【BEST】Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

मित्रानो तुम्ही जर Marathi Status & Marathi Whatsapp Status शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य वेबसाइट वर आला आहात, 

आज मि तुमच्या सोबत काहि marathi status शेयर करणार आहे आणि आशा करतो की तुम्हाला ते नक्की आवडतील...

चला तर मग बघुया "Whatsapp status in marathi "Marathi Status | Marathi whatsapp Status 

--#--

जीवनात जगाला नाही, तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल.--#--

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

--#--

सोने की पितळ हे कसोटीच्या दगडावर ठरत. सरलता नि कपटाची पारख परमेश्वरापाशी होत असते.

--#--
Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

--#--

खाली पडण्यात अपयश नाही, पडून राहण्यात अपयश आहे.

--#--

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

--#--

मनावर नका घेऊ ज्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट बोलेल , अजून असं कोणीच नाही , ज्याला सगळेच चांगल बोलतात.

--#--

--#--
Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

मानवातील माणुसकी जो कायम आणि स्थिर राखतो तोच खरा धर्म आहे.

--#--

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

--#--

कधी कुणाबद्दल वाईट बोलू नका कारण , वाईटपणा तुमच्यात सुद्धा आहे आणि, जीभ सुद्धा दुसर्याकडे पण असते.

--#--

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status--#--

जीवनात आपल्या मनातली गोष्ट दुसर्यासमोर बोलण्याचे हिम्मत पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मनातली गोष्ट समजण्याची.

--#--Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

--#--

आयुष्यात नेहमी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांची परीक्षा घेण्याचा नव्हे.

--#--

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

--#--

इतरांची चिंता सोडून द्या. चिंता स्वत:च्या चारित्र्याची करा.

--#--

जीवनात जर का शांती हवी असेल, तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या.

--#--

एक समजुतदार माणूस आपल्या माणसान कडूनच नव्हे, तर शत्रूकडून सुद्धा काम करून घेतो.

--#--

खूप एकट केलंय माझ्या जवळच्या लोकांनी , समजत नाही वाईट मी आहे कि , माझ नशीब.

--#--

जीवन फुलासारखे आनंदी ठेवा, ध्येय मात्र मधमाशीसारखे ठेवा. पैसा बोलू लागतो, तेव्हा सत्य गप्प बसते.

--#--

जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो, जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असतात.

--#--

वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट हि असते, कि समजून जात कि कोणाला तुमची काळजी आहे.

--#--पराभवाची भीती वाटत असेल, तर तुम्ही विजयाची इच्छा बाळगू नका.

--#--

सत्य झाकले जाईल पण मालवले कधीच जाणार नाही.

--#--

जो पायांचा आवाज न करता चालतो तो खुप दूरवर चालतो.

--#--

जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल, तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले.

--#--

खुश आहे मी, कारण स्वप्ना पेक्षा मला आपल्यांची काळजी करतो.

--#--

तुम्हाला बुडवायला या दुनियेत खूप सारे लोक बसली असतील, पण त्यांना स्वतःहा पव्हायला तुम्ही शिकवलं असेल.

--#--

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

--#--

दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमीन मध्ये नाहीतर मनात उगतो.

--#--

Marathi Status : 500+ Marathi Whatsapp Status

--#--

सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे जसा सूर्य झाकला जात नाही तसेच सत्यदेखील झाकले जात नाही.

--#--

धावता धावता जो पडतो तो यशस्वी होतो.

--#--

हिऱ्याची ओळख करायचे असेल तर अंधाराची वाट बघा कारण, उन्हात तर काचेचे तुकडे ही चमकतात

--#--

मजेशीर जीवन जगण्याचे दोनच पद्धत आहे. पहिली जे आवडतं त्याला मिळवा, किंवा जे मिळाले आहे त्यातच आवड निर्माण करा.

--#--

आयुष्याला Rewind मध्ये नाहीतर Play Mode मध्ये जगणं शिका.

--#--

कुणाचा सरळ स्वभाव हा त्याच्या कमकुवतपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात.

--#--

दुसऱ्यांच्या चुकी मधून शिका कारण, तुम्ही कधीच इतके लांब नाही जाणार की प्रत्येक चूक करू शकाल.

--#--

जो स्वत:ला न जाणता दुस-याला ओळखायला निघतो तो अपयशाकडे नेणारी यात्रा करीत असतो.

--#--

जो शीलवान आणि ज्ञानी आहे, जो सत्यवादी आहे, आपले कर्तव्य जाणणारा आहे अशांची संगत धरा.

--#--

Life तर एक Photography सारखी आहे , तिला चांगल्या प्रकारे Edit करा , मग बघा दुनिया तुम्हाला किती Like करते.

आयुष्यात कायम असे लोकं पसंद करा, ज्याचं मन चेहऱ्यापेक्षा सुंदर असेल

--#--

ज्यांच्याकडे संयमाची शक्ती असते. त्यांच्याकडील शक्तीच्या कोणीच मुकाबला करू शकत नाही.

--#--

जीवनात माणसाला प्रत्येक गोष्ट सापडते, फक्त त्याची चूक नाही सापडत.

--#--

जिंदगी एक Selfie सारखी पाहिजे जी , कधी कधी Clear नसुद्या पण Smile देत राहावी.

--#--

येथे लोकंआपली स्वतःहाची चुकी नाही मानत, तर कोणाला आपलं कसं मानतील.

--#--

जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केली याचा अर्थ तुम्ही जीवनात कधी काही नवीन करण्याचा प्रयत्न नाही केला.

--#--

माणसाच्या गरजा बदलतात, तेव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची पद्धतही बदलते.

--#--विचार केवळ वाचून बदल होत नाही, या विचारांच्या आधारे वाटचाल करून परिवर्तन घडत असते.

--#--

जर काही काम करत नसाल तर घड्याळ कडे बघा आणि जर काही काम करत असाल तर घड्याळ कडे नका बघू.

--#--

मित्रानो कुणाच्यातरी मनात राहायचा प्रयत्न करा , कारण डोक्यात तर दुश्मन सुद्धा असतात.

--#--

आव्हाने तर येतच राहतील… तोच जिंकतो, जो त्यांचा सामना करतो.

--#--

आयुष्य आनंद जमा करण्यात निघून गेले, आता कळले आनंदी तर ते होते जे आनंद वाटत होते.

--#--

प्रेम , इज्जत , आणि मेहनत खूप छोटे शब्द आहेत , पण हे ज्याला मिळाले त्याचं आयुष्य सफल होऊन जात.

--#--

फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो, मात्र व्यक्तीचा चांगुलपणा प्रत्येक दिशेला पसरतो.

--#--

अपयश हे वाईट असतं, पण प्रयत्न न करणे हे त्याहूनही जास्त वाईट असतं.

--#--

मनाचं तर फक्त नाव घेतलं जातं, नाहीतर हि दुनिया फक्त तीन गोष्टीवर चालते पैसा , Ego, आणि Attitude.

--#--

जेथे प्रयत्नांची उंची अधिक असते, तेथे नशीब वाल्याला ही झुकावे लागते.

--#--

शिक्षक आणि जीवनात फक्त इतकाच फरक आहे की शिक्षक शिकवून परीक्षा घेतो आणि जीवन परीक्षा घेऊन शिकवते.

--#--

वेगळ्याच प्रकारे चाललंय आयुष्य , विचार केलं एक झालं एक , आणि भेटलं एक.

--#--

असत्य चांगल्या ढंगात सांगावे लागते, सत्य मात्र कोणत्याही ढंगात कडवेच असते.

--#--

जीवनातील दोन महत्त्वाच्या गोष्टी पहिली वेळ आणि दुसरं प्रेम. वेळ कोणाचा होत नसतो आणि प्रेम प्रत्येकाला होत नसतं.

--#--

जीवनात सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे – “हरवलेलं सुख”.

--#--

खरी स्तुती करणे हा एक अमूल्य खजाना आहे. याआधारे बोलणारा लोकांचे मन जिंकतो

--#--

र्दी नेहमी सोप्या रस्त्यावर चालते तो नेहमी बरोबरच असेल असं नाही, स्वतःचा रस्ता स्वतः निवडा कारण तुम्हाला तुमच्या पेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही.

--#--

जे पडायला घाबरतात ते जीवनात कधी उंच भरारी नाही घेऊ शकत.

--#--

आयुष्य मिळाल होतं कि कोणाच्या तरी कामाला यावं , पण वेळ जातोय तर फक्त कागदाचे तुकडे कमवन्यासाठी.

--#--

एका इच्छेने काहीच बदलत नाही, एक निर्णय काहीतरी बदल करू शकतो. मात्र एक निश्चय सर्वकाही बदलून टाकतो.

--#--

ज्या ज्ञानाचा वापरत वापरच होत नाही, ते ज्ञान काय कामाचे आहे?

--#--

काही लोक ठोकर खाऊन बसून जातात तर काही लोक ठोकर खाऊन इतिहास घडवतात.

--#--

जीवनात जर का तुम्ही गरीब जन्मले तर ती तुमची चूक नसते, पण जर का तुम्ही गरीब मरतात तर ते तुमचीच चूक असते.

--#--

तुमच्या एवढ्या सुंदर आयुष्यात तुम्ही किती खुश आहात हे , महत्वाच नाही तर तुमच्या आयुष्यात तुमच्यावर किती खुश आहेत हे बघा.

--#--

जगातलं सगळ्यात चांगल पुस्तक आपण स्वःताहा आहोत , कारण स्वःताहा ला समजून घेतलं कि पूर्ण अडचणीचं समाधान होऊन जात.

--#--

कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.

--#--

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

--#--

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

--#--

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

--#--

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

--#--

तर मित्रानो हे होथे काही Marathi Whatsapp Status जर तुम्हाला आवडले तर नक्की शेयर करा आणि तुमचे विचार कमेंट मधे कळवा...

Read Also 

Post a Comment (0)
Previous Post Next Post

Telegram Group Link