नमस्कार मित्रानो आज मि तुमच्या सोबत काहि Marathi Life Quotes & Marathi Quotes शेयर करणार आहे,
आणि आशा करतो की तुम्हाला हे Marathi Life Quotes नक्की आवडतील.
Life Quotes in Marathi | Marathi Quotes
--#--
जीवन कितीही कठीण असले तरी
त्यामध्ये करण्यासारखे
नेहमीच काहीतरी असते
ज्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता
--#--
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
--#--
"ज्यांची वेळ वाईट आहेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा,पण ज्यांची नियत वाईट आहे,त्यांना चुकूनही साथ देऊ नका
--#--
आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा
फायदा घ्यावा पण
कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नये कारण
एकदा विश्वासाला तडा गेला कि
नात्यात एक गाठ कायमची निर्माण होते
माणसे जन्मतात आणि मरतात,
पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही
--#--
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
--#--
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो
--#--
स्वतःचा दिवा विझलेला असतो
तरी सुद्धा
दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे
पाहणारे लोक अधिक सापडतात
--#--
"दुःख तर तेच देतातज्यांना आपण हक्क देत,नाहीतर परके चुकून धक्का लागला तरी SORRY बोलतात.."
--#--
जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.
--#--
Marathi Life Status
--#--
दुबळे लोक बदल घेतात
बलवान माफ करतात
तरयश मिळवण्यासाठी जेवढी मेहनतकरावी लागते
त्यापेक्षा दुप्पट मेहनत
ते टिकवण्यासाठी करावी लागते.
--#--
आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही .
--#--
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सगळ आपलंच होत गेल
असत तर
जगण्याची गंमत आणि
देवाची किंमत कधीच समजली नसती.
--#--
फक्त समाधान शोधा
अपेक्षा तर आयुष्यभर
संपणार नाही
--#--
आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.
--#--
नवीन गोष्ट शिकण्याची
ज्याची उमेद गेली तो म्हातारा.
माणसाला दुसऱ्याची वाट लावता-लावता
कधी स्वतःची वाट कधी लागते
हे समजत पण नाही
म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा
स्वतः चांगल्या वाटेला लागा
--#--
आशा करतो की तुम्हाला हे Marathi Life Quotes आवडले असतील, जर आवडले तर शेयर करायला विसरु नका
आणि अश्याच पोस्ट्स साठी आमच्या ब्लॉग ला पुनः भेट दया
Tags:
Life quotes marathi, Marathi Life Status, Marathi quotes, Marathi Suvichar