Programming म्हणजे काय ? Computer Programming Information in Marathi

नमस्कार मित्रांनो तुमच स्वागत आहे, आज आपण बघणार आहोत की Programming म्हणजे काय ? प्रोग्रामिंग का शिकावी, programmer ला किती salary मिळते,


Programming म्हणजे काय ? Computer Programming Information in Marathi


 तसेच तुम्हाला आज मि सांगेल की तुम्ही programming कशी शिकू शकतात, आणि तुम्हाला काही Free Programming Courses बद्द्ल पण या पोस्ट मध्ये माहिती मिळणार आहे, 

म्हणून शेवट पर्यंत वाचा आणि आवडल्यास शेयर पण करा 


Programming Language म्हणजे काय ?

ज्या प्रमाणे आपण आपले विचार मांडण्यासाठी भाषेचा वापर करतो, किंवा दैनंदिन जीवनात कोणाला काही सांगण्यासाठी भाषा वापरतो, त्याचप्रमाणे computer ला पण instructions म्हणजेच commands द्याव्या लागतात, 

computer ला आपली भाषा समजत नाही म्हणून त्यासाठी वेगळ्या भाषा असतात ज्या वापरून आपण computer ला instructions देऊ शकतो, त्यांनाच programming languages असे म्हटले जाते

Programming Langues चा वापर करुण आपण computer ला instruction देतो, आणि त्यावर Operation perform करुण computer आपल्याला आउटपुट देत असत 

programming languages चे प्रकार

Programming Languages चे खालील प्रकार असतात
  • Low Level Language 
  • Assembly Language 
  • High Level Language 

Low Level Language 


Low Level language मध्ये संगणकाला फ़क्त ० आणि १ हेच अंक समजतात याना Binary Code असे म्हटले जाते, Low Level language मध्ये program करने कठिन मानले जाते, पण आता high level language आल्या मुळे  यांचा उपयोग सहसा होत नाही 

IBM 360assembler, PDP-10 assembler, Intel x86 assembler हे काही Low Level language चे examples आहेत Assembly Language 


Assembly language ही Low Level language पेक्षा सोपि असते,

Low Level language चे binary codes लक्षात ठेवायला कठिन असतात त्यामुळे programming सोपि व्ह्यवि म्हणून Assembly language चा शोध लावण्यात आला, 

Assembly language मध्ये Pneumonic Code असतात, जसे Addition साठी ADD, मल्टिप्लिकेशन साठी MUL etc

High Level  Language 

high level language ही शिकायला आणि समजायला सोपि असते कारन यांच्यात English भाषेचा पण वापर केलेला असतो, 

आणि आता सध्या high level language चाच उपयोग सगळी कळे होत आहे 

high level language चे फायदे आहेत जसे Fast असते, समजण्यात सोपि असते, त्यामुळे Software क्षेत्रात इचा उपयोग जास्त आहे 

c, c+, java, Python, PHP या काही high level languages आहेत 

Programming चा वापर कुठे होतो 


Programming languages चा वापर आज जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात आहे, आणि हा भविष्यात खुप वाढणार सुद्धा आहे,   

पण आज मि तुम्हाला काही महत्वाच्या Field सांगणार आहेत ज्यात Programming languages चा वापर खूप जास्त होतो 


  • Software Development 
  • Web Development 
  • Android App Development
  • embedded Systems Etc 

अश्या हजारो क्षेत्रात Programming चा वापर होत असतो 


Programmer कोण असतो ?

जो व्यक्ति या Programming Language शिकतो आणि त्यांचा उपयोग करतो त्याला programmer म्हणतात, 

जर तुम्हाला Programmer बनायच आहे, तर तुम्हाला Programming Languages शिकाव्या लागतील, तेव्हा तुम्हाला programmer हे पद मिळणार, 

Programmer ला किती पगार असते (Salary Of programmer )


Programmer ची salary त्याच्या skills वर अवलंबून असते, जर तुम्हाला programming उत्तम प्रकारे येते आणि तुम्ही त्याच्या साह्याने उत्तम Software's बनवू शकता तर तुमची पगार नक्कीच चांगली असेल 

भारतात programmers ला Average Salary ३-५ लाख प्रति वर्ष असते, आणि ही तुमच्या अनुभवा सोबत वाढत असते, 


Online Programming Courses 

जर तुम्हाला online programming शिकायची आहे, तर internet वर अश्या खुप वेबसाइट आहे, ज्यावर जाउंन तुम्ही अगदी Free programming Courses करू शकतात 

खालील website वर तुम्ही programming शिकू शकतात 

इथे तुम्ही free Programming Course download करू शकतात 

शेवटचे शब्द 


आज आपण Computer Programming Information marathi मध्ये पहिली, आणि आशा करतो की तुम्हाला programming म्हणजे काय याच उत्तर मिळाल असेल 

जर तुमच्या मनात programming विषयी काही शंका असतील तर comment मध्ये नक्की विचारा, आणि तुमच्या मित्राण सोबत ही पोस्ट नक्की शेयर करा 

आणि आशीच माहिती साठी आमच्या ब्लॉग ला पुनः भेट दया 


आमच्या इतर पोस्ट पण वाचा 
Post a Comment (0)
Previous Post Next Post

Telegram Group Link