Friendship Day Status in Marathi | Friendship Day Quotes in Marathi | दोस्ती Status Marathi

 नमस्कार मित्रानो तुमच स्वागत आहे या ब्लॉग वर, आज आम्ही तुमच्या सोबत काही Friendship Status in Marathi | Friendship Quotes in Marathi | दोस्ती Status Marathi शेयर करणार आहोत, आणि आशा करतो की हे Love marathi Status तुम्हाला नक्की आवडतील.


आपल्या जीवनात मित्रच असतात ज्यांच्यासोबत आपण सर्व काही शेयर करते आपल्या भावना शेयर करतो, 


म्हणून म्हणतात ना कौन होता है दोस्त? दोस्त वो जो बिन बुलाये आये, बेवजह सर खाए, जेब खाली करवाए, कभी सताए, कभी रुलाये, मगर हमेशा साथ निभाए.

 

चला तर मग बघुया Friendship Status in Marathi.


Friendship Status & Quotes Marathi 


 वेळ आणि परिस्थिति सोबत ‘शौक बदलतात, मित्र नाही
कधी कधी मैत्री रिलेशनशीप पेक्षाही मोठी असते 
जीवनात असे दोस्त जरूर बनवा
जे मनातील दुःख असे ओळखतीन
जसे की मेडिकलवाले डॉक्टर ची 
handwriting ओळखतात.

मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी..
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी..
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी..
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी..

दोस्ती अशी पाहिजे की लोकांनी म्हणायला पाहिजे आले हे दोघी आता कोणत कांड करतील 
वयाचं काहीच देणंघेणं नसतं
जिथे विचार जुळतात ना 
तिथे खरे मैत्री होते.
समोरच्याच्या मनाची काळजी 
तुम्ही तुमच्या 
मनापेक्षा जास्त घेता 
याची जाणीव म्हणजे मैत्री
मैत्री म्हणजे आपल्या विचारांत
सतत कुणी येणं असतं...
मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला
भरभरून प्रेम देणं असत.
आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि
सावलीसारखी कमवा,कारण काच
कधी खोट दाखवत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही.
कौन कहता है के दोस्ती बर्बाद करती है निभाने वाला मिल जाये तोह दुनिया याद करती है 
मैत्री म्हणजे दिलासा 
आणि मैत्री म्हणजे आपुलकी
मैत्री म्हणजे श्वास 
मैत्री म्हणजे आठवण.

प्रेम से रहो दोस्तों जरा सी बात पे रूठा नहीं करते...पत्ते वहीं सुन्दर दिखते हैं जो शाख से टूटा नही करते...!!

अपनी ज़िन्दगी का एक अलग उसूल है, दोस्त की खातिर मुझे कांटे भी कुबूल है,


जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास 
पण निरंतर राहते 
ती फक्त मैत्री.Also Read : 


इक भाई है जिससे मुझे प्यार है वह कोई और है मेरा अनमोल यार है 
श्वासातला श्वास असते मैत्री 
ओठातला घास असते मैत्री
कोणीही जवळ नसतांना 
तुझी साथ असते मैत्री.

ज़िन्दगी लम्बी है, दोस्त बनाते रहो, दिल मिले न मिले हाथ मिलाते रहो 

तुम्ही विसरलात तरी
मी नाही विसरणार
आठवणीने आठवण काढीन
कारण मैत्री केलीय यार स्पर्धा नाही.
"Style" असं करा कि "लोक बघत" राहतील , आणि "दोस्ती" अशी करा कि "लोक जळत" राहतील.


एकलं  होतं कि आज "खजिना" मिळू शकतं , कि अचानक गल्लीतून जुना "दोस्त" आला.
तुम सिखाओ अपने दोस्तों को हथियार चलाना हमारे दोस्त तोह पहले से ही बारूद है 
लहानपनी बरं होत ,
दोन बोटं जोडली की 
पुन्हा मैत्री व्हायची
दुश्मनाची "भीती" नाही आम्हाला, तर मित्राच्या "रुसायची" भीती वाटते.
सच्चे दोस्त कभी गिरने नही देते, ना किसी की नजरो मै और ना किसी के कदमो मे

कितनी छोटी सी दुनिया है मेरी, एक मै हूँ और एक दोस्ती है तेरी….....!
खुद के पास गर्लफ्रेंड नही होगी फिर भी दुसरो को गर्लफ्रेंड पटाने ❣ के नुस्खे देते है ... ऐसे हैं हमारे दोस्त.

दोस्ती पैशासारखी आहे, घेणे सोप्पं आहे पण, तिला टिकवणं अवघड आहे.


सारे नाते जन्माच्या अगोदर बनून जातात, पण एक दोस्ती असं नातं आहे जे 
जन्मल्यानंतर बनतं.
तुमच्या Keyboard च्या Y आणि I च्या मध्ये एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे, जरा बघा तर


मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे 
बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग
"मैत्री"
भरपुर भांडून पण जेव्हा
एकमेकांसमोर येतो आणि 
इक smile मध्ये सगळं 
ठीक होत तिचं खरी "मैत्री".
देव ज्यांना रक्ताच्या 
नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

                                                 मित्र गरज म्हणून नाही
तर सवय म्हणून जोडा 
कारण गरज संपली जाते 
पण "सवयी" कधीच सुटत नाही.गर्दीत मित्र ओळखायला शिका नाहीतर 
संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.
आठवण तर खुप येते मित्रा पण ,Cartoon Network बघून काम चालवतो.


दोस्तीचे काही वसूल असतात, कधी कोणाचं मनावर घेऊ नका आणि कधी कोणाचं मन दुखवू नका.

तर मित्रानो मि आशा करतो की तुम्हाला आमची Friendship Status in Marathi , Friendship Quotes in Marathi,  दोस्ती Status Marathi   पोस्ट  नक्की आवडली असेल, जर आवडली तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा, 

आणि आसेच मराठी स्टेटसमराठी सुविचारमराठी विशेष आणि  मराठी शायरी साठी आमच्या ब्लॉग ला भेट दया Post a Comment (0)
Previous Post Next Post

Telegram Group Link