गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Ganesh Chaturthi Marathi Status Shayari Quotes Wishes Images Banner Download

 नमस्कार मिंत्रानो, आजच्या या लेखात आम्ही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश दिलेले आहेत, 

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Ganesh Chaturthi Marathi Status Shayari Quotes Wishes Images Banner Download




गणेश चतुर्थी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. हा सण भारताच्या विविध भागात साजरा केला जातो पण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पुराणांनुसार गणेशाचा जन्म याच दिवशी झाला.हिंदू देव गणेशाची पूजा गणेश चतुर्थीला केली जाते.


 गणपतीच्या मोठ्या मूर्ती अनेक प्रमुख ठिकाणी स्थापित केल्या जातात. या मूर्तीची नऊ दिवस पूजा केली जाते. जवळच्या परिसरातून मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात. नऊ दिवसांनंतर, गणेशमूर्ती गाणी आणि वाद्यांसह तलावाच्या पाण्यात विसर्जित केली जाते.


गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा


हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या 
कोरोना सारख्या भयानक रोगापासून 
देशाला मुक्त करा हीच तुझ्या चरणी प्रार्थना



बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पामोरया



Ganesh Chaturthi Marathi Banner 


गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा


बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा


आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!


सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा 
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत 
सर्वांना सुख,समृद्धी,शांती, आरोग्य लाभो 
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना..


Ganesh Chaturthi Marathi SMS



आज संकष्टी चतुर्थी
आजच्या या मंगल दिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
सर्व भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!




बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले 
दुःख आणि संकट दूर पळाले 
तुझ्या भेटीची आस लागते 
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते 
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते


कुणी म्हणे तूच गणपती,विद्येचा तू अधिपती! 
कुणी म्हणे तुज वक्रतुंड, शक्तीमान तुझे सोंड! 
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया



फुलांची सुरुवात कळी पासून होते 
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते 
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते 
आणि आपल्या कामाची सुरुवात 
श्रीगणेशा पासून होते


Ganesh Chaturthi Marathi kavita


प्रथम वंदन करूया,
गणपति बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोँड..
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!



स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही 
ते तुझ्या चरणाशी आहे 
कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा 
तुझ्या नावातच समाधान आहे


गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास 
घरात आहे लंबोदरा चा निवास 
दहा दिवस आहे आनंदाची रास 
अनंत चतुर्थीला मात्र मन होती उदास 
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा



गणपतीच्या मंदिरात प्रसादला असते 
मोदकांची गोडी 
सुखी ठेव बाप्पा आमची ही जोडी


बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.





नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला,
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते,
गणेशाच्या आधारावर जे काही जातात,
त्यांना नक्कीच काहीतरी मिळते,


Ganesh Chaturthi Marathi Whatsapp Status


आज पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या 
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा 
बुद्धीची देवता असलेला गणपति राया आपणा सर्वांना 
सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद  देवो 
अशी त्याच्या चरणी प्रार्थना...



या वर्षी पुन्हा येईल बाप्पा 
येऊन थोडंसं बुचकळ्यात पडेल 
नेहमीच्या ठिकाणी आलो का काय मी 
असे विचारून स्वतःलाच चिमटा काढेल



मोदकांचा प्रसाद केला 
लाल फुलांचा हार सजवला 
मखर नटून तयार झाले 
वाजत-गाजत बाप्पा आले 
गुलाल फुले अक्षता उधळे 
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे


वंदन करतो गणरायाला 
हात जोडतो वरद विनायकाला 
प्रार्थना करतो गजाननाला 
सुखी ठेव नेहमी आम्हाला



बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.


Ganesh Chaturthi Marathi Shubhechha 


गणराया तुझ्या येण्याने 
सुख,समृद्धी, शांती आरोग्य लाभली
सर्व संकटांचे निवारण झाले 
तुमच्या आशीर्वादाने यश लाभले 
असाच आशीर्वाद राहू दे...


आस लागली तुझ्या दर्शनाची 
तुला डोळे भरून पाहण्याची 
उजळली ती सोनेरी पहाट 
गणराया तुझ्या आगमनाची



तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.


बाप्पा आला माझ्या दारी 
शोभा आली माझ्या घरी 
संकट घे देवा तू सामावून 
आशीर्वाद दे भरभरून



घालीन लोटांगण वंदीन चरण 
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे 
गणपतीच्या आगमनाच्या मनपूर्वक शुभेच्छा



गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली 
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली 
आनंदाने सर्व धरती नटली 
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली



तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा.

गणेश चतुर्थी 2021 शुभेच्छा- Happy Ganesh Chaturthi Marathi Wishes


गजानन तू गणनायक 
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक 
तूच भरलासी त्रिभुवनी..
अन् उरसी तुच ठायी ठायी
जन्माची एसे हजारो व्हावे 
ठेवीन या मस्त तुझ्या पायी



मच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.


कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी आनंद 
शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी केवडा, 
दूर्वा, जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास 
चला करूया स्वागत गणरायाचे गणेश चतुर्थीचा दिस आज!


सजली अवघी धरती.
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची.
कारण चतुर्थी आमच्या
गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया….



रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते 
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते 
कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे 
धन्य जन्म वाटतो "मोरया" तुझ्यामुळे..!


दाटला जरी कंठ तरी 
निरोप देतो तुला हर्षाने 
माहीत आहे मला देवा.. 
पुन्हा येणार तु वर्षाने..!


Ganesh Chaturthi Wishes in Marathi


पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप..
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस..
नाव घेउनीया मोरयाचे मुखी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची.




तुमच्या आयुष्यातला 
आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो 
अडचणी उंदराइतक्या लहान असो 
आयुष्य सोंडे इतके लांब असो 
क्षण मोदका इतके गोड असो



जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत 
तुझं नाव ओठांवर असेल 
ज्यादिवशी तुझं नाव माझ्या 
ओठांवर नसेल त्यादिवशी बाप्पा 
मी तुझ्याजवळ असेन


हे करोणा वेळ आहे तुझी
करून घे तुझा कहर
१० सप्टेंबर जवळ येऊ दे मग
बघशील आमच्या बाप्पांची लहर…
बोला गणपती बाप्पा मोरया.


! सकाळ हसरी असावी!!
!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!
!! सोपे होई सर्व काम!!
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा


सजली अवघी धरती 
पाहण्यास तुमची कीर्ती 
तुम्ही येणार म्हटल्यावर 
नसानसांत भरली स्फूर्ती 
आतुरता फक्त आगमनाची 
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची


हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा



बाप्पा एक तूच आहेस 
जो सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही 
पण साथ माझी कधीच सोडत नाही



शेवटचे शब्द :

आमच्या कढुनही तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 

धन्यवाद 
Post a Comment (0)
Previous Post Next Post

Telegram Group Link