Marathi Shayari : Love, Romantic, Life, Dosti 【May 2021】

 नमस्कार मित्रांनो तुमच स्वागत आहे, आज आम्ही तुमच्या सोबत काही मराठी शायरी ( Marathi Shayari ) शेयर करणार आहे, तुम्ही या मराठी शायरी व्हाट्सप्प स्टेटस साठी किवा फेसबुक स्टेटस साठी वापरू शकतात 


आज या पोस्ट पोस्ट मध्ये आम्ही वेगवेगळ्या टॉपिक्स बद्द्ल मराठी शायरी शेयर करणार आहे जसे, Marathi love shayari, marathi sad shayari, marathi alone shayari, marathi romantic shayari & marathi funny shayari  


चला तर मग बघुया Marathi ShayariMarathi Shayari | Shayari in Marathi 

 

--#--

कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.

--#--

जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.


--#--

नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

--#--

प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

--#--

अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.

--#--

लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.

--#--

‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे, जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.


--#--

प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात, पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात.


--#--

Marathi Romantic Shayari


प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.

--#--

रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.


--#--

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.


--#--

Marathi Sad Shayari 


मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि जगण्यासाठी फक्त ‘तू ’


--#--

एक सांगू! काही आठवणी, काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती, कधी विसरता येऊ शकत नाही.

--#--

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

--#--

मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही, पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल

--#--

मला फक्त तुला हसताना बघायचंय, मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.

--#--

Marathi Love Shayari 


प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.


--#--

लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल, खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील.

--#--

तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात, तुझे स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.

--#--

प्रेम हे Wi-Fi सारखे आहे. ते दिसत नाही, पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते.

--#--

माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो, कारण त्याची सुरुवात आणि अंत तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.

--#--

तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही, जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.

--#--

तुझ्याविना मी काहीच नाही, तुझ्यासोबत मी काहीतरी आहे आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत

--#--

खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते, ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने बोलणे समजून घेतात.

--#--

पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते आणि तुच माझ्या “सूर्य” आहेस


--#--


मला तुझी तितकीच गरज आहे, जितकी हृदयाला ठोक्यांची

--#--

तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल, पण माझे हृदय मात्र कायमचे धरले.

--#--


तेरी दुनिया में कोई गम ना हो ख़ुशी कभी कम ना हो भगवान तुमको ऐसी आइटम दे जो दबंग की मुन्नी से कम ना हो

--#--

जगतोय मस्तीत नापास झालोय चौथीत...


--#--

मुर्खांशी वाद घालू नये, त्यांची संख्या १ ने वाढते !

--#--


--#--

मुलींच्या स्कूटिला दोन ऐवजी चार ठिकाणी ब्रेक असले तरीही त्या पायानेच स्कूटि थांबवतील !

--#--


लग्न हि अशी एकमेव जखम आहे, जी होण्याआधी 'हळद' लावतात.


--#--


आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या


--#--

Marathi Funny Shayari


मुलींकडे जेव्हा बोलायला काही नसते तेव्हा त्या नुसत्या हम्म..हम्म.. करून म्हशीसारख्या हंबरतात ... 

--#--

प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं ...आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं...!!!दाबून जेवायचं, सगलं विसरून


--#-- 


आशा करते की तुंहला आमच marathi shayari आवडल असेल , आवडल तर सोशल मीडिया वर शेयर करा आणि परत विजिट करा

Read Also Marathi Attitude Status 

Post a Comment (0)
Previous Post Next Post

Telegram Group Link