मराठी टायपिंग कशी करावी ? Marathi Typing

मराठी टायपिंग कशी करावी Marathi Typing :- मित्रांनो तुम्हाला marathi typing करताना अड़चन येत आहे, किंवा तुम्हाला जानायचे आहे का मराठी टायपिंग कशी करावी ? तर तुम्ही अगदी योग्य पोस्ट वर आला आहात, या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमची marathi typing कशी करू शकतात, किंवा Marathi typing online कश्या प्रकारे तुम्ही करू शकता, 

मराठी टायपिंग कशी करावी ? Marathi Typing


चला तर मग बघुया मराठी टायपिंग (marathi typing) कशी करावी ?


मराठी टायपिंग कशी करावी | Marathi typing 


मित्रांनो बऱ्याच latest android phones मध्ये marathi typing चा पर्याय असतो, पण अजुन सुद्धा काही phone आहेत ज्यात marathi keyword नस्त, आणि त्यामुळे तुम्हाला मराठी टाइपिंग करताना अड़चन येते 



त्यामुळे मि आज तुम्हाला सांगणार की मराठी टाइपिंग कशी करावी...

१ Google Input Marathi typing 

मित्रांनो google input tool marathi हे गूगल च टूल किंवा सॉफ्टवेयर आहे, ज्यात तुम्ही मराठी मध्ये टाइपिंग करू शकता, जसे तुम्ही जर टाइप केले "namskar me modi" तर तिथे तुम्हाला समोर लिहून येईल नमस्कार मि मोदी 

या प्रकारे तुम्ही google input मध्ये मराठीत टाइपिंग करू शकता 

 Google Input Marathi typing | marathi typing

गूगल इनपुट वर जान्या साठी क्लिक करा click here 


२  Marathi.indiatyping.com  

गूगल इनपुट प्रमाणेच ही वेबसाइट पण आहे, यावर पण तुम्ही जे इंग्लिश मध्ये टाइप करता ते मराठीत येते, 

२  Marathi.indiatyping.com


मराठी टाइपिंग साठी marathi.indiatyping.com या वेबसाइट ला भेट दया आणि दिलेल्या जागेत टाइपिंग करायला सुरु करा, आणि टाइप झाल्यानंतर कॉपी करू शकता 

या वेबसाइट वर तुम्हाला अनेक पर्याय मिळतात जसे तुम्ही टेक्स्ट फाइल सेव करू शकता, तुम्ही प्रिंट सुद्धा घेऊ शकता, आणि टाइप झाल्या नंतर रिसेट करुं शकता..


3  Easy Marathi Typing   

https://www.easynepalityping.com/type-marathi

ही पण वरती दिलेल्या वेबसाइट सारखीच आहे, यात पण तुम्ही जे टाइप कराल ते मराठीत कनवर्ट होते 



तुम्ही वेबसाइट च उपगोय करुन सुद्धा marathi typing करू शकता

ह्या काही वेबसाइट होत्या ज्यावर जाउन तुम्ही मराठी टाइपिंग करू शकता

4 Mobile मध्ये मराठी टाइपिंग 

आता आपण पाहु की मोबाइल मधे मराठी टाइपिंग कशी करतात, त्यासाठी तुम्ही गूगल इंडिक हे marathi typing keyboard download करू शकतात, 

आणि त्यात मराठी भाषा हा पर्याय निवळून मराठीत टाइपिंग करू शकता, किवा तुम्ही play store वरुण marathi typing app डाउनलोड करू शकता



आशा करतो की तुम्हाला समजल असेल की मराठी टाइपिंग कशी करावी, तुम्हाला जर ही माहिती आवडली तर शेयर करा, आणि  अश्या माहिती साठी आमच्या ब्लॉग ला पुन्हा भेट दया.. 

आमच्या इतर पोस्ट पण पहा तुम्हाला नक्की आवडतील... 






tags:-
marathi typing
marathi typing test
marathi typing software
marathi typing keyboard
marathi typing keyboard devanagari
marathi typing chart
marathi typing app
english to marathi keyboard download








Previous Post Next Post

Telegram Group Link