Fruits Names in Marathi and English

मित्रांनो तुम्ही जर Fruits Names in Marathi पाहत असाल, तर तुम्ही अगदी योग्य योग्य वेबसाइट वर आला आहात, 

आज तुमच्या सोबत fruit names list marathi या टॉपिक वर माहिती पाहणार आहोत, चला तर मग बघुया फळांची नाव मराठी
Fruits Names in Marathi and English
fruits name in marathi Fruits Names in Marathi


 • Guavas-पेरू
 • Jackfruit-फणस
 • Mango Ripe-आंबा
 • Mango Raw-कैरी
 • Muskmelon-खरबूज
 • Orange-संत्रे
 • Papaya-पपई
 • Apple-सफरचंद
 • Apricot-जर्दाळू
 • Banana-केळे
 • Jamun-जांभुळ
 • Chickoo -चिक्कु
 • Custard apple-सिताफळ
 • Dates-खजूर
 • Figs-अंजीर
 • Grapes-द्राक्ष 
 • Pear-नासपती
 • Plum-अलुबुखार
 • Pineapple-अननस
 • Pomogranate-डाळिंब
 • Sapodilla Chiku-चिक्कु
 • Watermelon-टरबूज ,कलिंगड
 • Sweet lime-मोसंबे
 • Strawberry-स्ट्रॉबेरी
 • Jujube-बोर
 • Peach-पीच
 • Pear-पेर


आशा करतो की तुम्हाला आजचा टॉपिक Fruits Names in Marathi समजला असेल, जर तुम्हाला ही माहिती आवडली तर शेयर नक्की करा, 

आणि अश्याच माहिती साठी आमच्या इतर पोस्ट पण पहा 

1k & १m meaning marathi 

birds name in marathi 

birds name hindi 

marathi typing कशी करावी 


DP म्हणजे काय ?
Previous Post Next Post

Telegram Group Link