Search Bar

MBBS Full Form and Meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो आपला आजचा विषय आहे MBBS Full Form and Meaning in Marathi, या आर्टिकल मध्ये आपण पाहु की MBBS म्हणजे काय ? या डिग्री साठी कोणते विषय असतात, आणि MBBS कम्पलीट झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात नौकरी भेटेल,भारतात MBBS चे कोणते टॉप कॉलेज आहेत, 

MBBS Full Form and Meaning in Marathi
जर तुम्हाला वरील सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर, हे आर्टिकल पूर्ण वाचा, तर चला मग शुरू करुया 

मित्रांनो तुम्हाला जार मेडिकल क्षेत्रात करियर करायच असेल तर MBBS तुमच्या साठीच आहे, तुम्हाला जर डॉक्टर बनायच असेल तर ही डिग्री तुम्हाला मिळवावी लागते 

MBBS Full Form and Meaning in Marathi 

MBBS ही एक undergraduate डिग्री आहे, तुम्हाला जर डॉक्टर बनायक असेल, तर तुम्हाला ही डिग्री घ्यावी लागते, ही डिग्री घेतल्या नंतर तुमच्या नावापुढे तुम्ही Dr लाउ शकतात 

MBBS Full Form 
MBBS Full Form Bachelor of Medicine and Bachelor of Surgery 

 MBBS साठी शैक्षणिक पात्रता 


तुम्हाला जार MBBS हा कोर्स करायचा आहे, तर यासाठी तुमच्याकडे खालील पात्रता असणे गरजेचे आहे. 

 • १२ Science मध्ये physics, chemistry आणि biology हे विषय आवश्यक आहे, 
 • १२ मध्ये तुम्हाला कमित कमी ५० % असणे आवश्यक आहे 
 • MBBS साठी तुम्हाला Entrance exam देने आवश्यक आहे 
 • MBBS साठी १७ ते २५ वर्ष वयोगट असणे आवश्यक आहे 

जर तुम्ही वरील सगळ्या criteria fulfill करतात, तर तुम्हाला MBBS साठी प्रवेश मिळू शकतो.

 MBBS साठी Fees किती लागते ?(MBBS Fees)


मित्रांनो फीस ही वेगवेगळ्या मुद्द्यान वर अवलंबून असते जसे मार्क्स किवा कॉलेज,

जर तुम्हाला तुम्हाला ५५०+ मार्क्स आहे तर तुम्हाला Government कॉलेज मध्ये १ लाख पर्यन्त फीस लागु शकते, आणि तुम्ही जार प्राइवेट कॉलेज ला प्रवेश घेतला तर तुम्हाला ७ ते ८ लाख प्रति वर्ष एवढी फीस लागु शकते 

  

MBBS चे विषय , MBBS Subjects ?(MBBS Course Duration)


MBBS हा ५ वर्ष एवढ कालावधि साठीचा अभ्यासक्रम आहे, दर वर्ष विषय बदलत असतात, चला तर मग बघुया कोणत्या वर्षी कोणते विषय असतात, 

MBBS च्या पहिल्या वर्षी हे विषय असतात,

 • Anatomy
 • Phycology
 • Biochemistry


MBBS च्या दुसऱ्या वर्षी हे विषय असतात,

 • Pharmacology
 • Forensic Medicine and Toxicology (FMT)
 • Pathology
 • Microbiology
MBBS च्या तिसऱ्या वर्षी हे विषय असतात,

 • Preventative and Social Medicine (PSM)
 • Ear, Nose and Throat (E.N.T)
 • Ophthalmology
MBBS च्या चौथ्या वर्षी हे विषय असतात,


 • Psychiatry
 • Dermatology and Sexually Transmitted Diseases
 • Radiotherapy
 • Anesthesiology
 • General Medicine
 • Surgery
 • Obstetrics and Gynecology
 • Pediatrics
 • Orthopedics
आणि १ वर्ष इंटर्नशिप असते,

MBBS नंतर Jobs  ?


तुमची जर MBBS ची डिग्री पूर्ण झाली तर तुमच्या समोर अनेक पर्याय असतात,ते खालील प्रमाणे 

 1. नर्सिंग होम 
 2. गवर्मेंट किवा प्राइवेट हॉस्पिटल मध्ये जॉब 
 3. स्वताच क्लिनिक 
 4. हेल्थ सेंटर्स 
 5. NGO 
 6. प्रयोगशाळा 
 7. मेडिकल ट्रस्ट 
अश्या अनेक संध्या MBBS केल्या नंतर तुमच्या समोर असतात तर मित्रांनो तुम्हाला ही MBBS Full Form and Meaning in Marathi  माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करुण सांगा, तुम्हाला जार MBBS विषयी अजुन काही माहिती हावी असेल तर कमेंट मधे विचारा, 

आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर शेयर करायला विसरु नका 

पूर्ण आर्टिकल वाचल्या बद्द्ल धन्यवाद 
tags:-

mbbs full form, mbbs course duration, mbbs subjects,mbbs course fees,mbbs syllabus,mbbs information in marathi,mbbs fullform in marathi