Good Morning images & Quotes In Marathi

 नमस्कार मित्रानो तुमच स्वागत आहे या ब्लॉग वर, या पोस्ट मध्ये आम्ही good morning images marathi अणि good morning quotes marathi शेयर करणार आहोत,


अस म्हणतात की दिवसाची सुरवात उत्तम झाली म्हणजे दिवस पण चांगला जातो, त्यासाठी आज आम्ही तुमच्या सोबत या शुभ सकाळ images शेयर करीत आहोत, 


तुम्ही या marathi good morning images सोशल मीडिया वर शेयर जरूर करा, Good Morning images in marathi 


जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्टअसेल तर ती म्हणजे विश्वास....

विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते,बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते,प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं,पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.!॥शुभ सकाळ॥॥शुभ दिन॥

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो..पण वेळ नक्कीच बदलते..!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!! 

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवससोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi

Good Morning images & Quotes In Marathi रात्र संपली, सकाळ झाली.इवली पाखरे किलबिलू लागली.सुर्याने अंगावरची चादर काढली.चंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली!

पहाटे पहाटे मला जाग आली;चिमण्यांची किलबिल कानी आली;त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.!!~!! सुप्रभात !!~!! 

 

good morning marathi sms

खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही.ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि नेहमीच चांगला परतावा देते.!!~!! सुप्रभात !!~!! 

सुंदर दिवसाची सुरुवात,नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ || सुप्रभात ||

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही .. खेळाडूला फक्त जिंकायचे असते.. || शुभ सकाळ || 

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.|| शुभ सकाळ ||

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !|| शुभ सकाळ ||

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..! || शुभ सकाळ ||

 हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे, नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही || शुभ सकाळ || 

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते.. "आपलं आयुष्य".. म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!! || शुभ सकाळ ||

यश हे सोपे असते, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..! पण समाधान हे महाकठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!! || शुभ सकाळ ||

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.|| शुभ सकाळ ||

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.  || शुभ प्रभात || 

Good Morning Marathi Images 

गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत. दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत.शुभ प्रभात .. शुभ दिवस…

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.सुप्रभात !!

 

click here to read शुभ सकाळ फोटो 

 

एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात....कारण.... दुस-यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!!

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावंआणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.. "समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे,तर तुम्ही चांगले आहात म्हणून..|| शुभ सकाळ || 

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा || शुभ सकाळ ||

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,त्यांची आठवण काढावी लागत नाही,ते कायम आठवणीतच राहतात... तुमच्यासारखे....|| Good Morning || 

सराव तुम्हाला बळकट बनवतो.दुःख तुम्हांला माणूस बनवते.. अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देतेपरंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.शुभ सकाळ 

जीवनाच्या बँकेत "पुण्याईचा" "बँलन्स"पुरेसा असेल तर "सुखाचा चेक"कधीच "बाउंस" होणार नाही.* शुभ सकाळ *

दुखाशिवाय सुख नाही,निराशेशिवाय आशा नाही..अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही..आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवायहे आयुष्य आयुष्यच नाही.....शुभ सकाळ

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,जीवनात रस्ता दिसत नसेल तर,दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,एक एक पाऊल टाकत चला,रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.


Good Morning Marathi sms 

खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते... कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात... पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही! अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक.. जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना.. शुभ सकाळ


Good Morning Marathi Images 

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.. पावलो पावली येतील कठिण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका "सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सुप्रभात

मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो.... दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही... आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. शुभ सकाळ

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका... कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!शुभ सकाळ 

 सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाचीआणि ध्येयाची सुरूवात असते. शुभ प्रभात.. आपला दिवस आनंदी जावो.

डोळे कितीही छोटे असले तरीही, एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते, आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी, दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते, फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.|| शुभ सकाळ || 

 


तर मित्रानो मि आशा करतो की तुम्हाला आमची  पोस्ट Good Morning images & Quotes In Marathi नक्की आवडली असेल, जर आवडली तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा