवळचे आहे असे मानत नाहीत.(Read More)


Birds Name in Marathi | पक्ष्यांची नाव मराठीत


pigeon-कबूतर

सगळ्या कबूतरांचा समावेश कोलंबिडी या पक्षिकुलात केलेला आहे. कबूतरांच्या सु. ३०० वन्य आणि पाळीव जाती आहेत.


birds list Maharashtra with name


cuckoo-कोकिळा

kokila आपल्या सुप्रसिद्ध कुहूगानामुळे सर्व गाणा-या पाखरांत वरचढ ठरणारा पक्षी म्हणजे कोकीळ

kite-घार

घार हा फॅल्कॉनिफॉर्मिस पक्षिगणातील ॲक्सिपिट्रीडी कुलातील एक पक्षी आहे. 

vulture-गिधाड

गिधाड मृतभक्षक वर्गातील पक्षी असून ते प्राण्यांच्या मृतदेहांवर जगतात. गिधाडे अंटार्क्टिका आणि ओशनिया खंड वगळता सर्वत्र आढळतात. पिसे नसलेले केसरहित डोके हे बहुतांश गिधाडांचे वैशिष्ट्य आहे

woodpecker-सुतार

सुतार पक्षी भारतात सर्वत्र आढळतो. याचे शास्त्रीय नाव डायनोपियम बेंगॉलेन्सिस असे आहे. पक्ष्यांची नाव मराठीत 


Crow-कावळा

गृह कावळा हा सुमारे १७ इं. (४२ सें. मी.) आकाराचा,मानेजवळचा भाग राखाडी रंगाचा तर उर्वरीत काळ्या रंगाचा एक पक्षी आहे

Ostrich- शहामृग

जगातील सर्वात मोठ्या आकाराचा पक्षी मानला जाणारा शहामृग हा आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात आढळतो. त्यांचे खाद्य असलेल्या वनस्पतींमधूनच त्यांना शरीरासाठी आवश्यक असलेले पाणी मिळते.

Cock- कोंबडा

कोंबडा (डावीकडील) व कोंबडी. जगात सर्वत्र मोठ्या संख्येने असलेला पाळीव पक्षी. प्रामुख्याने मांस आणि अंडी मिळविण्यासाठी हे पक्षी जगभर पाळले जातात. पक्ष्यांच्या फॅजिअ‍ॅनिडी कुलात त्याचा समावेश होत 

Hen- कोंबडी

कोंबडी (पुल्लिंग - कोंबडा) हा एक पक्षी आहे. 

Goose / swan-हंस

हंस हे अँटिडे कुळातल्या सिग्नस प्रजातीचे पक्षी आहेत


Sparrow- चिमणी

चिमणी हा रोजच्या परिचयाचा पक्षी आहे. 

Peacock-मोर

या पक्षाच्या नराला मोर तर मादीला लांडोर म्हणतात. ... पिसाऱ्‍यातील पिसांच्या रचनेमुळे मोरअधिक आकर्षक दिसतो. ..

Crane-बगळा

बगळा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. त्याची सर्वात वैश्यिठ्यपुर्ण गोष्ट म्हणजे त्याचा संपूर्ण पांढरा रंग.

Stork-करकोचा

करकोचा हा पाणथळ जागेत रहाणाऱ्या पक्ष्यांचा गट असून ते दिसावयास बगळ्यासारखे असतात. परंतु बगळ्यांपेक्षा यांची चोच बरीच लांब असते. करकोच्याला इंग्रजीत स्टॉर्क असे म्हणतात.


Eagle-गरूड

गरुड. पक्षीवर्गाच्या फॅल्कॉनिफॉर्मिस गणातील अ‍ॅक्सिपिट्रिडी कुलातील शिकारी पक्षी

Parrot- पोपट

इंग्रजी भाषेत पॅरट, लोरिकीट आणि पॅराकीट अशी सामान्य नावे असलेल्या पक्ष्यांना मराठी भाषेत 'पोपट' म्हणतात.पक्षिवर्गाच्या सिटॅसिफॉर्मिस गणात (शुक गण) पोपटांचा समावेश केला जातो
------------------------

तर मित्रांनो ही होती काही Birds Name in Marathi, तुम्हाला जर वरील माहिती आवडली असेल तर शेयर करायला विसरु नका, आणि आशीच माहिती साठी आमच्या ब्लॉग ला पुनः भेट दया


आमच्या इतर पोस्ट पहा तुम्हाला नक्की आवडतील 

whatsapp DP म्हणजे काय ?

birds name in hindi 

rich dad poor dad hindi pdf download

marathi status

marathi typing online