आज आम्ही तुमच्या सोबत Happy New Year Wishes Marathi, happy new year marathi status, new year marathi sms, happy new year images marathi शेयर करनार आहोत, तुम्ही या MarathiHappy New Year Wishes तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेयर करू शकता
तर चला मग बघुया Happy New Year Wishes,SMS,Quotes,images in Marathi
Happy New Year Wishes, SMS, Quotes, images in Marathi
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
--#--
पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…!
--#--
--#--
Happy New Year Quotes marathi
--#--
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
--#--
--#--
Happy new year 2021 marathi
--#--
--#--
happy new year images sms marathi (नविन वर्षाच्या शुभेच्छा)
गेलं ते वर्ष आणि गेला तो काल, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2021 साल, नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
--#--
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष.....
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
--#--
पाहता दिवस उडुन जातील, तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील, आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा
--#--
नविन वर्षाच्या शुभेच्छा
--#--
*नमस्कार*
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
--#--
सरते वर्ष विसरून जावे नववर्षाचे स्वागत करावे प्रार्थना आहे आमची देवाकडे, जे जे तुमच्या मनात आहे ते ते सारे पूर्ण व्हावे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,हॅप्पी न्यू ईयर!
--#--
तुमच्या डोळ्यात जी स्वप्न सजलेली आहे तुमच्या हृ़द्यात ज्या इच्छा दडलेल्या आहे नववर्षात पूर्ण होवो या सा-या गोष्टी हेच आमचे देवाकडे मागणे आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy New Year 2021
--#--
पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवी आशा नवी स्वप्ने, नवी क्षितिजे सोबत माझ्या नववर्षाच्या शुभेच्छा हॅप्पी न्यू ईयर!
--#--
येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
--#--
दिन को रात से पहले चाँद को सितारों से पहले दिल को धड़कन से पहले और आपको सबसे पहले हैप्पी न्यू ईयर
--#--
हम आपके दिल में रहते हैं, सारे दर्द आपके सहते हैं, कोई हम से पहले विश न कर दे इसलिए आपको सबसे पहले हैप्पी न्यू ईयर कहते हैं।
--#--
नव वर्ष में उड़ जाए बीते दुखों की धूल,
सुख समृधि आये और कष्ट जाएँ आप भूल,
यूँ लालिमा लिए उदय हो आपका नव वर्ष,
ज्यूँ सरगी का सूरज और पलाश के फूल।
--#--
आपको आशीर्वाद मिले गणेशजी से,
विद्या मिले सरस्वती माता से,
खुशिया मिले इस रब से,
और प्यार मिले सब से,
ये दुआ है हमरे दिल से,
न्यू ईयर मुबारक हो।
--#--
हम दुआ करते हैं कि इस नये साल कि
हर सुबह आपकी उम्मीद जगायें,
हर दोपहर विश्वास दिलाये,
हर शाम खुशिया लाये,
और हर रात सुकून से भरी हो.
नये साल की हार्दिक शुभकामनाएं.
--#--
आपके सारे गम खुशियों में तोल दूँ,
अपने सारे राज़ आपके सामने खोल दूँ,
कोई मुझसे पहले न बोल दे,
इसलिए सोचा क्यों न आज ही,
आपको हैप्पी न्यू इयर बोल दूँ!.
--#--
--#--
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
सन २०२1 साठी हार्दीक शुभेच्छा
--#--
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी
--#--
नए वर्ष की नई प्रभा में, सपने सजाओ जीवन में, सपनों को पूरा करके दिखाओ, हर दिन को जियो जीवन में.. नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं
--#--
अब तो शाम-ओ-सहर मुझे रहता है बस खयाल तेरा, जान से ज्यादा जरूरी है एहसास तेरा, और क्या मांगे खुदा से हम, बस हर साल के लिए मिल जाए साथ तेरा! Happy New Year Dear
--#--
तेरे प्यार ने जिंदगी से पहचान कराई है, मुझे वो तूफानों से फिर लौटा के लायी है, बस इतनी ही दुआ करते हैं इस नए साल में की, बुझे ना यह शमा कभी जो हमने जलाई है Happy New Year My Love
--#--
Nights will be dark but days will be light, wish your life to be always bright – Happy New Year.
May this year bring new happiness, new goals, new achievements and a lot of new inspirations on your life. Wishing you a year fully loaded with happiness
--#--
मित्रानो हे होते काही Happy New Year Wishes Marathi ,SMS, Quotes , images
Happy New Year Wishes,SMS,Quotes,images in Marathi व्हाट्सप्प वर नक्की शेयर करा
नव्या वर्षात काय करायचं आपण ठरवलं आहे? वजन कमी करण्याची मोहीम की खर्च कमी करायचा निग्रह?
नवीन वर्ष सुरू होताना हे अन् असे अनेक विचार डोक्यात रूंजी घालतात. दरवर्षी असे असंख्य विचार मनात येतात पण त्यातले प्रत्यक्षात किती उतरतात?
योजनाबद्ध रितीने काम करायचे ठरवले आणि काही गोष्टींकडे लक्ष पुरवल्यास तुमचाही संकल्प सिद्धीस जाईल.
स्वत:च्या सर्वांगीण उत्कर्षासाठी नवीन वर्षाचे आगमन ही चांगली संधी आहे. हा आशावादी काळ असल्याने नवीन वर्षांपासुनच नवे विचारही मनात रुजतात मग तो निश्चय सिगरेट सोडायचा असो किंवा व्यायाम करायचा, वजन कमी करायचा किंवा परिक्षेत चांगले मार्क मिळवण्याचा. पण योग्य विचारांना नियोजनांची साथ नसल्यास सगळे संकल्पाचे इमले कोसळायला वेल लागत नाही.
त्यामुळे अशा परिस्थितीत संकल्पच करु नये हेच चांगले. 'मी हे करु शकतो' असा विश्वास ज्यांना वाटतो त्यांनी हे संकल्प सिद्धीसकसे न्यावे त्यासाठी हा लेखन प्रपंच.
संकल्प आधीच करा :-
नेहमी लोक वेळेवर संकल्प ठरवतात. पण हा विचार करत नाहीत की आपण हे कसे साध्य करू. त्यामुळे पहिल्यांदा तुमच्या चुकीच्या सवयी कोणत्या, त्या ओळखा. ज्या तुम्ही बदलू इच्छिता त्यापासून होणारे नुकसान, त्याचे फायदे, तोटे, दोन्ही बाजूंचा विचार करा. ठरवलेली गोष्ट कागदावर उतरवा. मनात दृढ निश्चय करून तुम्ही जे करू पाहता ते कसे करणार ते मनात ठरवा.
संकल्प एखादाच असावा :-
बरेच जण नववर्षाच्या तोंडवर खूप संकल्प करतात. उदा. सिगरेट सोडणे, वजन कमी करणे, अभ्यासात लक्ष घालणे, आई वडिलांशी योग्य संवाद राखणे इत्यादी. एवढे सगळे संकल्प पूर्ण होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे एखादाच संकल्प पूर्ण सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करावा.
उद्दिष्ट स्पष्ट हवे:-
नेहमी फार मोठे टारगेट ठेवले जाते.उदा. मी परीक्षेत पहिला नंबर मिळवीन. त्यापेक्षा मी अभ्यास नियमित करून माझे मार्क वाढवण्याचा मनापासून प्रयत्न करीन हा निश्चय जास्त योग्य आहे. असे केल्यामुळेच आपण आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करू शकतो.
स्वत:ला वचन द्या :-
स्वत:च्या मनाशी जो निश्चय करतो तोच सफल होतो. ही गोष्ट जवळपास सगळ्या निर्णयांना लागू होते. दुसरे तुमचा आयडॉल बनू शकता. पण निर्णय पूर्ण करण्याचा पण तुम्हालाच पूर्ण करायचा आहे.
दुसर्यांची मदत घ्या :-
आपला निश्चय जगजाहीर करा. आपल्या कुटुंबात, मित्रांमध्ये या संकल्पाची माहिती द्या. काही लोक मी असा निर्णय घेतला होता हे नंतर सांगतात त्यापेक्षा आपला संकल्प आधीच जाहीर करा आणि आपल्या जवळच्यांना ते कशा प्रकारे मदत करू शकतात तेही सांगा.
एका व्यक्तीने आठवड्यात तीन वेळा व्यायाम करण्याचा निश्चय केला व त्याने पत्नीला सांगितले की आठवड्याच्या ह्या तीन संध्याकाळी कोणताही कार्यक्रम ठरवू नकोस त्यामुळे त्याचे काम सोपे झाले व तो आपला निश्चय पूर्ण करू शकला.
त्याचबरोबर इतरांना सांगितल्याने ते पूर्ण न केल्यास आपले हसे होईल या भावनेपोटीही संकल्पपूर्तीकडे लक्ष दिले जाते.
पर्याय निवडा :-
एक वाईट गोष्ट सोडण्याचा निश्चय पूर्ण करणे अवघड आहे. पण त्या तुलनेत चांगले काम करण्याचा निश्चय पाळणे सोपे आहे.
त्यासाठी संकल्पांमध्येही ताळमेळ हवा. ते संकल्प जास्त यशस्वी होतात. संध्याकाळी ऑफीसहून लवकर घरी जाणे आणि गप्पा न मारता वाचलेला वेळ चांगल्या कामासाठी उपयोगात आणणे, असे संकल्प सिद्धीस जाऊ शकतात.
पवनने आपले वजन कमी करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरा निर्णय रात्रीच्या जेवण्यापूर्वी काही न खाण्याचा घेतला. तो ऑफिसपासून घरी 2 किमी पायी जाऊ लागला. त्यामुळे त्याचा व्यायामही झाला व तो घरी अशा वेळेला पोहोचू लागला की जेवण्यापूर्वी काही खाण्यासाठी वेळच नाही.
जागरूक रहा :-
आपण रात्री उशिरा खाण्यावर बंधन घालू इच्छित असाल तर तो निश्चय कागदावर लिहून तो कागद फ्रिजवर चिकटावा.
जर आपण एका आठवड्यात एक पुस्तक वाचण्याचा निश्चय केला असेल तर तो कागदावर लिहून काचेवर चिकटावा. जर वजन कमी करण्याचा पण केला असेल तर आपल्या डायनिंग टेबलाजवळ आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा फोटो लावा त्यामुळे तो फोटोच तुमच्यावर अंकुश ठेवायचे काम करेल.
या प्रकारे तुम्ही तुमच्या संकल्पाबद्दल जागरुक राहू शकता.
नकारात्मक निश्चय नको :-
जुने कर्ज फेडू शकत नसल्याने नवीन कपडे घेणार नाही हा निश्चय टिकणारच नाही. कारण जेव्हा तुम्हाला एखादा छान ड्रेस किंवा 25% डिस्काउंट असणारा कपडा दिसेल तेव्हा तो घेतलाच जाईल.
त्यापेक्षा असे बजेट बनवा ज्यात कधी अशी खरेदीही करता येईल. नकारात्मक निश्चय टाळण्याकडेच कल वाढतो. त्यामुळे एकदम अवघड गोष्ट करण्याचा प्रयत्न करू नये.
पळवाटा शोधू नका :-
तसा प्रत्येक दिवस नवाच असतो. 17 मार्चला तुमचा जेवण कमी करण्याचा संकल्प पाळला गेला नाही तर 18 मार्चपासून तो परत सुरू करा. वाटेतच सोडून देऊ नका. उद्यावर ढकलण्याचे कामही करू नका.
वेळ हातात पकडता येत नाही. त्यामुळे नववर्षाचे आगमन नवीन संकल्पांसाठी चांगली संधी आहे.
त्यामुळे कुणालाही नववर्षाच्या शुभेच्चा द्यायच्या असतील, तर आपल्य संकल्पाची माहितीही त्यांना द्या. आणि आता तो कसा पार पाडायचा तेही तुम्हाला माहीती झाले आहेच.