Guru Purnima 2021 Marathi Status Quotes Wishes SMS Images Messages

 अशे म्हणतात कि गुरु आणि रस्ता हे सारखेच असतात स्वतः त्याच ठिकाणी राहतील पण दुसऱ्यांना आयुष्यात पुढे जायला मदत करतात,, आणि आज गुरु पौर्णिमा,


म्हणून या  पोस्ट मध्ये मी तुमच्या सोबत Guru Purnima marathi status, guru purnima marathi quotes Guru Purnima marathi wishes, Guru Purnima marathi images, Guru Purnima sms शेयर केले आहे,  Guru Purnima  Marathi Status & Quotes


ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!सर तुमची कमी मला आज भासत आहे कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे तुमच्यासमोर मी नतमस्तक झालो आहे मला आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा


आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे||१|| गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप||२|| गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||३|| तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||


गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!


तुम्ही मला माझी ओळख करुन दिलीस आणि योग्य मार्ग दाखवलास. मी कोण आहे हे आज मला जाणवले त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला गुरु पौर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छाशिक्षक हे शाळेत आपले पालक असतात आणि त्या पैकी सर्वोत्कृष्ट पालक मला लाभले आहे. सर्व भाग्यवान विद्यार्थ्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.


गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,
गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


जगासाठी आपण कदाचित एक शिक्षक असाल परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात!गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया|..
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,
शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


सतत पाठीराख्या राहणाऱ्या
ज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्या
आणि अचुक मार्गदर्शन करणाऱ्या
गुरुला वंदन करतो
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा                                            तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने,

एखाद्याचे चरित्र बदलते,

मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत

रंगत बदलते, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!


गुरु तू मनाचा,

गुरु तू जीवनाचा

हिंमत जगायला दिली,

म्हणून अर्थ लागला जीवनाला,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

Guru Purnima Images in MarathiGuru Purnima 2021 Marathi Status Quotes Wishes SMS Images Messages

Guru Purnima 2021 Marathi Status Quotes Wishes SMS Images Messages

Guru Purnima 2021 Marathi Status Quotes Wishes SMS Images Messages

Guru Purnima 2021 Marathi Status Quotes Wishes SMS Images Messages

Guru Purnima 2021 Marathi Status Quotes Wishes SMS Images Messages

Guru Purnima 2021 Marathi Status Quotes Wishes SMS Images Messages

Guru Purnima 2021 Marathi Status Quotes Wishes SMS Images Messages

Guru Purnima 2021 Marathi Status Quotes Wishes SMS Images Messages

Guru Purnima 2021 Marathi Status Quotes Wishes SMS Images Messages


Conclusion : 

आशा करतो कि तुम्हाला हे गुरु पूर्णिमा मराठी स्टेटस quotes आवडले असतील, तुमच्या गुरूंना नमन करण्यासाठी तुम्ही हे सोशल मीडिया वर शेयर करू शकतात 

Post a Comment (0)
Previous Post Next Post

Telegram Group Link