Search Bar

प्रेम म्हणजे काय ? What is love in marathi

नमस्कार मित्रांनो तुमच स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर, आज आपण पाहणार आहोत की प्रेम म्हणजे काय ? प्रेम का होत ? खर प्रेम म्हणजे काय ? 

र चला मग आज पाहुया  What is love in marathi 

प्रेम म्हणजे काय ? What is love in marathiप्रेम म्हणजे काय?( What is love in marathi )

मित्रांनो प्रेमाला शब्दात सांगणे जरा कठीणच, वेगवेगळ्या लोकांचे प्रेमविषयी वेगवेगळे विचार असतात, 

चला तर बघुया लोकांच्या मते प्रेम म्हणजे काय ?

जसजसं आपण वयात येतो तसतसं आपल्या मनात कुणाबद्दल तरी आकर्षण निर्माण व्हायला लागतं.कुणी तरी आवडू लागतं, कुणी तरी भेटाव अस  वाटायला लागतं. कुणाची तरी स्वप्नं पडायला लागतात. याला काही लोक प्रेम म्हणतात 

प्रेम : एका व्यक्तीला दुसऱ्या एक किंवा अनेक व्यक्तींची गरज असते. त्या एक किंवा अनेक व्यक्ती गरज भागविण्यास उपयुक्त ठरतात. अशा गरजवंत आणि गरज भागविणाऱ्या व्यक्तींची जी मानसिक नाती तयार होतात, त्यांतील एक भावना म्हणजे प्रेम होय.
अश्या प्रकारे प्रेमाचे वर्णन वेगवेगळ्या शब्दात केले जाते 

खर प्रेम म्हणजे काय ?(true love in marathi)

 अजुन खुप लोकाना वाटत की खर प्रेम नसतच, चला बघुया खर प्रेम म्हणजे काय ?

खर प्रेम म्हणजे ऐसे प्रेम ज्यात नियम करार नसतात, खऱ्या प्रेमात कोणीही जाती धर्माने लहान मोठे नसते, कोणी गरीब श्रीमंत नसते, खर प्रेम एखाद्याला मनापासून समजल्यावर होत असते, 

या जगात खऱ्या प्रेमाच्या अनेक कथा प्रसिद्द आहेत जैसे लैला-मजनूरोमियो-जूलिएटहीर-राँझाशिरीन-फरहाद,

प्रेम कविता 

सकाळी डोळे

उघडण्या पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते...
ते प्रेम आहे
मंदिरा मध्ये दर्शन करताना जी
जवळ असल्याचा भास होतो...
ते प्रेम आहे भांडून सुधा
जिचा राग येत नाही..
ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर
पूर्ण दिवसाचा थकवा दूर
झाल्या सारखे वाटते...
ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर
मन मोकळे झाल्यासारखे वाटते...
ते प्रेम आहे
स्वताला किती ही त्रास
झाला तरी
ही जिच्यासाठी ख़ुशी मागता...
ते प्रेम आहे
जिला लाख विसरण्याचा
प्रयत्न करा विसरता येत नाही....
ते प्रेम आहे
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई
बाबाच्या सोबत जिचा फोटो
असावा असे आपल्याला वाटते..
ते प्रेम आहे
जिच्या चुकीना रागावतो
आणि नंतर एकांतात हसू येते...
ते प्रेम आहे...
(by nikhil misal)

॥ प्रेम ॥
ते स्वप्नांतले चंद्र तारे
मनात चमचमणारे!
शृंगार तुझ्या यौवनाचे
मग माझ्याशी बोलणारे!!
होय! हे शब्दं तुझे प्रेमाचे, हे शब्दं तुझे प्रेमाचे...

हे गार गार वारे
तुला स्पर्शुन वाहणारे!
प्रितीचे बाहु पसरून
मग! माझ्या मिठीत शिरणारे!!
होय! हे शब्दं तुझे प्रेमाचे, हे शब्दं तुझे प्रेमाचे...

हे शब्दं तुझे मधाळ बोलणारे
ऐकुणच मज घायाळ करणारे!
मनाचं दार सताड ऊघडुन
मग! ह्रुदयात जाऊन धडधडणारे!!
होय! हे शब्दं तुझे प्रेमाचे, हे शब्दं तुझे प्रेमाचे...

हे केस तुझे भुरभुरणारे
हवे सोबत लाडीक खेळणारे!
मज दिसे रूप तुझे त्यातुन
मग! ह्रुदयात येऊन छळणारे!!
होय! हे शब्दं तुझे प्रेमाचे, हे शब्दं तुझे प्रेमाचे...

हास्यकळीचे तुझे हे फवारे
हास्य सुगंधाने दरवळणारे!
मज मोहुन त्यात अलगद
मग! ऊमलुन अंगभर शहारे!!
होय! हे शब्दं तुझे प्रेमाचे, हे शब्दं तुझे प्रेमाचे...


तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तुम्हाला प्रेमबदल काय वाटत हे कमेंट मधे सांगा 

हे पण वाचा तुम्हाला नक्की आवडेल 
tags;-
marathi love meaning,love meaning in marathi,love marathi information,what is love in marathi,love mahiti marathi,love kavita, prem kavita