Search Bar

OTP Full Form & Meaning in Marathi | OTP म्हणजे काय ?

मित्रांनो तुम्हाला खूपदा प्रश्न पडत असेल की, OTP म्हणजे काय असत, otp कशासाठी वापरला जातो, otp वापरल्याचे कोणकोणते फायदे असतात,
OTP Full Form & Meaning in Marathi | OTP म्हणजे काय ?


या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला  आज मिळणार आहे, तर चला मग बघुया OTP full form आणि OTP meaning in मराठी


OTP Full Form Marathi   

OTP चा Full Form One Time Password असा आहे, OTP हा ६ आंकी कोड असतो जो online विविध कामांसाठी वापरला जातो जसे verification, Transaction, Online Shopping इत्यादि  

जसे तुम्ही जेव्हा तुमच्या फ़ोन मध्ये whatsapp install करता, तेव्हा रजिस्टर करताना तुमचा mobile number तिथे टाकावा लागतो, 

त्यानंतर नोंदवलेल्या मोबाइल नंबर वर एक ६ आंकी कोड येतो तो तुम्ही तिथे टाकता तेव्हा तुमच whatsapp चालू होत, तर सोप्या भाषेत त्या ६ आंकी कोडलाच OTP म्हणतातOTP का वापरला जातो ?


OTP चा उपयोग आता जवळजवळ सगळ्याच online कामांसाठी होतो जसे online shopping,online money transfer, 

जेव्हा तुम्ही online banking,online transaction,shopping करता तेव्हा तुमची  तुमची सुरक्षा महत्वाची असते, 
\
जसे जर तुमचा Credit card Number किंवा debit card number कोणाला माहिती असेल आणि pin सुद्धा माहिती असेल तर ती व्यक्ति तुमच्या शिवाय देखील पैश्यांचा व्यवहार करू शकते

म्हणून बैंक हे transaction तुम्हीच करता आहात का हे verify करण्यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबर वर OTP send करते आणि तुम्ही तो OTP टाकला का तुमच transaction complete होते, 

म्हणजे एका प्रकार तुमच्या सुरक्षितते साठी  Banks OTP वापरतात 

त्याचप्रमाणे Online Shopping करताना देखील payment करताना OTP वापरतात, 

त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा सोशल मीडिया App Download  करतात तेव्हा सुद्धा अकाउंट तुमचच  आहे ते verify करण्यासाठी देखील OTP वापरला जातो OTP वापरल्याचा महत्वाचा फायदा   ?

OTP वापरल्याचे कारण एकच आहे ते म्हणजे तुमची सुरक्षितता, तुमच्या accounts ला hacking पासून वाचवण्या साठीच OTP वापरला जातो
OTP कोणत्या क्षेत्रात वापरला जातो ?

तसे म्हटले तर OTP प्रत्येक online क्षेत्रात वापरतात, पण खाली दिलेली काही महत्वाच्या बाबींमध्ये OTP चे महत्वाचे योगदान आहे 

  1. Banking
  2. Shopping
  3. Online Transaction 
  4. Important Verifications 

OTP बद्द्ल शेवटचे शब्द :-

आज तुम्हाला समजलेच असेल की OTP हा या online जगात किती महत्वाचा भाग आहे, आशा करतो की तुम्हाला otp बद्द्ल माहिती समजलिच असेल, 

जर तुम्हाला OTP बद्द्ल काही शंका असतील तर तुम्ही खाली कमेंट मध्ये विचारु शकता, आणि अश्याच मराठी मध्ये नवनवीन माहिती साथी आमच्या ब्लॉग वर पुन्हा भेट देऊ शकता Post a Comment

1 Comments