Alone status in marathi | Felling Sad Status Marathi

तुम्ही जर Marathi Alone status शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. 

आज मि तुमच्या सोबत Alone marathi status शेयर करणार आहे, आणि आशा करतो की तुम्हाला नक्की आवडतील.

Alone status in Marathi | Felling Sad Marathi status | Sad Marathi Statusआज तीच व्यक्ती म्हणते,
"मला तुझी काहीच गरज नाहीये..!"
जी कधी म्हणायची
तू सोबत नसला तर मरून जाईन मी.

--#--

एकत्र येणे हि सुरुवात, एकमेकांसोबत राहणे हि प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश.--#--

प्रेम ती पण करते आणि प्रेम मी पण करतो
पण फरक मात्र एवढा आहे मी तिच्यावर प्रेम करतो
आणि ती दुसर्याववर कुणावर प्रेम करते.

--#--

कधी कधी ना काही गोष्टी माहीत
नसलेल्याच बऱ्या असतात जेणेकरून ना
आपल्याला त्रास होईल ना समोरच्याला..

--#--

चांगला स्वभाव हा गणिताच्या शून्यासारखा असतो, ज्यांच्या सोबत असतो त्याची किंमत अधिक असते.

--#--

प्रेम कधी नाही विचारत कि का दूर आहेसतू,
ते फक्त म्हणते कि माझ्याच जवळ आहेस तू.

--#--

लोकांसाठी तुम्ही फक्त तोपर्यंतच
important असता
जो पर्यंत त्यांचा मना प्रमाणे वागता.

--#--

येणाऱ्या प्रत्येक वादळाचा, हसत हसत सामना करावा या भावशुन्य जगाशी लढताना भावनांना आवर घालावा

--#--

ती काय माझा त्रास
समजून घेईल जिने
कधी माझं प्रेम समजून घेतलं नाही.

--#--

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसत पण मीठ मात्र नक्की असतं.

--#--

कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.

--#--

Alone status in marathi | Felling Sad Status Marathi

Alone status in marathi | Felling Sad Status Marathi

Alone status in marathi | Felling Sad Status Marathi

Alone status in marathi | Felling Sad Status Marathi

marathi alone status | Sad status in marathi

sad status in marathi 

Alone marathi status

Alone status in marathi | Felling Sad Status Marathi--#--

खुप रडलो अणि स्वतःच गप्प झालो हा
विचार करून की जर माझ कोणी असतं तर
मला रडूच दिल नसतं..

--#--

एकटे राहण्याने तुम्ही घाबरू शकता पण वाईट संबंधात राहून तुम्हाला हानी होईल.

--#--

रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.

--#--

मनाला इतक्या वेदना झाल्या
आहेत की आता आनंदाचा स्पर्श ही
जाणवत नाही.

--#--

शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.

--#--

तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले..

--#--

आयुष्यात एक कळलं,
एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..
कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…

--#--

आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो

--#--

निराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस.

--#--

काही Temporary लोक आयुष्यात येऊन
आपल्या Feelings permanently
Hurt करून जातात.

--#--

रडायला तर जन्मताच शिकवलास
होतस थोडे सुखाचे क्षण जरा जास्त
दिले असते तर आयुष्य जगायला
सोप झाल असतं.

--#--

मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही

--#--

जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस

--#--

आजकाल प्रेमामध्ये असं होतं की,
एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी,
वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला..
त्याची जरा सुद्धा काळजी नसते

--#--

आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो

--#--

एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,
पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही,

--#--

कोणाला इतकी पण वाट बघायला
लावू नका की ते तुमच्या शिवाय
जगायला शिकतील...

--#--

जे हरवले आहेत ते शोधून पुन्हा सापडू
शकतात,
पण जे बदलले आहेत ते कधीच सापडू
शकत नाहीत...

--#--

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली स्वतःमध्ये खुश रहा, आणि कुणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका.

--#--

ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं.

--#--

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

--#--

नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस

--#--

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवूनजाऊ नकोस..

--#--

भरलेला खिसा माणसाला “दुनिया” दाखवतो …
अन रिकामा खिसा याच दुनियेतली “माणसं” दाखवतो

--#--

प्रेम तर सर्वच खरं करतात
पण ज्याचं मन भरलेलं असतं ना
तोच दुसऱ्याची चूक दाखवून
नातं तोडतो

--#--

अंधारात आहे मी अंधारातच राहू दे रे देवा
मला, उजेडात आपल्याच जवळच्यांचे
खरे चेहरे समोर येतात

--#--

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.

--#--

सगळ्यांनसाठी मी आहे.
पण माझ्यासाठी कोणीच नाही

--#--

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.

--#--

मी जर चुकीच्या माणसाला
एवढं प्रेम करू शकतो तर,
विचार करा मी जो बरोबर आहे..
त्याच्यावर किती प्रेम करत असेल

--#--

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे

--#--

नीट विचार केला तर भांडण व्हायला
कसलं कारण लागतं नाही,
Interest संपला का भांडण आपोआप
व्हायला सुरू होतात...

--#--

एकटी झाली मी आज..
कुणी सतवत पण नाही,
तर कुणी मनवत पण नाही

--#--

ज्यांनी तुमची
Smile घालवली ना त्यांच्या आयुष्यात
परत कधीच जाऊ नका.

--#--

इतका एकटा राहायला शिकलोय
कि.. आता कोणी आलं काय, आणि गेलं काय..
काहीच फरक नाही पडत

--#--

असं ऐकलंय कि
श्वास बंद झाल्यावर
सोडून गेलेले पण,
भेटायला येतात

--#--

लांब राहायला आवडत मला
त्या लोकांपासून ज्यांना माझ्या असल्या नसल्याचा
कधीच काही फरक पडत नाही.

--#--

दुःख आणि Tention
कधी
कमी होत नाही बस आपली capacity
वाढते ते सहन करण्याची.

--#--

एकटं राहीची सवय नाही ये
पण लांब झालो ये त्या लोकांपासून
ज्यांना माझी कदर नाही.

--#--

तुझ्याशी बोलल्या शिवाय माझा
Mood ठीक होत नाही,
असं बोलणारी ती आज मला
Block करून खुश आहे..

--#--

काच बनविणाऱ्याने जर हृदय पण
काचेच बनविले असत तर फार बर झालं असत,
कमीत कमी तोड्ण्याराच्या
हाताला जखम तरी झाली असती.

--#--

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली

--#--

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,
मनाला जखमी व्हावी लागते.

--#--

खूप त्रास होतो जेव्हा
ती व्यक्ती आपल्याला Ignore करते.
ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला..
Ignore केलेलं असतं…

--#--

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील
असे मी कधीही वागणार नाही कारण
तुझ्या अश्रूची किंमत
मी कधी चुकवू शकणार नाही.

--#--

वेळ प्रत्येकाचीच येते.
आणि मी,
माझ्या वेळेची वाट पाहतोय
खूप जणांना रडवायचं आहे मला

--#--

कितीही जवळची व्यक्ती
असूद्या एक ना एक दिवस
ती आपल्याला नक्की
कंटाळून जाते.

--#--

जर एखादी व्यक्ती सतत
Sad Post Upload
करत असेल. तर ती व्यक्ती
पागल किंवा देवदास नसते.
खरं प्रेम करण्याची,
आयुष्यभराची ती शिक्षा असते

--#--

त्यांच्यासाठी काय रोना धोना जे दहा
ठिकाणी तोंड मारून
म्हणतात Ayee मेला Babu शोना.

--#--

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,
जेव्हा आपण काही चुका करतो,
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,
त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

--#--

माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू,
तेव्हा लोकं माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही

--#--

दुसऱ्याला ‪खुश‬ ठेवण्यासाठी,
‪‎डोळ्यातलं पाणी‬ लपवावं लागतं..
खुप ‪‎प्रेम‬ असूनही नाही असं दाखवावं लागतं

--#--

तर  मित्रानो आपन आज Marathi alone  Status बघितले आणि आशा करते की तुम्हाला हे नक्की आवडले असतील

  जर आवडले  तर  तुमच्या  मित्राणा  सेंड  करा  आणि आमचे  इतर  पोस्ट ही बाघा