Marathi Number 1 to 100 in Words | Marathi Counting number

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच, आज मि तुमच्या सोबत Marathi Number 1 to 100 in Words शेयर करणार आहे, तुम्ही जर मराठी भाषा शिकत आहात, तर ही पोस्ट तुमच्या साठी उपयुक्त ठरेल, आणि तुम्ही Marathi Counting सुद्धा शिकाल, 

चला तर मग बघुया " Marathi Number 1 to 100 in Words | Marathi Counting number "


Marathi Number 1 to 100 in Word 

खाली दिलेल्या तक्त्यात तुम्हाला नंबर सोबतच शब्दात सुद्धा counting दिली आहे 


Marathi Counting 1 to 100 in words 


एक
दोन
तीन
चार
पाच
सहा
सात
आठ
नऊ
१०
दहा
११
अकरा
१२
बारा
१३
तेरा
१४
चौदा
१५
पंधरा
१६
सोळा
१७
सतरा
१८
अठरा
१९
एकोणीस
२०
वीस
२१
एकवीस
२२
बावीस
२३
तेवीस
२४
चोवीस
२५
पंचवीस
२६
सव्वीस
२७
सत्तावीस
२८
अठ्ठावीस
२९
एकोणतीस
३०
तीस
३१
एकतीस
३२
बत्तीस
३३
तेहेतीस
३४
चौतीस
३५
पस्तीस
३६
छत्तीस
३७
सदतीस
३८
अडतीस
३९
एकोणचाळीस
४०
चाळीस
४१
एक्केचाळीस
४२
बेचाळीस
४३
त्रेचाळीस
४४
चव्वेचाळीस
४५
पंचेचाळीस
४६
सेहेचाळीस
४७
सत्तेचाळीस
४८
अठ्ठेचाळीस
४९
एकोणपन्नास
५०
पन्नास
५१
एक्कावन्न
५२
बावन्न
५३
त्रेपन्न
५४
चोपन्न
५५
पंचावन्न
५६
छप्पन्न
५७
सत्तावन्न
५८
अठ्ठावन्न
५९
एकोणसाठ
६०
साठ
६१
एकसष्ठ
६२
बासष्ठ
६३
त्रेसष्ठ
६४
चौसष्ठ
६५
पासष्ठ
६६
सहासष्ठ
६७
सदुसष्ठ
६८
अडुसष्ठ
६९
एकोणसत्तर
७०
सत्तर
७१
एक्काहत्तर
७२
बाहत्तर
७३
त्र्याहत्तर
७४
चौर्‍याहत्तर
७५
पंच्याहत्तर
७६
शहात्तर
७७
सत्याहत्तर
७८
अठ्ठ्याहत्तर
७९
एकोण ऐंशी
८०
ऐंशी


Marathi Number 1 to 100 in Words | Marathi Counting number
मराठी अंक १ ते १०० शब्दात 

८१
एक्क्याऐंशी
८२
ब्याऐंशी
८३
त्र्याऐंशी
८४
चौऱ्याऐंशी
८५
पंच्याऐंशी
८६
शहाऐंशी
८७
सत्त्याऐंशी
८८
अठ्ठ्याऐंशी
८९
एकोणनव्वद
९०
नव्वद
९१
एक्क्याण्णव
९२
ब्याण्णव
९३
त्र्याण्णव
९४
चौऱ्याण्णव
९५
पंच्याण्णव
९६
शहाण्णव
९७
सत्त्याण्णव
९८
अठ्ठ्याण्णव
९९
नव्व्याण्णव
१००
शंभर





तर मित्रांनो तुम्हाला ही Marathi Number 1 to 100 in Words | Marathi Counting number जर आवडली असेल तर शेयर नक्की करा, 

आणि अश्याच दुसऱ्या पोस्ट साठी आमच्या ब्लॉग ला पुनः भेट दया 

आमच्या इतर पोस्ट पहा 







tags 
marathi number 
1 to 50 in marathi 
marathi anklipi 1 to 100 
1 te 100 aank marathi 
marathi numbers 1 to 10 
marathi ginti 1 to 100 
marathi numbers 
maharashtra number 1 to 100


Previous Post Next Post

Telegram Group Link