Breakup Status in Marathi | Heartbreak Status Marathi

  नमस्कार मित्रानो आज मि तुमच्या सोबत काहि Breakup Status in Marathi | Heartbreak Status Marathi  शेयर करणार आहे,

 आणि आशा करतो की तुम्हाला हे Breakup Status नक्की आवडतील.

Breakup Status in Marathiतुझ्या आयुष्यात माझी

जागा घेणारे लाखो

तुला भेटतील पण

माझ्या आयुष्यात तुझी जगा

घेणारी फक्त तू एकटीच.---#---

आयुष्यात चुकूनही एक चूक करु नका

ती म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू

नका. ही अशी चूक आहे ज्यामध्ये

झालेल्या जखमा जगाला नाही दिसत पण

स्वतःला खुप त्रास होतो .

---#---

धोका एक व्यक्ती देते विश्वास सगळ्या जगा वरून उडतो

---#---

आपली सर्वात मोठी चूक..!

आपण त्या व्यक्तीला सर्वात

जास्त महत्त्व' देतो

जी व्यक्ती आपल्याला

तिच्या आयुष्यात 'ऑप्शन' म्हणून

वापरत असते..

---#---

साला हे ह्रदय पण हा

किती नालायक आहे ना

ज्यांना,

आपली कदरच नाही

नेमक त्यांच्याच माग पळत.---#---जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख---#---

नेहमीच आनंद मिळेल असे नाही,

कधी कधी दुःख पण सोसावे लागते,

कितीही अहंकारी असाल तरीही,

प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते… 

---#---आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटतं

ज्यावेळी

जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला

परकं असल्याची जाणीव करून देते.

---#---

विश्वास हा स्टिकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पाहिल्यासारखा बसत नाही

---#---

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले,

प्रेम कशाला म्हणतात,

आणि सोडून गेली तेव्हा समजले,

;">खरे प्रेम कशाला म्हणतात…

---#---

तुला पाहिजे तेवढं Hurt

कर पण माझा

आयुष्यात तु Special व्यक्ती

म्हणूनच राहशील.

---#---

आपल्याला धोका देणारे आपल्या जवळचे असतात आणि आपल्यावर हसनारे आपल्या दूरचे असतात. त्यामुळे सांभाळून राहा कोणीच कोणाचं नसतं

---#---

माझ्या दोन इच्छा

जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत,

तुला मिळवणं आणि तुला विसरणं.!

---#---

Block केल्याने नाती तुटत

नसतात, फक्त Profile दिसत

नाही.

---#---

तू online असून सुद्धा reply करत नाही

आणि मी उचकी लागली तरnet चालू करून बसतो.

---#---

नेहमी तुझ्या समोर झुकायची

सवय लागली होती मला...

म्हणूनच कदाचित माझी

कदर नाही समजली तुला.

---#---

तु तिच आहेस ना पहिले मला

प्रेमात पागल केल

आणि पागल बोलली आणि पागल

समजुन सोडुन दिलस

---#---

डोळ्यातून अश्रु ओघळला

की तोही आपला राहत नाही

वाईट याचंच वाटतं की

दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही

---#---

देव दोघांना पण खूश ठेवो

एक तुला आणि तुझ्या त्या

Smile ला.

---#---

आपण त्याच व्यक्तीचं बोलणं कायम सहन करत असतो

कारण त्या व्यक्तीला आपल्याला कधी गमवायच नसतं 

---#---

शेवटची 😞😞 ईच्छा पण हिच_असेल.... की,

शेवटचा 😤श्वास पण तुझ्याचं मिठीत👫 घ्यावा....

---#---

जाउंदे तिला मला सोडून दुसर्याच्या मिठी मध्ये :-(

तसेही .............

एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसर्याची तरी काय होणार 

---#---

समोरच्यालाच बोलयची ईच्छा

नसेल तर

आपण कशाला जबरदस्ती करायची

माझ्या सोबत बोल म्हणून

---#---

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…---#---

इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……---#---

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,

तुझ्यासारखे खूप भेटतील मला,

मी पण हसून तिला विचारलं,

आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…

---#---

माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी

तुला नक्कीच मिळेल..

पण माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर

विश्वास ठेवणारी मिळणार नाही

---#---

कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं.

---#---

मी तुला मिळवत असतांना,

तु मला कुठेतरी गमावत होतीस,

मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,

तु माझ्या नजरेतून उतरत होतीस… 

---#---

लोकांना फक्त राग

दिसतो पण

आपल्या मनातल्या

भावना समजुन

घ्यायचा ते प्रयत्न नाही

करत...

---#---

आजकाल प्रेमामध्ये असं होतं की,

एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी,

वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला..

त्याची जरा सुद्धा काळजी नसते

---#---

आयुष्याने मला एक जबरदस्त टोमना मारला .

जर कोणी तुझ आहे तर....

तुझ्या जवळ का नाही..

---#---

धोका बघायचा असेल तर

कुणावर तरी डोळे बंद करुन

विश्वास ठेवुन पहा!

---#---

Heartbreak status in marathi आयुष्यात कधी कधी इतक्या वाईट गोष्टी घडून जातात . . की त्या नंतर कोणत्याही गोष्टीचे वाईट वाटत नाही .

---#---

एखाद्याला सोडून जातांना,

मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,

जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,

जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं… 

---#---

प्रत्येक वेळी ती व्यक्ती सगळ्यात जास्त रडवते

जिला मी स्वप्नात देखील रडू देत नाही.

---#---

तु सोडून गेल्यावर मी वेडा नाही झालो

पण एकटा मात्र नक्की पडलो आहे.

---#---

तू माझ्या खरं बोलण्यावर विश्वास ठेऊ शकत नाही

आणि मी पागल तूझ्या खोटं बोलण्यावर पण विश्वास ठेवतो 

---#---

कुठेही रहा पण सुखात रहा,

सुख माझे त्यात आहे,

स्वतःचा जीव जपत रहा,

कारण जीव माझा तुझ्यात आहे

---#---

प्रेम तर आम्ही दोघांनी केलं होतं

मी तिच्यावर आणि 

तिने खूप जणांवर...

---#---

खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू

सारखेच असतात,कारण

दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण

ते कोणाला सांगू शकत नाही.

---#---

प्रेमात एकदा खाल्ला धोका,

आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,

आता जीवनात फक्त हसत आणि हसवत रहायचय,

आता परत रडायची इच्छाच नाही

---#---

online तर सगळेच असतात पण attitude आणि

ego बाजूला ठेऊन तीच व्यक्ती बोलते

जिला नात्याची कदर आहे.

---#---

तुझे ते सर्व Promises खोटे आहेत हे मला समजत होते.

पण

माहीत नाही का मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो

breakup shayari marathi

खूप नशीबवान असतो तो मुलगा

ज्याला मिळवण्यासाठी एखादी मूलगी

रडून देवाला भीक मागते

---#---

माझ्या अश्रूंची किंमत

तुला कधीच नाही कळली

तुझ्या प्रेमाची नजर

नेहमीच दुसरीकडे वळली

---#---

Breakup Sad Status in marathiमी पण अशा मुलीवर प्रेम केलं की,

तिला विसरणं मला शक्य नव्हतं,

आणि तिला मिळवणं माझ्या नशिबात नव्हतं

---#---

प्रेम केल्याने प्रेमाची किंमत कळत नसते,

परंतु प्रेम तुटल्याने प्रेमाची किंमत नक्की कळते

---#---

जर तू माझ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर 

समजून जा तु दुर्लक्ष नाही

तर तुझ्याशिवाय जगणं शिकवत आहे.

---#---

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना 

खूप हसवते,

तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना

खूप रडवते

---#---

आता मी तुला दुसरी संधी नाही

देऊ शकत कारण

तु ज्या हृदयात होती ते आता पूर्णपणे

तुटून गेलं आहे

---#---

खूप त्रास होतो त्या वेळेस

जेव्हा मेसेज बघुनही रिप्लाय करत नाही

तरी पुन्हा आपण मेसेज करतो कारण

आपल्याला ती व्यक्ति महत्वाची असते त्रास नाही 

---#---

त्रास झाला पण . . . . छान वाटलं पाहून कोणीतरी माझ्याशिवाय Happy आहे म्हणून

---#---

ज्या नात्यामध्ये प्रेमापेक्षा जास्त शरीराची

भूक जास्त असते ते नातं जास्त दिवस टिकत नाही.

---#---

नविन मिळालं की जुन आपोआप

दूर्लक्षित होत अनूभवलय मी .

---#---

आशा करतो की तुम्हाला हे  Marathi Breakup Status आवडले असतील, जर आवडले तर शेयर करायला विसरु नका 

आणि अश्याच पोस्ट्स साठी आमच्या ब्लॉग ला पुनः भेट दया 

Previous Post Next Post