DP Full Form in Marathi : What is Mean by DP in Marathi

 मित्रांनो तुम्ही खुपदा DP हा शब्द एकला असेल, किवा कदाचित तुम्हाला मित्रांचा मैसेज सुद्धा आला असेल Nice DP असा, तर आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत की, DP म्हणजे काय किंवा Whatsapp DP म्हणजे काय. 

चला तर मग पाहुया की DP म्हणजे काय ? आणि सोशल मीडिया वर DP हा शब्द प्रोफाइल फोटो साठी का वापरला जातो, चला तर  मैग पाहुया DP full form marathi ?

मित्रांनो DP चा अर्थ वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळा असतो, जसे 

  • computer science मधे dp चा अर्थ data processing असत.
  • इलेक्ट्रिकल मधे dp चा अर्थ डबल पोल असत 
  • सोशल मीडिया वर dp म्हणजे display picture असत. 

Whatsapp DP म्हणजे काय ? 

आता आपण पाहु की whatsapp dp म्हणजे काय ?

DP म्हणजे काय ? Whatsapp DP म्हणजे काय ? Marathi Blog


whatsapp dp चा अर्थ whatsapp display picture होतो, म्हणजे तुमच्या whatsapp profile वर तुम्ही जो फोटो ठेवतात, त्यालाच short cut मधे dp म्हणतात, 

Whatsapp DP का ठेवतात ?

whatsapp dp ठेवण्याचे वेगळे वेगळे कारण आहेत जैसे 
  1. whatsapp वर dp ठेवल्या मुळे तुमची ओळख लवकर समझते
  2. whatsapp वर dp ठेवल्या मुळे तुमची profile आकर्षक वाटते

तुम्हाला खुप दा असा मैसेज आला असेल की nice dp, तर त्याचा अर्थ असा की तुमचा whatsapp profile photo छान आहे.

  • whatsapp वरच्या profile फोटोला whatsapp dp असे म्हणतात
  • facebook वरच्या profile फोटोला facebook dp असे म्हणतात 
  • instagram वरच्या profile फोटोला instagram dp असे म्हणतात 


तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला समजलेच असेल की DP म्हणजे काय ? Whatsapp DP म्हणजे काय ? जर तुम्हाला ही माहिती आवडली तर तुमच्या मित्रांन सोबत शेयर करा, कदाचित त्यांनाही माहिती नसेल dp म्हणजे काय 

आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील खाली कमेंट करा, आम्ही तुम्हाला २४ तासाच्या आता रिप्लाई देऊ. 


आमच्या इतर पोस्ट पण वाचा तुम्हाला कदाचित आवडतील tags;-
display picture meaning in marathi 
status meaning in marathi
dp in marathi
whatsapp dp meaning marathi 


Previous Post Next Post

Telegram Group Link